ऑनलाईन ई-बुक विकून पैसे कसे कमवावे| How to make money online by selling e-books

नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे आजच्या आपल्या आर्टिकल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो आजचे आर्टिकल "विद्यार्थ्यांना शिक्षण करण्यासाठी" व ज्यांना "ऑनलाईन कमाई करायची" आहे त्यांच्यासाठी खूप स्पेशल व उत्तम होणार आहे कारण आजच्या आपल्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ऑनलाईन ई-बुक किंव्हा पुस्तके विकून पैसे कसे कमवावे| How to make money online by selling e-books or books.

आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या जीवना मध्ये पुस्तकांची भूमिका काय आहे, कारण पुस्तक आहे तर आपण आहे. पुस्तकांशिवाय आपले जीवन हे अधुरे आहे. पुस्तकाशिवाय आपण आपल्या जीवनामध्ये कोणतेही ध्येय मिळवू शकणार नाही, कारण आपल्या जीवनातील ध्येय पूर्ण करण्यासाठी पुस्तकांची खूप मोठी भूमिका असते.
कोरोणाचा प्रसार कमी करण्यासाठी शाळा कॉलेजे बंद आहे मात्र सध्या संपूर्ण शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीत चालले आहे. तसेच विद्यार्थी ईबुक किंव्हा ऑनलाईन पुस्तांकच्या साह्याने शिक्षण घेत आहे. तर तुम्ही या संधीचा लाभ घेऊन ऑनलाईन ई-बुक किंव्हा पुस्तके विकून पैसे  कमवू शकता, ते कसे हे पाहण्यासाठी पुढील आर्टिकल पूर्ण वाचा.

ऑनलाईन ई-बुक विकून पैसे कसे कमवावे| How to make money online by selling e-books


सध्याच्या परस्थितीमध्ये शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने, सर्व शिक्षणाबाबतची माहिती ही ऑनलाईन पाहायला मिळत आहे. म्हणून तुम्ही या संधीचा फायदा घेऊन ऑनलाईन ई-बुक किंव्हा पुस्तके विकून पैसे कमवू शकता. मित्रांनो ही संधी या मुळे खास आहे कारण सर्व विद्यार्थी पुस्तका व्यक्तरिक्त ऑनलाईन उपलब्ध असलेल्या ईबुक द्वारे अभ्यास किंव्हा शिक्षण करत आहे. तसेच मित्रांना ई-बुक विकण्याचे एक दुसरे फायदा आहे ते म्हणजेच मुलांना काही नवीन शिकायला मिळणार आहे व मुलांना फायदेशीर माहिती वाचायला मिळणार आहे. मुलांना ईबुकची गरज असल्यामुळे त्यांना ते खरेदि करावे लागते म्हणून तुम्ही सुध्दा काही मार्गा द्वारे पुस्तके विकू शकता आणि कमाई करू शकता. 

ई-बुक म्हणजे काय|E-book meaning in Marathi

ईबुक म्हणजे ऑनलाईन पद्धतीचे असलेले पुस्तक. ईबुक हे पुस्तका सारखेच असते पण पुस्तक नाही आहे, कारण पुस्तकाला आपण समक्ष हाथ लावू शकतो किंव्हा त्याचा सहवासात राहू शकतो. परंतु ईबुक चे जरा वेगळे असते म्हणजेच आपण ईबुकला हाथ लावू शकत नाही किंव्हा त्याच्या सहवासात राहू शकत नाही. कारण ईबुक हे ऑनलाईन असलेले PDF फाईल किंव्हा शिट फाईल आहे. यावरूनच तुम्हाला कळले असेल की ईबुक म्हणजेच पुस्तक नव्हे तर एक PDF फाईल च्या स्वरूपात असलेले पुस्तक आहे. 

ऑनलाईन ई-बुक किंव्हा पुस्तके विकून पैसे कसे कमवता येईल

ऑनलाईन काही ईबुक विनामूल्य मिळतात तर काही ईबुकला पैसे देवून खरेदी करावे लागते. म्हणून जर तुम्ही पैसे देवून खरेदी करावे लागणारे ईबुक ऑनलाईन विकले तर तुम्हाला त्याचे कमिशन मिळणार आहे. मित्रांनो ऑनलाईन तुम्हाला ई-बुक किंव्हा पुस्तके विकून पैसे कामवण्याचे खूप सारे मार्ग बघायला मिळतील परंतु तुम्हाला त्या सर्व मार्गापैकी एक मार्ग निवडून त्यावर काम करायचे आहे.मित्रांनो आजच्या या आर्टिकल द्वारे मी तुम्हाला ऑनलाईन ई-बुक किंव्हा पुस्तके विकून पैसे कमवण्याचे मार्ग कोणते आहे हे सांगणार आहे. मित्रांनो तुम्हाला आज मी जे मार्ग सांगणार आहे, त्यामध्ये तुम्हाला कोणतेही श्रम किंव्हा मेहनत करावी लागणार नाही आहे कारण हे सर्व ऑनलाईन पद्धतीत आहे.

