ऑनलाइन फोटो विकून पैसे कसे कमवावे | How to make money selling photos online in Marathi

नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे आजच्या आपल्या आर्टिकल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो आजचे आर्टिकल एका ट्रेंडिंग टॉपिक वर असणार आहेत. मित्रांनो ज्या मुलांना किंवा युजरला फोटो क्लिक करण्याचे किंव्हा फोटो एडिट करण्याचे  छंद आहे त्यांच्यासाठी हे आर्टिकल खूप स्पेशल असणार आहे, म्हणजेच मित्रांनो आजच्या पोस्टद्वारे मी तुम्हा सर्वाना सांगणार आहे की ऑनलाईन फोटो विकून पैसे कसे कमवावे | how to make money selling photos online 

काही मुलांना किंवा मुलींना फोटो क्लिक करण्याचे खूप छंद असते. आपण कुठेही बाहेर गावी, एखाद्या पिकनिक स्पॉटवर, बर्थडे किंव्हा लग्न समारोहात गेलो तर आपण खूप आपल्या सेल्फी किंवा फोटो घेत असतो. म्हणजेच आता आपण कुठेही गेले तर फोटो काढतोच. फोटो काढणे आता आपल्या जीवनातील एक क्रम झाला आह. काही मुले तर फोटो काढण्यासाठी दूर शहरात किंवा विदेशांमध्ये फिरायला जात असतात. म्हणजेच आत्ताच्या वेळी फोटो काढण्यासाठी आपण काहीही करू शकतो. पहिल्याच्या काळी फोटो काढण्यासाठी कोणतेही साधन नसायचे, परंतु नंतर कॅमेराचे शोध करण्यात आले, परंतु आता मात्र आपल्या मोबाईल फोन मध्येच कॅमेरा असतो ज्यामुळे आपण सेल्फी किंवा फोटो काढू शकतो. आपल्या मोबाईल मध्येच कॅमेरा असल्यामुळे इलेक्ट्रिक कॅमेराचा वापर जास्त कोण करत नाही आहे, परंतु जे फोटोग्राफर असतात तेच डीएस्एल्आर कॅमेरा चा वापर करत आहे 

ऑनलाइन फोटो विकून पैसे कसे कमवावे | How to make money selling photos online in Marathi

तुम्ही कधी कधी विचार करत असाल की यार आपण फक्त फोटो काढून त्याला एका ठिकाणी विकून पैसे कमवू शकतो का, तर मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर विचार केला आहात तुम्ही फक्त फोटो काढून त्याला ऑनलाइन विकून पैसे कमवू शकता. आता ऑनलाईन खूप सारे वेबसाइट्स उपलब्ध आहेत ज्याचा वापर ग्राहक फोटो खरेदी करण्यासाठी करतात. जेव्हा एखादा फोटोग्राफर ऑनलाईन फोटो विकतो तेव्हाच ग्राहक या फोटोंना खरेदी करू शकतो. मित्रांनो तुम्ही फोटोग्राफीला कमी समजू नका, करण फोटोग्राफीच्या मदतीने आपण एवढे पैसे कमवू शकतो की तुम्ही ते कधी मनामध्ये विचारही करू शकणार नाही. फोटोग्राफीसाठी खूप मागणी असते, जर बोलायचे राहिले तर एक-एक फोटो ची किंमत खूप महाग असते, मित्रांनो तुम्ही विश्वास नाही करणार पण मी काल ऑनलाईन एका फोटोची किंमत दहा हजार एवढी पाहिली.

जर तुमच्यामध्ये ही फोटो क्लिक करण्याचे किंव्हा फोटो शूट करण्याचे छंद असेल तर तुम्ही ऑनलाईन फोटो विकून पैसे कमवू शकता You can make money selling photos online. मित्रांनो तुम्ही तुमच्या फोटोग्राफी करण्याच्या छंदाला पैसे कमावण्याचा स्वरूपात चेंज करू शकता. मित्रांनो ऑनलाईन असे खूप सारे ॲप्स व वेबसाइट्स आहे ज्याद्वारे तुम्ही क्लिक व शूट केलेले फोटो विकून पैसे कमावू शकता. ऑनलाइन फोटो विकून पैसे कसे कमवावे | how to make money selling photos online हे जाणून घेण्यासाठी पुढील पोस्ट पूर्ण वाचा.

