व्हॉट्सॲप वरून पैसे कसे कमावे | How to earn Money from whatsapp in Marathi

नमस्कार आपणा सर्वांचे आजच्या आपल्या आर्टिकल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे, आजचे आर्टिकल आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण आज आपण, आपल्या रोजच्या वापरातील ॲप व्हॉट्सॲप वरून पैसे कमवावे या विषयांवर चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की व्हॉट्सॲप काय आहे व ते कशासाठी वापरत असतात तर चला मग पाहुयात की व्हॉट्सॲप वरून पैसे कसे कमावे | How to earn Money from whatsapp in Marathi

व्हॉट्सॲप हे एक ऑनलाईन चॅटिंग करण्याचे ॲप आहे, व्हॉट्सॲप वरून आपण इतरांना किंव्हा आपल्या मित्र मैत्रिणींना फोटोज्, व्हिडिओ, फाईल सेंड करू शकतो. व्हॉट्सॲप हे विनामूल्य ॲप आहे, आपण व्हॉट्सॲप वरून विनामूल्य मेसेजेस किंव्हा मीडिया पोस्ट पाठवू शकता. आताच्या काळामध्ये लहानापासून तर मोठ्यापर्यंत चे लोक व्हॉट्सॲपचा वापर करत आहे. व्हॉट्सॲप आता आपल्या जीवनातील एक सदस्य झाला आहे, कारण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण व्हॉट्सॲपचा वापर करत असतो. जर व्हॉट्सॲप मधील मॅसेजचे ट्यून जरी आले तर आपण झटकन उठून तो मॅसेज पाहतो, तर आपल्याला या वरूनच कळते की व्हॉट्सॲप चे आपल्या जीवनामध्ये काय भूमिका आहे. 

व्हॉट्सॲप वरून पैसे कसे कमावे | How to earn Money from whatsapp in Marathi

आपल्याला माहीत आहे की आता व्हॉट्सॲप ॲप चा वापर सर्वजण करत आहात, तसेच व्हॉट्सॲप वर करोडो पेक्षा जास्त व्हॉट्सॲप ग्रुप असतात, तुम्ही सुध्दा त्यापैकी काही ग्रुप मध्ये असाल. आपण कधी विचार केला असेल की व्हॉट्सॲप वरून ऑनलाईन पैसे कसे कमवावे, तर आपण अगदी बरोबर विचार केला आहे, कारण आताच्या वेळी सगळे काही ऑनलाईन पद्धतीत होत आहे, या गोष्टींचा लाभ घेऊन आपण चक्क व्हॉट्सॲप वरून पैसे कमवू शकतो. जो वेळ आपण व्हॉट्सॲप वर चॅटिंग करण्यासाठी घालतो जर तोच वेळ आपण व्हॉट्सॲप वरून पैसे कमावण्यासाठी केला तर किती चांगले होईल. आता ऑनलाईन असे खूप सारे मार्ग आहे, ज्यावरून आपण पैसे कमवू शकतो. आज कल आपल्या सर्वांनाच वाटते आपण आपल्या कामाव्यतिरिक्त पार्ट टाइम पैसे कमवावे, तर तुम्ही या गोष्टीचा वापर करून कामाव्यतिरिक्त पार्ट टाइम पैसे कमवू शकता, तेही व्हॉट्सॲप वरून.

व्हॉट्सॲप वरून पैसे कमवण्यासाठी काय आवश्यक आहे 

जर तुम्हाला व्हॉट्सॲप वरून पैसे कमवायचे असेल तर तुमच्याकडे काही गोष्टी असणे आवश्यक असत, परंतु आपल्याला हे माहित नसते की व्हॉट्सॲप वरून पैसे कमवण्यासाठी काय आवश्यक आहे तर या प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हाला आजच्या आपल्या आर्टिकल द्वारे मिळणार आहे. तर पाहूया की व्हॉट्सॲप वरून पैसे कमवण्यासाठी काय आवश्यक आहे.

