गूगल अ‍ॅडसेन्स द्वारे कमाई कशी करावी जाणून घ्या सविस्तर माहिती

हाय मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आजच्या आपल्या आर्टिकल मध्ये स्वागत आहे. मित्रांनो आजच्या आर्टिकल च्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की google adsense द्वारे कमाई कशी करावी तसेच गुगल Google AdSense काय आहे, Google AdSense सोबत कमाई करण्यासाठी सेटअप कसे करावे.

तुम्ही युट्यूब किंवा गुगल फीड्स मध्ये गूगल adsense विषयी ऐकले असेल किंवा बघितले असेल. पण मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की हे गुगल एडसेंस काय आहे, व तसेच ते का युज करतात व त्याचा फायदा काय आहे ? म्हणून मित्रांनो ह्या सर्वांची माहिती देण्यासाठी मी आजचे हे आर्टिकल तयार केले आहे. या सर्वांविषयी जाणून घेण्यासाठी आजची पोस्ट पूर्णपणे वाचा. 

गूगल अ‍ॅडसेन्स द्वारे कमाई करण्यासाठी काय करावे


तुम्ही युट्युब व्हिडिओ वर ऑनलाइन जाहिरात पाहिली असेल. म्हणजेच तुम्ही एखादा व्हिडिओ सर्च केला व तो ओपन केला तर त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला डिजीटल व्हिडिओ जाहिरात दिसेल तसेच काही सरकारी, प्रायव्हेट व पर्सनल वेबसाईट असतात, त्यावरही तुम्हाला इमेज जाहिराती व्हिडिओ जाहिराती दिसतात व त्या जाहिराती दर्शवण्याचे काम Google AdSense करत असते.

Google AdSense काय आहे 

Google AdSense ही कंपनी गुगलची आहे. मित्रांनो google adsense ही एक ऑनलाईन जाहिरात दर्शवणारी कंपनी आहे. Google AdSense च्या मदतीने लाखो युजर्स घरबसल्या हजारो-लाखो रुपये कमवत आहे.
Google AdSense त्यांच्या पब्लिशियरच्या वेबसाईट वर त्यांच्या advertiser चे जाहिरात लावत असतात. जर कोणी त्या जाहिरातींवर क्लिक केलं तर त्याद्वारे google adsense मध्ये कमाई होत असते.

गूगल अ‍ॅडसेन्स द्वारे कमाई कशी करावी

google adsense द्वारे कमाई करण्यासाठी तुमच्याकडे एखादा ब्लॉग किंव्हा वेबसाईट असणे आवश्यक आहे कारण google adsense द्वारे कमाई करण्यासाठी ब्लॉग किंव्हा वेबसाईट असणे गरजेचे असते. कारण google adsense च्या ads वेबसाईट वर लावले जातात, म्हणून वेबसाईट किंव्हा ब्लॉग असणे तसेच त्या ब्लॉग किंव्हा वेबसाईट मध्ये पोस्ट असणेही अनिवार्य आहे.

गूगल अ‍ॅडसेन्स काम कसे करते :

गूगल अ‍ॅडसेन्स त्यांच्या पब्लिशियरच्या वेबसाईट वर जाहिराती लावतो व त्या जाहिराती द्वारे पब्लिशियर पैसे कमावतात. गूगल अ‍ॅडसेन्स त्यांच्या पब्लिशियर च्या साईटवर गूगल ॲड म्हणजेच गुगलच्या जाहिरातीदारांच्या जाहिराती लावतात. Google ads हे प्लॅटफॉर्म गूगलच्या ॲडव्हायझरस् साठी असते, म्हणजेच ज्यांना जाहिरात करायची असते ते Google ads या वेबसाईटवर त्यांची जाहिरात दर्ज करतात, आणि त्यांच्या जाहिराती गूगल अड्सेंस या वेबसाईटच्या द्वारे गूगल अ‍ॅडसेन्सच्या पब्लिशिरच्या वेबसाईट वर लावतात. मित्रांनो अशा प्रकारे गूगल अ‍ॅडसेन्स काम करते.

google adsense द्वारे कमाई करण्यासाठी काय करावे :

google adsense द्वारे कमाई करण्यासाठी सर्व प्रथम तुमच्याकडे एक क्रिएटेड वेबसाईट असली पाहिजे, ती ब्लॉगर वेबसाईट असो किंव्हा वर्डप्रेस वेबसाईट. ब्लॉगर.com वरून तुम्ही फ्री मध्येही साईट तयार करू शकता परंतु वर्डप्रेस मध्ये तुम्हाला पेड करावे लागेल, कारण ब्लॉगर मध्ये फ्री blogspot.com domain मिळते परंतु वर्डप्रेस मध्ये फ्री डोमेन मिळत नसते, म्हणून तुम्हाला वर्डप्रेस मध्ये डोमेन नेम व hosting service खरेदी करावी लागते.

नंतर तुम्हाला तुमची वेबसाईट तयार करावी लागेल व त्यामध्ये तुम्हाला कमीत-कमी 30 किंव्हा 40 आर्टिकल पोस्ट करायचे आहे तेही न कॉपी केलेले आर्टिकल. तुमची साईट पूर्ण पणे आर्टिकलसह रेडी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर गूगल ॲडसेन्स च्या जाहिराती दर्शवण्यासाठी गूगल अ‍ॅडसेन्स या साईट वर sign up करायचे आहे.


Google adsesne मध्ये Sign up करण्यासाठी तेथे तुम्हाला तुमच्या साईटचा URL समाविष्ट करायचं आहे व नंतर तुमची जीमेल आयडी समाविष्ट करायची आहे या नंतर save and continue या बटण वर क्लिक करायचे आहे. नंतर तुम्हाला लॉगिन करायचे आहे, मित्रांनो अश्या प्रकारे तुमचे गूगल ॲडसेन्सचे account create झाले आहे. मित्रांनो आता गूगल अ‍ॅडसेन्स तुमच्या वेबसाईट वर रिव्ह्यू करेल व तुम्हाला तुमच्या साईट वर गूगल अ‍ॅडसेन्सचे जाहिराती लावण्यास जेव्हा मंजुरी मिळेल तेव्हा तुम्ही गूगल अ‍ॅडसेन्सच्या जाहिराती तुमच्या वेबसाईटवर लावू शकता व गूगल अ‍ॅडसेन्स द्वारे कमाई करु शकता.

निष्कर्ष :

अशा प्रकारे तुम्ही गूगल अ‍ॅडसेन्स द्वारे कमाई करू शकता. मित्रांनो काही लोकांसाठी गूगल अ‍ॅडसेन्स हे नाव खूप अनोळखी आहे, म्हणजे त्यांना माहिती नसते की गूगल अ‍ॅडसेन्स हे काय आहे, गूगल अ‍ॅडसेन्स काय काम करते म्हणून मित्रांनो आजची पोस्ट त्यांच्यासाठी खूप मदतदायी असेल. मित्रांनो आजच्या पोस्ट द्वारे मी तुम्हाला सांगितले आहे की गूगल अ‍ॅडसेन्स हे काय आहे, गूगल अ‍ॅडसेन्स द्वारे कमाई कशी करावी, गूगल अड्सेंस काम कसे करते व गूगल अ‍ॅडसेन्स द्वारे कमाई करण्यासाठी काय करावे. मित्रांनो जर तुम्हाला आजची पोस्ट आवडली असेल तर नक्कीच शेअर करा. आणि allearninghere.com या वेबसाईट वरील पोस्टमध्ये येण्यासाठी तुमचे धन्यवाद. व नक्कीच दुसरे पोस्ट सुद्धा वाचा.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post