ऑनलाइन फोटो विकून पैसे कसे कमवता येईल | How to make money by selling photos online in Marathi 

अशा काही कंपनी आहे, ज्या फोटोग्राफर ने काढलेल्या फोटोंना विकत घेतात आणि त्यांच्या ग्राहकांना विकतात. ऑनलाइन फोटो विकून पैसे कमवण्याच्या असंख्य वेबसाइट्स आहे. तुम्हीसुद्धा त्यापैकी काही वेबसाईटचा वापर करून पैसे कमवू शकता. तर मित्रांनो यासाठी तुमच्याकडे एखादा बेस्ट कॅमेरा मोबाइल किंवा एखादा कॅमेरा असणे आवश्यक आहे. कारण तुम्ही फक्त हाय कॉलिटी असणाऱ्या फोटोला विकू शकता. म्हणून तुमच्याकडे असा मोबाईल असणे आवश्यक आहे ज्याद्वारे तुम्ही चांगल्या प्रकारे फोटो काढू शकता. तसेच तुमच्याकडे जर डीएस्एल्आर कॅमेरा किंवा अन्य कॅमेरा असेल तर तेही चांगले आहे.   

तुम्ही शूट केलेल्या फोटोला किंवा काढलेल्या फोटोंना आकर्षित होण्यासाठी एडिट सुध्दा करू शकता, व त्या फोटोज् विकू शकता. मित्रांनो आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की ऑनलाइन फोटो काढून पैसे कमवता येईल मात्र ते फोटो कोणत्या वेबसाईटवर विकावे व कोणत्या ॲप्स वर. मित्रांनो चिंतामुक्त रहा कारण मी तुमच्या या प्रश्नाला सुद्धा उत्तर देणार आहे. मी तुम्हाला अशा ॲप्स किंवा वेबसाईटविषयी माहिती देणार आहे जिथे तुम्ही शूट केलेले फोटो व व्हिडिओ अपलोड करून पैसे कमावू शकता.

ऑनलाइन फोटो विकणे हे कायदेशीररित्या आहे का|Is it legal to sell photos online 

आता काहींना असा प्रश्न पडत असेल की ऑनलाईन फोटो विकणे हे कायदेशीररित्या आहे की नाही, मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे, कारण फोटो विकून पैसे पैसे कमावणे हे कायदेशीररित्या आहे की नाही हे जाणून घेणे आपल्याला गरजेचे आहे. तर मित्राने एकदम चिंतामुक्त हा कारण ऑनलाईन फोटो विकणे हे कायदेशीररित्या आहे. कारण आपण स्वतः फोटो शूट केलेले किंवा तयार केलेले फोटो विकत आहे, म्हणजेच आपण दुसऱ्याने शूट केलेले फोटो पैसे कमवण्यासाठी यूज करत नाही आहे, आपण स्वतः कष्टाने तयार केलेले फोटो विकत आहे. म्हणून ऑनलाइन फोटो विकणे हे कायदेशीररित्या आहे.

ऑनलाइन फोटो विकून पैसे कमवण्याचे ॲप्स व वेबसाईट|Apps and websites to make money by selling photos online 

• पिक्सी picxy

• पेक्सल Pexels

• इंस्टाग्राम Instagram

• फेसबुक Facebook

• फोटो एडिटिंग Photo Editing

How to make money selling photos online in Marathi

ऑनलाइन फोटो विकून पैसे कसे कमवावे | How to make money selling photos online in Marathi

1] पिक्सी Picxy

पिक्सी Picxy हि एक फोटोग्राफी वेबसाईट आहे ज्यावर असंख्य फोटोज् उपलब्ध असतात. या वेबसाईट द्वारे ग्राहक फोटो विकत घेतात व फोटोग्राफर त्यांनी एडीट केलेले फोटो या वेबसाईटवर विकतात. पिक्सी Picxy या वेबसाईटवर खूप सारे फोटोस उपलब्ध आहेत जसे की भारतीय संस्कृती विषयी, प्रकल्प, बिझनेस व आणखी काही फोटोज्. मित्रांनो या वेबसाइटवरून ऑनलाइन फोटो विकून पैसे कमवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला फोटोग्राफर म्हणून Sign UP व लॉगिन करावे लागेल. व नंतर तेथे तुम्हाला तुमची प्रोफाइल सेटिंग संपूर्णपणे अपडेट करावी लागेल. व आता तुम्हाला एक मस्त, तुम्ही क्लिक केलेले फोटो अपलोड करायचे आहे. तुमच्या फोटो वर रिव्ह्यू केले जाईल व जेव्हा ती इमेज अप्रुव होईल, तेव्हा तुम्हाला त्या फोटो चे 20% रेव्हेन्यू शेअर केले जाते. मित्रांनो तुम्ही प्रकाशित केलेले फोटो विकले गेल्यावर प्रत्येक फोटो विक्रीवर किमान 15 रुपये कमवू शकता.