1] मोबाईल किंव्हा लॅपटॉप

जर आपल्याला व्हॉट्सॲप वरून पैसे कमवायचे असेल तर  एकादा मोबाईल किंव्हा लॅपटॉप असणे आवश्यक आहे, कारण या कामासाठी आपल्याला मोबाईल किंव्हा लॅपटॉपची गरज लागणार आहे म्हणून व्हॉट्सॲप वरून पैसे कमवायचे असेल तर एकादा मोबाईल किंव्हा लॅपटॉप असणे आवश्यक आहे.

2] व्हॉट्सॲप नंबर 

व्हॉट्सॲप वरून पैसे कमवण्यासाठी तुमच्याकडे एक व्हॉट्सॲप नंबर किंव्हा व्हॉट्सॲप अकाउंट असणे आवश्यक आहे, कारण आपल्याला ज्या ॲप वरून पैसे कमवायचे आहे त्या ॲपचे अकाउंट असणे हे तर आवश्यक असतेच.

3] गूगल जीमेल अकाउंट 

व्हॉट्सॲप वरून पैसे कमवण्यासाठी एक गूगल जीमेल अकाउंट असणे आवश्यक आहे, कारण व्हॉट्सॲप वरून पैसे कमवण्यासाठी ऑनलाईन असलेल्या खूप साऱ्या वेबसाईटवर sign up किंव्हा लॉगिन करणे आवश्यक असते. म्हणून व्हॉट्सॲप वरून पैसे कमवण्यासाठी एक गूगल जीमेल अकाउंट असणे आवश्यक आहे.

व्हॉट्सॲप वरून पैसे कसे कमवता येईल | It possible to make money from WhatsApp

हो आपण चक्क व्हॉट्सॲप वरून पैसे कमवू शकतो कारण आता ऑनलाईन असे खूप मार्ग तयार झाले आहे ज्याचा आपण व्हॉट्सॲप वरून पैसे कमवण्यासाठी करू शकतो. जसे की आपण व्हॉट्सॲप द्वारे एफिलेट मार्केटिंग / Affiliate Marketing करू शकतो, म्हणजेच आफलितेत प्रॉडक्ट लिंक आपण व्हॉट्सॲप वर इतरांना सेंड करू शकता, जर त्या लिंकच्या थ्रो ने ते प्रोडक्ट ऑनलाईन खरेदी केले तर आपल्याला याचे काही कमीशन दिले जाते, असे खूप मार्ग आहे ज्याचा वापर करून आपण व्हॉट्सॲप वरून पैसे कमवू शकता. चला तर मग पाहुयात  व्हॉट्सॲप वरून पैसे कमवण्याचे मार्ग Ways to make money from WhatsApp.

व्हॉट्सॲप वरून पैसे कमवण्याचे मार्ग Ways to make money from WhatsApp 

Affiliate Marketing / संलग्न विपणन

Link shortener website / लिंक शोर्टनर वेबसाईट

Mesho App / मेशो ॲप

Refer and earn / रफर करणे पैसे कमवणे

Website Promotion / वेबसाईट प्रमोशन  

Youtobe channel Promotion / यूट्यूब चैनल प्रमोशन 

व्हॉट्सॲप वरून पैसे कसे कमावे How to earn Money from whatsapp in Marathi

Affiliate Marketing / संलग्न विपणन 

जर तुम्हाला व्हॉट्सॲप वरून पैसे कमवायचे असेल तर Affiliate Marketing या मार्ग खूप योग्य आहे. व्हॉट्सॲप द्वारे Affiliate Marketing करून तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता. यासाठी तुमच्याकडे जास्तीत जास्त व्हॉट्सॲप ग्रुप असेल पाहिजे, कारण जेवढे जास्त व्हॉट्सॲप ग्रुप असेल तेवढे जास्त Affiliate होईल. जर तुमच्याकडे व्हॉट्सॲप ग्रुप नसेल तर तुम्ही नवीन व्हॉट्सॲप ग्रुप तयार करू शकता. अमेझॉन Affiliate Marketing, अमेझॉन ने एक नवीन प्रोग्राम तयार केला आहे, तो म्हणजे Affiliate Marketing प्रोग्राम. या प्रोग्रामचा वापर करून तुम्ही व्हॉट्सॲप द्वारे Affiliate Marketing करू शकता. 

