Frizza ॲप काय आहे व Frizza वरून पैसे कसे कमवावे ? Frizza App payment Proof

नमस्कार तुम्हा सर्वांचे आजच्या लेख मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. जर इतर ॲप डाऊनलोड करू पैसे कमवायचे असेल तर आजचे लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण आज मी तुम्हाला एका अश्या Earning App विषयी माहिती सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही इतर ॲप डाऊनलोड पैसे कमवू शकता. त्या ॲपचे नाव Frizza असे आहे. आजच्या लेख मध्ये मी तुम्हाला Frizza ॲप विषयी संपूर्ण माहिती देणार आहे जसे 
की.. Frizza ॲप काय आहे व Frizza वरून पैसे कसे कमवावे ? Frizza App payment Proof.

आपण सर्वजण नेहमीच ऑनलाईन पैसे कमविण्यासाठी काही ॲप्स व वेबसाईट संबंधित माहिती जाणून घेत असतो. मोबाईल वरून पैसे कमविण्यासाठी आपण Earning ॲप शोधत असतो, या साठी आज मी तुम्हाला एका अश्या ॲप संबंधित माहिती देणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही Paytm Money earn करू शकता. म्हणजेच कमवलेली रक्कम तुम्ही डायरेक्ट Paytm Wallet मध्ये ट्रान्स्फर करू शकता, ते ॲप Frizza असे आहे. तर चला मग आपण जाणून घेऊया की Frizza ॲप काय आहे व Frizza वरून पैसे कसे कमवावे.

Frizza ॲप काय आहे ( What is Frizza app )

आता सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ या की नेमकं Frizza ॲप काय आहे ( What is Frizza app )
तर Frizza हे एक ऑनलाईन पैसे कमावण्याचे अँड्रॉइड ॲप आहे. ज्याचा वापर करून तुम्ही Paytm Money Earn करू शकता. Frizza हे स्वदेशी म्हणजेच भारतीय ॲप ज्याचे मुख्यालय दिल्ली मध्ये आहे. या ॲप वर जाहिरातदार त्यांच्या ॲपची जाहिरात करत असतात, म्हणजेच उदरणार्थ.. मी एक ॲप तयार केले आहे आणि मला त्या ॲपवरचे डाऊनलोडर वाढवायचे तर मी, माझ्या ॲप ची जाहिरात Frizza सारख्या ॲप वर करेल. Frizza सारख्या ॲप वर जाहिरातदार जाहिरात करतात, आणि ज्याला पैसे कमवायचे आहे तो Frizza वरील दिलेले ॲप डाऊनलोड करून पैसे कमवू शकतो. 

Frizza ॲप वर अकाउंट तयार कसे करावे How to create an account on Frizza app 

1] Frizza वरून पैसे कमविण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Frizza ॲप Google Play Store / apple store वरून डाउनलोड करावे लागेल. 

2] नंतर ॲप ओपन करून तुम्हाला गेट स्टार्टटेड वर क्लिक करायचे आहे.

3] त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर वेरिफाय करावे लागेल, जर तुम्ही truecaller यूज करत असाल तर, तुमचे इन्स्टंट व्हेरिफायकेशन होईल. 

4] त्यानंतर तुम्हाला PCR43X9Y हा रेफरल कोड समाविष्ट करायचा आहे.

5] नंतर नेक्स्ट वर क्लिक करायचे आहे. 

6] आता तुमचे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाले आहे व तुम्ही Dashbord वर आला आहात.

Frizza वरून पैसे कसे कमवावे How To Make Money From Frizza 

जेव्हा तुम्ही Frizza वर अकाऊंट तयार करून Dashbord वर याल. डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला काही ॲप्लिकेशन्स पाहायला मिळेल. प्रत्येक एप्लीकेशन च्या बाजूला तुम्ही किती रुपय कमवू शकता ते लिहिलेले असते. 
त्यापैकी तुम्हाला ॲप इंस्टॉल करायचे आहे. जेव्हा तुम्ही एप्लीकेशन वर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला काही सूचना दिल्या जातात. म्हणजेच ॲप डाऊनलोड केल्यानंतर काय काय गोष्टी केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील. या सर्व स्टेपस तुम्हाला फॉलो करायचे आहेत, जेव्हा तुम्ही त्या सर्व स्टेटस फॉलो कराल तेव्हा तुम्हाला ते ॲप इन्स्टॉल करण्यासाठीचे पैसे दिले जाईल. Frizza वरील कोणतेही ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ते ॲप पहिल्यापासूनच तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड झालेले नसावे. जर तुम्हाला Frizza वर जिंकलेले पैसे विथड्रॉल करायचे असेल तर, तुमची कमाई मिनिमम 30₹ झालेले असावी. 