ऑनलाईन ई-बुक किंव्हा पुस्तके विकून पैसे कमवण्याचे मार्ग 

• ॲमेझॉन ॲफिलेट

• अन्य ॲफिलेट मार्केटिंग कंपनी

• स्वतःचे पुस्तक विकणे

• स्वतःचे ईबुक विकणे

• ईबुकच्या जाहिराती वेबसाईटवर लावणे

ऑनलाईन ई-बुक किंव्हा पुस्तके विकून पैसे कसे कमवावे| How to make money online by selling e-books or books


1] Amazon affiliate / ॲमेझॉन ॲफिलेट

तुम्हा सर्वांना ॲमेझॉन ॲप विषय नक्कीच माहिती असेल ॲमेझॉन हे ऑनलाइन शॉपिंग करण्याचे ॲप आहे, ॲमेझॉन ह्याचा वापर आता सर्वच लोक करायला लागली आहे कारण सर्वांनाच ऑनलाइन शॉपिंग करण्याचा छंद झाला आहेत. काही लोकं तर रोज-रोज ॲमेझॉन ॲप वरून ऑनलाइन शॉपिंग करत असतात. मित्रांनो आता ॲमेझॉन ॲपने एक असे प्रोग्राम तयार केली ज्यावर पब्लिशियर ॲमेझॉन मधील प्रोडक्ट विकवण्यास होण्यास मदत करतील व त्याचे कमिशन ॲमेझॉन त्यांना देईल. म्हणजेच मित्रांनो या ॲफिलेट प्रोग्राम द्वारे तुम्हाला एक लिंक दिले जाते, ती लिंक ॲमेझॉन मधील काही प्रॉडक्टचे असते, जर ती लिंक तुम्ही इतरांना सेंड केली, आणि आणि जर कोणत्या लिंग च्या मार्फत ते प्रॉडक्ट ऑनलाईन खरेदी केले तर तुम्हाला या कामाचे काही कमिशन दिले जाते. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही वस्तूची किंवा प्रोडक्ट ची लिंक इतरांना शेअर करू शकता. तसेच मित्रांनो तुम्ही  ॲमेझॉन ॲफिलेट मार्केटिंग प्रोग्राम द्वारे काही पुस्तकांचे लिंक तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करू शकता. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे ऑनलाईन ई-बुक किंव्हा पुस्तके विकून पैसे कमवू शकता.

2] अन्य ॲफिलेट मार्केटिंग कंपनी / Other Affiliate Marketing Company 

काही अन्य दुसऱ्या ॲफिलेट मार्केटिंगच्या कंपनी सुद्धा आहे, ज्यांचा वापर तुम्ही पैसे कमावण्यासाठी करू शकता. तुम्हाला कळलं असेल की ॲमेझॉन ॲफिलेट मार्केटिंग करण्याची कंपनी सुद्ध आहे, तसेच मित्रांनो मार्केट किंव्हा ऑनलाईन मध्ये अशा दुसर्‍या कंपनीस आहे ज्या ॲफिलेट मार्केटिंग चे प्रोग्राम चालवत आहे. तुम्ही त्या अन्य कंपनी चा वापर ॲफिलेट मार्केटिंग करण्यासाठी करू शकता. अन्य कंपनी मध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या आवडतीचे प्रोडक्ट किंवा पुस्तकांची लिंक इतरांना शेअर करून कमिशन प्राप्त करू शकता. 

3] स्वतःचे पुस्तक विकणे / Selling your own book

तिसरा मार्ग तुमच्या साठी खूप स्पेशल असणार आहे, जर तुम्ही एखादे लेखक किंवा तुम्हाला पुस्तक लिहिण्याची आवड असेल तर तुम्ही एखादे पुस्तक तयार करू शकता व त्याला ऑनलाइन विकू शकता. मित्रांनो हा मार्ग खूप सोप्पा आहे, तसेच यामुळे तुमची पब्लिसिटी सुद्धा होणार आहे. तसेच तुम्ही एखादी E-commerce वेबसाइट सुद्धा तयार करू शकता, ज्या मध्ये तुम्ही तुमच्या पुस्तकांची विक्री करू शकता. जर तुम्ही इ कॉमर्स वेबसाइट तयार केली तर त्यामध्ये तुम्ही पुस्तक विकण्यासाठी उपलब्ध करू शकता, तसेच यामुळे ग्राहक स्वतःहून तुमच्या वेबसाईट वर येईल व त्यांना जे पुस्तक आवडेल, ते पुस्तक ते तुमच्या वेबसाईट द्वारे खरेदी करू शकतात. 