यासाठी तुम्हाला अमेझॉन Affiliate मध्ये नवीन अकाउंट तयार करावे लागेल व लॉगिन करावे लागेल. लॉगिन केल्यावर तुम्ही डॅशबोर्ड वर येणार तेथे तुम्हाला प्रोडक्ट लिंक नावाचे ऑप्शन दिसणार, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे, नंतर तुम्हाला सर्च प्रोडक्टचे इंजन दिसणार, तुम्हाला ज्या प्रोडक्टची Affiliate लिंक हवी आहे, त्या प्रोडक्टचे नाव सर्च करा, सर्च केल्यावर तुम्हाला ते प्रोडक्ट दिसेल त्याच्या बाजूला गेट लिंक चे ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शन वर क्लिक केल्यावर तुम्हाला त्या प्रोडक्टची Affiliate लिंक दिली जाईल. ती लिंक तुम्हाला व्हॉट्सॲपवर इतरांना किंव्हा ग्रुप वर सेंड करावे लागेल जर त्या लिंक मार्फत कोणी ते प्रोडक्ट ऑर्डर केले तर तुम्हाला त्याचे कमिशन दिले जाईल. अश्या प्रकारे तुम्ही व्हॉट्सॲप वर एफिलेट मार्केटिंग करून पैसे कमवू शकता. 

व्हॉट्सॲप वर Affiliate Marketing करून पैसे कसे कमवावे 

अमेझॉन Affiliate मध्ये नवीन अकाउंट तयार करावे लागेल व लॉगिन करावे लागेल. 

लॉगिन केल्यावर तुम्ही डॅशबोर्ड वर येणार.

तेथे तुम्हाला प्रोडक्ट लिंक नावाचे ऑप्शन दिसणार, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

नंतर तुम्हाला सर्च प्रोडक्टचे इंजन दिसणार, तुम्हाला ज्या प्रोडक्टची Affiliate लिंक हवी आहे, त्या प्रोडक्टचे नाव सर्च करा.

सर्च केल्यावर तुम्हाला ते प्रोडक्ट दिसेल, त्याच्या बाजूला गेट लिंक चे ऑप्शन दिसेल. 

त्या ऑप्शन वर क्लिक केल्यावर तुम्हाला त्या प्रोडक्टची Affiliate लिंक दिली जाईल. 

ती लिंक तुम्हाला व्हॉट्सॲपवर इतरांना किंव्हा ग्रुप वर सेंड करावे लागेल.

जर त्या लिंक मार्फत कोणी ते प्रोडक्ट ऑर्डर केले तर तुम्हाला त्याचे कमिशन दिले जाईल.

Link shortener website / लिंक शोर्टनर वेबसाईट

लिंक शोर्टनर वेबसाईट ही आपल्या लिंकला शॉर्ट करते व त्या लिंक वर तिचे जाहिराती लावत असते, आपल्याला ती लिंक लिंक इतरांना सेंड करावे लागते जर कोणी ती लिंक ओपन केली तर आपल्या काहीसे पैसे मिळतात. जर त्या लिंक ला 1000 लोकांनी पाहिली तर तुम्हाला CPM प्रमाणे फिक्स ठेवलेली रक्कम दिली जाते. साधारण CPM 1$ ते 2$ च्या मधील मिळते. सध्या ऑनलाईन खूप साऱ्या लिंक शोर्टनेर वेबसाइट्स उपलब्ध आहे. ज्याच्या साह्याने आपण लिंक शॉर्ट करून व्हॉट्सॲप वरून पैसे कमवू शकतो. लिंक शॉर्ट करून जास्त पैसे कमवण्यासाठी तुमच्याकडे जास्तीत जास्त व्हॉट्सॲप ग्रुप असले पाहिजे.

