शेअर मार्केट म्हणजे काय व शेअर मार्केट सुरू कसे करावे How to start a share market in Marathi

आजच सुरु करा Share Market आणि व्हा धनाच्या साम्राज्याचे राजे .Share Market हि एक अश्या कुलपाची किल्ली आहे  हि  देते तुमच्या पैश्याला पैश्याने वाढवण्याच Target म्हणून लावा तुमच्या पैश्याला कामावर ,कारण होईल बखळ  कमाई एका क्लिक च्या बाणावर, तुम्ही Trading करू शकता Desktop ,Computer आणि फोनावर, मात्र तुमच लक्ष्य पाहिजे फक्त बातम्या ,सरकारी योजना आणि वेगवेगळ्या कंपन्यांची  धोरण या तीनच  कोणावर,मग तुम्ही राज्य कराल माता लक्ष्मी च्या मनावर ,आणि रोज साजरी कराल दिवाळी आपल्याच घरावर.

शेअर मार्केट म्हणजे काय व शेअर मार्केट सुरू कसे करावे How to start a share market in Marathi

झोपडी ते घर ,घर ते बंगला आणि बंगला ते हवेली ,शेअर वर जाऊ का खाली समजली पाहिजे फक्त ती पहेली ,माता लक्ष्मी मग कायमची बनेल तुमची सहेली.आणि कुबेर बाबा राहतील मुक्कामाला तुमच्या महाली. शेअर वर जाऊ का खाली समजली पाहिजे फक्त ती पहेली.मग काय भांडवल आहे, पण धंदा सुचत नाही ?लॉकडाउनमुळे धंद्यातून पाहिजे तेवढा परतावा मिळत नाही ?मग विचार कसला करताय, आजच सुरु करा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायला आणि लावा तुमच्या पैश्याला पैशे कमवायला. ते म्हणतात ना पैसाच पैश्याला ओढतो. थेंबा थेंबानेच डबक्याचा ओढा,ओढ्याची नदी आणि नदीचा सागर होतो.तहान लागल्यानंतर विहीर खोदन्यात काय मजा आहे.विहीर आधीच खोदून ठेवा म्हणजे जेव्हा जेव्हा तहान लागेल ,तेव्हा आरामात बसून पानी पिता येईल. म्हणून घेवुन येत आहोत खास आपल्यासाठी शेअर मार्केट मधे गुंतवून करण्यापासून ते शेअर खरेदी विक्री करण्यापर्यंत ची सगळी मदत फक्त एका क्लिक वर यात तुम्ही तुमचे मित्र किंवा प्रियजन जे तुमच्या एका हाकेला निर्णय घ्यायला तयार असतात अशा मित्रांना तुम्ही refer करून EXTRA Income देखील  करू  शकता .आणि काही पटींनी तुमचा INCOME वाढवू शकता.


एक तिळगुळ सात लोकांनी वाटुन खाल्ला होता.इथे तिळगुळ वाटायचा आहे जेवढा जास्त वाटला जाईल तेवढा जास्त INCOME होइल.मग आता विचार करणं सोडून द्या आणि आजच इन्वेस्ट करा शेअर मार्केटमध्ये आणि आपल्या स्वप्नाना साकार होण्याची संधी दया.आता तुम्हाला पैश्याच गणित समजावून सांगतो.₹ १ लाख बँकेत ठेवून किती व्याज मिळेल ?त्या व्याजाने आपल्या स्वप्नाना आकार तरी मिळेल का ?परंतु तेच १ लाख येथे इन्वेस्ट करून तुम्ही होऊ शकता एक smart गुंतवणुकदार.आणि खुल करू शकता कधी न परत जाणाऱ्या लक्ष्मीच दार .म्हणून पुन्हा सांगतोय नीट ऐका!