4] जाहिराती वेबसाईटवर लावणे / Placing ads on the website 

ऑनलाइन असे खुप सारे जाहिरात नेटवक आहे जे तुमच्या वेबसाईटवर ॲफिलेट मार्केटिंगचे ॲड लावतात, व त्याद्वारे तुम्ही कमाई करू शकता. म्हणजेच मित्रांनो जसे ॲमेझॉन मार्केटिंग कंपनी आहे व अन्य मार्केटिंग कंपनी आहे तसेच या सुद्धा मार्केटिंग कंपनी असतात ज्या तुमच्या वेबसाईट वर ॲफिलेट मार्केटिंगच्या ॲड लावत असतात. त्या ॲफिलेट जाहिरातीच्या मार्फत तुम्ही पैसे कमवू शकता.
मित्रांनो जर तुम्हाला पुस्तकांच्या जाहिराती लावायचे असेल तर तुम्ही तुमच्या वेबसाईटवर पुस्तकांच्या जाहिराती लावू शकता ज्याद्वारे तुम्ही पैसे कमावू शकता.

5] ईबुकच्या जाहिराती वेबसाईटवर लावणे / Placing ebook ads on the website

जर तुमची एखादी कंटेंट किंव्हा माहितीदायी वेबसाईट असेल तर, तुम्ही तुमच्या वेबसाईट वर ईबुक च्या जाहिराती लावू शकता, तसेच तुम्ही तुमच्या दुकानांमधील किंवा तुम्ही तयार केलेल्या ई-बुक च्या जाहिराती तयार करू शकता, व त्या जाहिराती तुम्ही तुमच्या वेबसाईटवर लावू शकता. असे केल्याने तुमच्या दुकानाचे नाव ही मोठ्या होईल किंव्हा दुकानाची पब्लिसिटी होईल व तुमची कमाई सूद्ध होणार आहे. 

6] SEO संबंधित E-book / SEO related e-book 

जर तुम्ही एखादे ब्लॉगर असेल तर तुम्हाला हे नक्कीच माहित असेल की ब्लॉगिंगसाठी SEO हे किती महत्वाचे, कारण वेबसाईटचे SEO केल्याशिवाय वेबसाईट सर्च इंजिन वर रँक होणार नाही किंवा तीच्यावर ऑरगॅनिक ट्राफिक येणार नाही म्हणून आपणा सर्वांस माहीत आहे की ब्लॉगिंगसाठी SEO खूप महत्त्वाचे आहे. तर या संधीचा लाभ घेऊन तुम्ही SEO कोर्स संबंधीत ई-बुक तयार करू शकता किंवा लिहू शकता. व तयार केलेल्या ईबुकला तुम्ही तुमच्या वेबसाईट वर जाहिरात म्हणून लावू शकता, म्हणजेच तुम्ही तुमच्या वेबसाईट वर तुम्ही तयार केलेल्या SEO कोर्स संबंधित ईबुक चे जाहिरात करू शकता, व त्या जाहिरातीद्वारे नवीन ब्लॉगर्स ते SEO कोर्स पुस्तक खरेदी करू शकतात.

आज आपण काय जाणून घेतले :

आजच्या पोस्टमध्ये आपण खूप सारी माहिती जाणून घेतली आहे. मी तुम्हाला आजच्या आर्टिकल द्वारे सांगितले आहे की ऑनलाईन ई-बुक किंव्हा पुस्तके विकून पैसे कसे कमवावे| How to make money online by selling e-books or books, ई-बुक म्हणजे काय | E-book meaning in Marathi व आणखी भरपूर खूप काही. मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला आजच्या पोस्ट द्वारे दिलेली माहिती नक्कीच आवडले असेल व वरील आर्टिकल तुमच्यासाठी फायदेशीर असेल. जर तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया एका अशाच ऑनलाइन कमाई करण्याच्या आर्टिकल मध्ये तोपर्यंत आपल्या वेबसाईट मधील असलेले आणखी आर्टिकल सुद्धा वाचा.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post