Frizza ॲप काय आहे व Frizza वरून पैसे कसे कमवावे ? Frizza App payment Proof

Frizza App Refer and Earn फ्रिझ्झा ॲप रिफर अँड एर्न 

Frizza ॲप वरून पैसे कमवण्याचा दुसरा एक मार्ग आहे तो म्हणजे रेफर आणि एअर्न. Frizza वर तुम्हाला एक रिफेर कोड दिला जातो, तो कोड तुम्हाला तुमच्या मित्र मैत्रीणीना शेअर करायचा आहे, व त्यांना सांगायचे आहे की तुम्ही Frizza ॲप इंस्टॉल करा व रजिस्ट्रेशन करताना हा रेफर कोड समाविष्ट करा. जेव्हा तुमचा मित्र तो रेफर कोड  अकाउंट तयार करताना यूज करेल व Frizza वरील 7 ऑफर पूर्ण करेल तेव्हा तुम्हाला रेफर करण्याचे कमीशन दिले जाते. Frizza वरून पैसे कमविण्यासाठी Refer and earn हा मार्ग सुध्दा खूप चांगला आहे व सोपा आहे.

Frizza ॲप रिअल आहे की फेक ( Frizza App real or fake ) Frizza ॲप पेमेंट पद्धत Frizza App payment method 

Frizza ॲप वरील पेमेंट Paytm Wallet द्वारे यतो. Frizza वरून पेमेंट घेण्यासाठी तुम्हाला Frizza वर Paytm मोबाईल नंबर समाविष्ट करावी लागेल. 
तर मित्रांनो मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की Frizza हे रिअल ॲप आहे. हे ॲप फेक नाही आहे. कारण या ॲपचा वापर काही दिवस वापर करून मी छोटीशी रक्कम कमवली आहे व त्या रक्कमेचा मी पेमेंट सुध्दा घेतला आहे. या ॲपचा वापर खूप उपयोगकर्ता करत आहेत. 

Frizza App payment Proof Frizza ॲप पेमेंट पुरावा

मी Frizza वरून पेमेंट घेतला आहे आणि Frizza App payment Proof साठी मी तुम्हाला पेमेंट मिळाल्याचे स्क्रीनशॉट सुध्दा देत आहे. तुम्ही खालील फोटो पाहू शकता. ज्यामध्ये Frizza वरून मी घेतलेला पेमेंट प्रोफ आहे. तर तुम्ही सुध्दा या ॲपचा वापर करा तुम्ही नक्कीच ॲप वरून काही पैसे कमवाल. या ॲपचा वापर करून तुम्ही रोजचा खर्च भागवू शकतात. तर हे आहे Frizza App payment Proof.

Frizza App payment Proof

निष्कर्ष :

आज आपण जाणून घेतले आहे की Frizza ॲप काय आहे व Frizza वरून पैसे कसे कमवावे ? Frizza App payment Proof. मी आशा करतो की तुम्हाला आजची लेख नक्कीच आवडली असेल, तर नक्कीच तुमच्या मित्र मैत्रीणीना आजचे लेख शेअर करा जेणेकरून ते सुध्दा Frizza ॲप वरून पैसे कसे कमवावे हे जाणून घेऊ शकतात. तर चला मग पुन्हा एकदा भेटूया एका अशाच प्रकारच्या आर्टिकल मध्ये तोपर्यंत आपल्या साईटवरील असलेले आणखीन लेख सुद्धा वाचा. या ब्लॉग वर आम्ही ऑनलाईन पैसे कमवायचे प्लॅटफॉर्म व ऑनलाईन एरणींग ॲप संबंधित माहिती अपलोड करत असतो. जर तुम्हाला आम्ही अपलोड केलेले लेख सर्वप्रथम मिळवायचे असेल तर सबस्क्रिप्शन बेल आयकॉनवर क्लिक करा.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post