पार्ट टाईम पैसे कमविण्याचे 7 उत्तम मार्ग | 7 Great Ways to Make Money Part-Time

नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे आजच्या आपल्या आर्टिकल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे, मित्रांनो आजच्या आर्टिकल मुळे शाळेतील विद्यार्थी व महाविद्यालयातील विद्यार्थी सुद्धा पार्ट टाईम पैसे कमवू शकता. कारण आजच्या आर्टिकलच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांना या विषयावर सांगणार पार्ट टाईम पैसे कमविण्याचे 7 उत्तम मार्ग | 7 Great Ways to Make Money Part-Time.

पहिले तर फक्त मोठ्या व्यक्तींना किंव्हा मोठ्या मुलांनाच पैसे लागत होते, परंतु आता तर लहान मुलांना सुध्दा खर्चा साठी पैसे लागत आहे. पहिले आपण मुलांना 5-10 रुपय देत असतो, परंतु आता मुलांना डायरेक्ट 200-300 रुपय लागत आहे. तर आता मुलांना माहित आहे की आपल्याला खर्चासाठी पैशाची गरज लागते, म्हणून ते मुले ऑनलाईन पार्ट टाईम पैसे कसे कमवावे, पार्ट टाईम पैसे कमविण्याचे 7 उत्तम मार्ग | 7 Great Ways to Make Money Part-Time असे शोधत आहे.

7 Great Ways to Make Money Part-Time

तसेच कोरोनाच्या महामारी मध्ये महागाई खूप वाढली आहे. सर्व वस्तू खूप महाग झाले आहे. त्यामुळे पैशाची खूप कमतरता भासावी लागत आहे. अश्यावेळी तुम्ही लहान असलेले मुले सुध्दा घर खर्चा मध्ये हातभार लावू शकता. या साठी तुम्हाला ऑनलाईन काही कामे करावे लागेल, म्हणजेच ऑनलाईन असे खूप सारे कामे किंव्हा प्लॅटफॉर्म आहेत जेथे तुम्ही काही वेळ काम करून चक्क खूप सारे पैसे कमवू शकता,म्हणजेच Part time काम करून earning.

पार्ट टाईम पैसे कमवणे म्हणजे काय What it means to make money part-time

मित्रांनो सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की पार्ट टाईम पैसे कमवणे म्हणजे काय आहे, मित्रांनो आपल्या सर्वांनाच वाटते की आपण सुध्दा आपल्या घर खर्चा मध्ये हातभार लावावा, म्हणून आपण शिक्षणा किंव्हा काम सोबत आणखी पैसे कमवण्यासाठी जे काम करतो त्याला पार्ट टाईम पैसे कमवणे असे म्हणतात. म्हणजेच जेथे तुम्ही तुमच्या दिवसातील काहीसा वेळ घालून किंव्हा काम करून पैसे कमवत असाल तर त्याला पार्ट टाईम पैसे कमवणे असे म्हणतात.

मित्रांनो सध्याच्या परिस्थितीत सर्वांनाच पैशाची गरज असते, म्हणून खूप सारे कामे किंवा तसेच ऑनलाईन जॉब्स उपलब्ध झाले आहे. ज्याद्वारे तुम्ही पार्ट टाइम काम करून पैसे कमवू शकता. आता पार्ट टाइम काम करून पैसे कमवणे खूप साहजिक झाले आहे, कारण आता लहान मुलांना सुध्दा वाटते की पार्ट टाइम काम करून पैसे कमवावे. या साठी तुम्हाला कोणतेही श्रम घालवावे लागणार नाही आहे, कारण हे काम तुम्हाला ऑनलाईन करावे लागणार आहे, तुमच्याकडे यासाठी फक्त एक मोबाईल किंव्हा लॅपटॉप असणे आवश्यक आहे.