मित्रांनो यासाठी तुम्हाला काही गाईडलाईन्स असतात.

इमेज कमीत कमी (1800x500) (500x1800) रेसोलेशनचा असणे अनिवार्य आहे.

इमेज तुम्ही स्वतः काढलेली असावी.

इमेज कॉपीराइट नसावी. 
 
इमेज वर कोणतेही लोगो नसावे.

इतरांच्या फोटोला एडिट करून तुमच्या नावावर अपलोड करू नये.

2] पेक्सल Pexels

पेक्सलस ही एक अशी वेबसाईट आहे ज्याद्वारे कोणताही युजर कॉपीराईट फ्री इमेज विनामूल्य डाऊनलोड करू शकतो. या वेबसाईटवर असंख्य फोटोज असतात जे तुम्ही फ्री मध्ये डाऊनलोड करू शकता. या वेबसाईट वरून फोटो डाऊनलोड करण्यासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाही किंवा ते फोटो पैशावर नसतात ते विनामूल्य असतात. तर मित्रांनो आता तुम्ही विचार करत असाल की या  वेबसाईट द्वारे फ्री मध्ये फोटो डाऊनलोड करण्यात येतात तर मग त्याद्वारे तुम्ही ऑनलाइन फोटो विकून पैसे कसे कमावू शकता. तर मित्रांनो जेव्हा तुम्ही तयार केलेले फोटो ह्या वेबसाईटवर अपलोड करणार तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रोफाइल मध्ये यायचे आहे, आणि तेथे PayPal email for Donations या बॉक्स वर तुम्हाला तुमच्या PayPal अकाउंटचा ईमेल द्यायचा आहे, अस केल्याने, जेव्हा एखादा युजरला वाटेल की या फोटोसाठी तुम्हाला डोनेशन देवा म्हणून तो डोनेशनच्या बटन वर क्लिक करून त्या इमेलवर तुम्हाला डोनेशन देणार. 

3] इंस्टाग्राम Instagram

इंस्टाग्राम हे एक सोशल मीडिया ॲप आहे. इंस्टाग्राम या ॲपचा वापर करोडो पेक्षा जास्त युजर्स करत आहे, तर मित्रांनो आता तुम्ही विचारत पडले असेल की इंस्टाग्राम ॲप वरून पैसे कमवावे, तर यासाठी मित्रांनो तुम्हाला एक इंस्टाग्राम अकाउंट क्रिएट करायचे आहे, व त्या अकाउंट वर तुम्हाला फोटोग्राफी संबंधित फोटो अपलोड करायचे. म्हणजेच इंस्टाग्राम वर तुमची जास्त पब्लिसिटी झाली पाहिजे, जास्त फॉलोवर्स असपर पाहिजे, मग तुम्हाला काही ग्राहकांचे फोन येऊ शकतात, फोटो विकत घेण्यासाठी. अश्या प्रकारे तुम्ही इंस्टाग्राम ॲप वर फोटो विकून पैसे कमवू शकता.

4] फोटो एडिटिंग Photo Editing

तुम्ही कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचे फोटोग्राफीचा अकाउंट क्रिएट करू शकता. तुम्हाला त्या ॲप वर तुमची ओळख वाढवायची आहे. म्हणजे तुमच्या फोटो एडिटिंग चे लोकं फॅन झाले पाहिजे. मग नंतर तुम्ही एक सर्विस ओपन करू शकता. ज्यामध्ये तुम्ही युजरला फोटो एडिटिंग करून देऊ शकता. फोटो एडिटिंग करून देण्याचे तुम्ही त्यांच्या कडून पैसे
घेऊ शकता.

आज आपण काय जाणून घेतले :

आजच्या आर्टिकल द्वारे आपण जाणून घेतले आहे की ऑनलाइन फोटो विकून पैसे कसे कमवावे | how to make money selling photos online in Marathi, ऑनलाइन फोटो विकून पैसे कमवण्याचे ॲप्स व वेबसाईट Apps and websites to make money by selling photos online, ऑनलाइन फोटो विकणे हे कायदेशीररित्या आहे का | Is it legal to sell photos online व ऑनलाइन फोटो विकून पैसे कसे कमवता येईल | How to make money by selling photos online in Marathi. मी आशा करतो की तुम्हाला आजची पोस्ट नक्कीच आवडली असेल, तर मित्रांनो आजची पोस्ट तुमच्या मित्रांना सुध्दा शेअर करा. तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया एका अशाच नवीन प्रकारच्या आर्टिकल मध्ये तो पर्यंत आपल्या साईट वरील आणखी पोस्ट वाचा.  नमस्कार...
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post