Mesho App / मेशो ॲप

मीशो हे ॲप रेसेलिंग करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे, मेशी या ॲपचा वापर प्रोडक्ट चे किंव्हा साडीचे रिसेलिंग करण्यासाठी केला जातो. या ॲपचा वापर तुम्ही व्हॉट्सॲप द्वारे रेसेलिंग करून पैसे कमवण्यासाठी करू शकता.

Refer and Earn / रेफर करणे पैसे कमवणे

Refer and earn विषयी तुम्ही नक्कीच एकले असेल, आजकाल सर्वच ॲप मध्ये Refer and earn हे फिचर असतेच, Refer and earn या फेचर मध्ये तुम्हाला एक रेफर लिंक दिली जाते, त्या लिंक मध्ये ट्रेकिंग कोड असतो, ती लिंक तुम्हाला इतरांना सेंड करावे लागते, जर कोणीही त्या लिंक द्वारे ते ॲप पहिल्यांदाच डाऊनलोड करून वापरले तर तुम्हाला याचे काहीसे पैसे दिले जाते. जर तुमच्याकडे जास्त युजर असलेले व्हॉट्सॲप ग्रुप असेल तर तुम्ही ती रेफर लिंक व्हॉट्सॲप ग्रुप वर सेंड करू शकता. अश्या प्रकारे तुम्ही Refer and earn या फिचरचा वापर करून व्हॉट्सॲप द्वारे पैसे कमावू शकता.

Website Promotion / वेबसाईट प्रमोशन करणे 

जर तुमच्याकडे जास्तीत जास्त व्हॉट्सॲप ग्रुप असेल तर तुमच्यासाठी Website Promotion / वेबसाईट प्रमोशन   करणे हा मार्ग खूप योग्य आहे. जर एखाद्या ब्लॉगर ने नवीन वेबसाईट तयार केली असेल, आणि त्याला त्याच्या वेबसाईटचे प्रमोशन करायचे आहे तर तो जास्त प्रसिध्द असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुप च्या शोधात राहील आणि जर त्याला ते व्हॉट्सॲप ग्रुप आवडले तर तो त्याच्या वेबसाईट चे प्रमोशन त्या ग्रुप मध्ये करेल, प्रमोशन करण्याचे पैसे तो त्या व्हॉट्सॲप ग्रुप च्या ॲडमिनला देईल. अश्या प्रकारे तुम्ही सुध्दा इतरांच्या वेबसाईटचे प्रमोशन करून पैसे कमवू शकता, तेही व्हॉट्सॲप वरून.

आज आपण काय जाणून घेतले 

आजच्या आर्टिकल द्वारे आपण जाणून घेतले आहे की व्हॉट्सॲप वरून पैसे कसे कमावे | How to earn Money from whatsapp in Marathi, व्हॉट्सॲप वरून पैसे कमवण्याचे मार्ग | Ways to make money from WhatsApp व्हॉट्सॲप वरून पैसे कसे कमवता येईल | व It possible to make money from WhatsApp, व्हॉट्सॲप वरून पैसे कमवण्यासाठी काय आवश्यक आहे. तर तुम्ही सुध्दा वरील लेख मध्ये सांगितलेल्या माहितीच्या आधारे व्हॉट्सॲप वरून पैसे कमवू शकता. या कामासाठी तुम्हाला कोणत्याही शारीरिक श्रमाची गरज लागणार नाही आहे, यासाठी तुमच्याकडे फक्त एक मोबाईल किंव्हा लॅपटॉप असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला व्हॉट्सॲप वरून पैसे कमवण्याच्या संबंधित कोणतेही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स द्वारे विचारू शकता. तर पुन्हा एकदा भेटूया एका अशाच ऑनलाईन प्रकारच्या आर्टिकल मध्ये तो पर्यंत आपल्या साईट वरील आणखी पोस्ट वाचा. नमस्कार...
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post