पार्ट टाईम पैसे कमविण्याचे 7 उत्तम मार्ग | 7 Great Ways to Make Money Part-Time

ब्लॉग / वेबसाईट

पैसे कमवण्याची ॲप्स

ऑनलाईन जाहिरात पाहून कमाई

Url shortener द्वारे earning

ऑनलाईन ट्युशन क्लासेस

Affiliate marketing करणे

कंटेंट रायटिंग करणे

पार्ट टाईम पैसे कसे कमवावे | पार्ट टाईम पैसे कमविण्याचे 7 उत्तम मार्ग

ब्लॉग वेबसाईट तयार करणे :

मित्रांनो मी मागील आर्टिकल मध्ये ही सांगितले आहे व मी तुम्हाला नंतर सुद्धा हेच सांगेन की ब्लॉगिंग ऑनलाईन कमी करण्यासाठी एक एकमेव उत्तम ऑप्शन आहे.ब्लॉगिंग द्वार  करोडो रुपये कमवता येतात. ब्लॉगिंग मध्ये प्रवेश करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या टॉपिकवर काम करायचं आहे, तुम्हाला डोमेन नेमचे नाव काय ठरवायचं आहे, व कोणते डोमेन खरेदी करावे हे सगळं लक्षात घेऊन ठरवायचे आहे. जर तुमची वेबसाईट एकदम परफेक्ट रेडी झाली असेल तर तुम्ही तिच्याद्वारे पैसे कमवू शकता, आता तुम्ही बोलत असाल की वेबसाईट द्वारे कमाई कशी करावी, तर मित्रांनो तुम्ही तुमच्या वेबसाईट वर जाहिराती लावून पैसे कमवू शकता. अश्या खूप साऱ्या ऑनलाईन ॲड कंपनी आहे ज्या तुमच्या वेबसाईटवर त्यांच्या जाहिरातदारंचे जाहिरात लावतात, त्या जाहिराती द्वारे तुम्ही पैसे कमवू शकता.

पैसे कमवण्याची ॲप्स :

ऑनलाइन असे खूप सारे ॲप्स आहेत ज्याद्वारे तुम्ही कमाई करू शकता. अश्या ॲप मध्ये तुम्हाला रेफर द्वारे पैसे कमवण्याची ऑप्शन पाहायला मिळणार. तसेच त्या ॲप्स मध्ये तुम्हाला काही ॲपची डाउनलोडिंग लिंक दिले जाते, जर तुम्ही ते ॲप डाऊनलोड केले तर तुम्हाला त्याचे काही पैसे दिले जाते. तसेच ऑनलाईन खूप गेमिंग ॲप्स आहे ज्या मध्ये तुम्ही फक्त ऑनलाईन गेम खेळून पैसे कमवू शकता. मित्रांनो MPL, Winzo हे काही ॲप्स ची नावे आहे, ज्याद्वारे तुम्ही फक्त ऑनलाइन कॅरम, 8 पोल, रमी यासारखे गेम खेळून पैसे कमावू शकता. तसेच काही सर्वे करणारे ॲप सुद्धा असतात ज्याद्वारे तुम्ही फक्त, सर्वे मध्ये विचारले जाणारे प्रश्नांचे उत्तर देऊन पैसे कमवू शकता.

ऑनलाईन जाहिरात पाहून कमाई :

जर मित्रांना तुम्ही अशा कामाच्या शोधामध्ये असेल जिथे तुम्ही कोणतेही शारीरिक किंवा श्रमिक काम न करता पैसे कमवावे तर तुम्ही ऑनलाईन जाहिरात पाहून पैसे कमावू शकता. हो मित्रांनो तुम्ही एकदम बरोबर ऐकले, असे काही वेबसाईट्स आहेत ज्यावर तुम्हाला जाहिराती पहावे लागतात व त्या जाहिराती प्रमाणे तुम्हाला पैसे दिले जातात.
ऑनलाइन जाहिरात पाहून पैसे कमवण्याच्या या पद्धतीला पिटीसी PTC असे म्हटले जाते. मित्रांनो जर तुम्हाला कोणतेही काम न करता पैसे कमवायचे असेल तर ऑनलाईन जाहिरात पाहून पैसे कमवणे हे तुमच्यासाठी एकदम योग्य ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला जाहिरातींवर क्लिक करून त्या पहाव्या लागतात तेही काही मिनिटात किंवा सेकंदांमध्ये. मित्रांनो या कामासाठी तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज नाही आहे जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुम्ही PTC वेबसाईट द्वारे कमाई करू शकता.

URL shortener द्वारे earning :

मित्रांनो URL shortener द्वारे earning करण्यासाठी तुम्हाला फक्त एखादा URL ला शॉर्ट करावे लागते व ते तुमच्या सर्व ओळख असलेल्या लोकांना सेंड करावे लागते. जर ती लिंक तुम्ही सोशल मीडियावर अपलोड केली तरीही चालेल. मित्रांनो URL shortener द्वारे earning करणे खूप सोपे आहे. URL shortener द्वारे earning ही CPM वर ठरवली जाते. जर तुम्ही शॉट केलेल्या लिंकवर हजार जणांनी पाहिले तर प्रती हजार व्ह्यू प्रमाणे तुम्हाला एक ठरवलेली रक्कम दिली जाते.

