शेती द्वारे जास्त पैसे कसे कमवावे | Make more money through agriculture in Marathi

नमस्कार तुमच्या सर्वांचे आजच्या आपल्या आर्टिकल मध्ये  स्वागत आहे. मित्रांनो आजची पोस्ट आपल्या सर्वांसाठी व जे ग्रामीण भागातील किंवा काही गावातील शेतकरी असेल त्यांच्यासाठी खूप मदतदायी असणार आहे. आजच्या आर्टिकल मुळे त्यांना खूप फायदा होणार आहे. कारण आजच्या आर्टिकल च्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगणार आहे की शेती द्वारे जास्त पैसे कसे कमवावे | How to make more money through agriculture.

शेती द्वारे जास्त पैसे कसे कमवावे, Make more money through agriculture in Marathi

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की शेतकऱ्याचे जीवन काय असते व ते कसे असते. शेतकरी स्वतःचे हाल करून आपल्या सर्वांसाठी अन्न धान्य पिकवत असतो. शेतकऱ्याना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. जीवन भर कर्जांचे ओझे स्वतःच्या पाठीवर वाहून आपल्या साठी धान्य पिकवत असतो. शेतकऱ्यांचे पूर्ण जीवन अडचणींनी भरलेले असते. कधी पाऊस पडतो तर कधी पाऊस पडत नाही, शेतकऱ्याला संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून राहावे लागते. आजच्या आर्टिकल द्वारे एकध्या शेतकरीला मदत व्हावी म्हणून हे आजचे आर्टिकल तयार करण्याचे उद्देश आहे.

शेती द्वारे जास्त पैसे कसे कमवावे 

आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, ज्याच्या मुळे तुम्हाला शेती द्वारे जास्त पैसे मिळू शकतात व तुम्ही शेती द्वारे जास्त पैसे कमवू शकता. मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीत आहे की शेतकऱ्याला शेती मध्ये लॉस बघायला मिळतो. म्हणून अश्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे आपण शेती व्यवसाया मधून पैश्याची बचत होऊ शकते. मित्रांनो पैशाची बचत म्हणजेच एक प्रकारची कमाई होऊ.

शेती द्वारे जास्त पैसे कमवायचे मार्ग Ways to make more money through agriculture 

• किराणा दुकान चालू करणे

• टेम्पो गाडी विकत घेणे

• डायरेक्ट भाजीपाला विकणे

• वापरायचे / पिण्याचे पाणी पाणी विकत देणे

शेती द्वारे जास्त पैसे कमवावे माहिती|Know how to make money through agriculture in Marathi


किराणा दुकान चालू करणे :

तुम्ही किराणा दुकान द्वारे जास्त पैसे कमवू शकतात. जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्या भावाने किराणा दुकान चालू केली पाहिजे, म्हणजेच तुम्ही शेती करत असाल, तर तुम्ही किराणा दुकान ही चालू केली पाहिजे कारण शेती मध्ये पिकवलेले कडधान्य, दाळी तुम्ही किराणा दुकानाच्या माध्यमातून विकणार, असे केल्याने जे धान्य तुम्ही मार्केट मधील व्यापारीला कमी पैशात विकता, येथे तुम्हाला किराणा दुकानातील किमती प्रमाणे विकावे लागेल. असे केल्याने तुमचा फायदा होणार आहे.

टेम्पो गाडी विकत घ्या :

शेती मध्ये जास्त पैसे भाड्यावरील गाडी मुळे होत असतो कारण भाजीपाला येथून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठी गाडीचा उपयोग केला जातो, म्हणून जर तुम्ही एकाधी गाडी खरेदी केली तर तुम्हाला भाजीपाला ट्रान्सफर करण्यासाठी गाडीचे चार्जेस देवा लागणार नाही. तसेच मित्रांनो तुम्ही खरेदी केलेल्या टेम्पोला रेंट वर सुध्दा देऊ शकता. मित्रांनो तुम्ही काही गावातील लोकांना तुमची गाडी रेंट वर वापरण्यासाठी देऊ शकता. अश्या प्रकारे तुम्ही शेती द्वारे जास्त पैसे कसे कमवू शकता.

डायरेक्ट भाजीपाला विकणे :

तुम्ही तुमच्या शेतातील मालाला भाजीपाला विकणाऱ्या लोकांना न विकता, तुम्ही स्वतः भाजी विकू शकता. कारण भाजीपाला विकणारे लोकं तुमच्या कडून भाजी-पाला घेतात परंतु तुम्हाला त्याचे काही डिस्काउंट द्यावे लागते, पण जर तुम्ही स्वतः भाजीपाला डायरेक्ट बाजार मध्ये विकणे सुरू केले तर तुम्हाला फायदा होणार आहे.

वापरायचे / पिण्याचे पाणी पाणी विकत देणे :

जर शेतकरी बोललो तर त्यांच्याकडे एक किंव्हा अनेक विहिरी असणार, कारण शेती करण्यासाठी विहीर असणे आवशयक असते, शेतीसाठी लागणारे पाणी हे विहिरीतून सोडले जाते. म्हणून विहीर असणे आवश्यक असते. परंतु मित्रांनो तुम्ही याच विहिरीचा वापर पैसे कमवण्यासाठी करू शकता. आता तुम्ही बोलाल ते कसे तर मित्रांनो तुम्ही तुमच्या विहिरीतील पाणी गावातील लग्नसमारोह, वाढदिवसाचे कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमात पाणी पिण्यासाठी विकू शकता. या साठी तुम्हाला पाणी फिल्टर करण्याचे एक स्थान तयार करावे लागेल त्यामध्ये काही मशिनी किंव्हा काही लागणारे सामान खरेदी करावे लागेल. अश्या प्रकारे तुम्ही वापरायचे / पिण्याचे पाणी पाणी विकून शेती द्वारे जास्त पैसे कमवू शकता.

आज आपण काय जाणून घेतले 

आजच्या आर्टिकल द्वारे आपण जाणून घेतले आहे की शेती द्वारे जास्त पैसे कसे कमवावे | How to Make more money through agriculture in Marathi. मित्रांनो जर तुम्ही सुध्दा एक शेतकरी असाल तर तुम्ही सुध्दा शेती द्वारे जास्त पैसे कमवू शकता, या साठी तुम्हाला काही पैसेही खर्च करावे लागेल परंतु तुम्हाला प्रॉफिटही चांगले मिळणार. मी आशा करतो की तुम्हाला आजची पोस्ट नक्कीच आवडली असेल. तर नक्कीच ही पोस्ट तुमच्या शेतकरी बांधवांना शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया एका अशाच नवीन आर्टिकल मध्ये, तो पर्यंत आपल्या साईट मधील आणखी आर्टिकल नक्की वाचा. नमस्कार..
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post