ऑनलाईन ट्युशन क्लासेस :

मित्रांनो ऑनलाइन ट्युशन क्लासेस हा खूप उत्तम पर्याय आहे. कारण यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवता येईल. तसेच तुम्हालाही तुमच्यामधील ज्ञान मांडण्याची संधी भेटणार आहे. ऑनलाइन ट्युशन क्लासेस तयार करण्यासाठी तुम्हाला पार्टनर शोधावे लागेल कारण हे काम पार्टनरशिप मध्ये करावे लागते. जर तुमच्या ऑनलाइन ट्युशन क्लासेस चे नियोजन पूर्ण झाले असेल तर तुम्हाला तुमच्या ऑनलाइन ट्युशन क्लासेस चे जाहिराती करावी लागेल. कारण तुमच्या क्लासेसमध्ये विद्यार्थी हे जाहिरात पाहूनच ॲडमिशन करणार आहेत. तसेच जाहिरातीमुळे तुमच्या क्लासेस विषयी लोकांना कळले जारते.

Affiliate marketing करणे :

मित्रांनो Affiliate marketing करणे हा मार्ग सुद्धा खूप चांगला आहे, पार्ट टाइम कमाई करण्यासाठी. मित्रांनो अपिलेट मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कंपन्या पाहायला मिळतील त्या कंपन्यांमधील प्रॉडक्टला तुम्हाला विकायचे आहे. म्हणजेच त्या प्रोडक्टची ऑनलाईन लिंक तुम्हाला तुमच्या ओळखी दारांना किंवा सोशल मीडियावर शेअर करायची आहे, जर कोणत्याही व्यक्तीने त्या लिंक वर क्लिक करून ते प्रॉडक्ट ऑर्डर केले तर तुम्हाला याचे टक्केवारीनुसार पैसे दिले जाते. म्हणजेच 50 टक्के किंवा 20 टक्के प्रमाणे तुम्हाला त्याचा कमिशन दिले जाते. मित्रांनो तुम्ही विश्वास नाही करणार तर Affiliate marketing करून युजर्स रोज पंचवीस ते तीस हजार पर्यंतचे रक्कम कमवतात.

कन्टेन्ट रायटिंग करणे :

मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व युजर्स ब्लॉगिंग करण्यामध्ये प्रवेश करत आहे, तर ब्लॉगिंग साठी यामध्ये सर्वप्रथम आर्टिकल लिहिणे फार गरजेचे असते, कारण वेबसाईटवर आर्टिकल टाकल्यानंतर ते वेबसाईट द्वारे पैसे कमवू शकतात. तर मित्रांनो काही ब्लॉगर्सना आर्टिकल लिहिण्यासाठी वेळ मिळाला नसेल तर ते कंटेंट रायटर ची मदत घेतात, कंटेंट राईटर त्यांना ज्याविषयी आर्टिकल हवे त्या विषयावर आर्टिकल लिहून देतो. ब्लॉगरला आर्टिकल लिहून देण्याचे कंटेंट रायटर काही फिस घेत असतो. मित्रांनो तुम्ही सुद्धा कंटेंट रायटिंग चे काम चालू करू शकता व ज्याला आर्टिकल ची गरज आहे त्यांना आर्टिकल लिहून देऊ शकता व त्यांच्याकडून तुम्ही आर्टिकल लिहून देण्याचे पैसे घेऊ शकता.

आज आपण काय जाणून घेतले :

मित्रांनो आजच्या आर्टिकल द्वारे आपण जाणून घेतले आहे की पार्ट टाईम पैसे कसे कमवावे पार्ट टाईम पैसे कमविण्याचे 7 उत्तम मार्ग | 7 Great Ways to Make Money Part-Time. मी आशा करतो की तुम्हाला आजची पोस्ट आवडली असेल, व तुम्हाला चंगल्या पद्धतीने माहती समजावली असेल. मित्रांनो जर तुम्हाला काही डाऊट असेल किव्हा काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे विचारू शकता. तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया एका अशाच प्रकारच्या आर्टिकल मध्ये तो पर्यंत आपल्या साईट वरील असलेले आणखी पोस्ट वाचा.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post