Short poem on stock market in Marathi शेअर मार्केट वर कविता 

मारतोय का उसल्या पुन्हा शेयर मार्केट ? ,होतय का सर्व काही पूर्वी सारख ?,हरवलेल पाखरू येतय का पुन्हा घरट्यामधे? ,ही सुरुवात आहे ,पूर्वरत होण्याच्या मार्गामधे. या चढ़ा ओधीच्या वातावरनात हवी आहे का ? शांत ज़ोपेची मज्या,नकोय टेंशन कुठलच ,तरीही भेटला पाहिजे फिक्स डिपोसित सारखा परतावा.मग उशीर कश्याला करताय आजच  गुंतवणूक करा शेअर मार्केट  सोबत आणि सामील व्हा Smart गुतंवणूक दारांच्या यादी मधे. १ लाखांच्या रकमेवर घरी बसल्या मिळवा महिन्याला सुनिश्चित रकमेचा  परतावा तोही कुठल्याही मेहनती शिवाय.शेअर मार्केट हा असा पर्याय आहे जो  देतो  तुमच्या असामान्य स्वप्नाना ,सामान्य बनवून साकार होण्याचा मोका.विश्वास ठेवा आमच्यावर कधीच होणार नाही तुमच्या सोबत फसवणूक आणि धोका.आम्ही घेवुन येत आहोत खास तुमच्यासाठी ठराविक कालावधी मधे पैसा कमवन्याचा मोका ,मग विचार कसला करतोय आजच INVEST कर ना लेका. हाच आहे पैशे कमवण्याच्या सगळ्यात भारी मौका.मग काय घे बट हातात आणि लावून टाक चौका.पार होऊन जाईल तुझी गरिबीच्या भवसागरात अडकलेली नौका.

शेअर मार्केट म्हणजे काय ( What is the Share market  in Marathi )

शेअर मार्केट म्हणजे जुगार मुळीच नाही.हा निव्वळ बुद्धिमत्तेचा खेळ आहे.ज्याला शेअरचा भाव कधी आणि कसा वाढतो हे कळाल.त्याला सगळ्या विश्वातल धन मिळालं असच म्हणावा लागेल.शेअर मार्केट म्हणजे तुमच्या संयमाची परीक्षा ,बुद्धिमत्तेचा मेळ आणि जागतिक हालचालींचा खेळ. यामध्ये जर तुम्ही जिंकलात तर जीवाची मुंबई होते म्हणजे अफार नफा मिळतो.आणि हरलात तर पूर्ण नुकसानही होऊ शकत मात्र हे अपवादात्मक आहे.म्हणून शेअर मार्केट हा बुद्धीमत्तेचा खेळ आहे.या खेळात अनेकजण रोडपती ते करोडपती झाले आहेत.ज्याचं संख्या गणित आणि वेळेचा हिशोब परफेक्ट असतो त्याला नफा पण Direct मिळतो.मात्र ज्याच गणित चुकल, समजायचं त्याच Profit हुकल. म्हणून शेअर मार्केट हा पूर्ण बुद्धीमत्तेचा खेळ आहे.

How to start a share market in Marathi शेअर मार्केट मध्ये कोणत्या कंपनीचे शेअर घ्यावे :

शेअर मार्केटमधे तुम्ही कुठल्याही कंपनीचा शेअर घेऊ शकता.मग ती कंपनी मोटार सायकलची असो ,टायरची असो कि वायरची असो. तसेच ग्यास ,स्टील ,पेट्रोल ,डीझेल यामध्येही तुम्ही शेअर मार्केट मधे पैसे गुंतवू शकता.त्यातल्या त्यात सगळ्यात परफेक्ट गुंतवणूक बँकाच्या शेअरस मधे आहे अस अनेक तज्ञाच म्हणन आहे.म्हणून शेअर मार्केट मधे “बँकांना सेफ प्लेस टू प्ले “ ज्यालाच आपण मराठीत खेळाची सुरक्षित जागा  अस म्हणू शकतो.मात्र लक्ष्यात घ्या तुम्हाला बँकेचे शेअर घ्यायचे आहे. बँकेत फिक्स डेपोसित नाही करायचे आहेत पैसे आपल्याला व्याज नाही घ्यायचं आपल्याला निव्वळ एखाद्या धंद्यात भागीदार व्हायचं आहे.आता तुम्ही म्हणाल ते कसं ? खूप सोप आहे.

कुठलीही कंपनी हि investment वर चालते.आता एखाद्या सेट कंपनीला म्हटलं मला तुमचा पार्टनर  करून घेता का ? ते करतील का मला पार्टनर ? नाही करणार मात्र शेअर मार्केट मधे तुम्ही होऊ शकता कंपनीच्या काही हिस्याचे मालक आणि कमवू शकता करोडो रुपये. जस जसा कंपनीला नफा होईल तसतसा तुमच्या शेअरचा भाव पण वाढणार,आणि जेव्हा तुम्हाला वाटलं आता चांगली वेळ आहे शेअर विकायचा तेव्हा ते शेअर विकून तुम्ही कमवू शकता बखळ पैसा.  कंपनी नफ्यात असली तरच पैसे कमवता येतात आस काही नाही आहे ,कंपनी नफ्यात असू कि तोट्यात पैसे दोन्ही बाजूने कमवता येतात फक्त ,ते कमवायचे कसे हे कळायला पाहिजे फक्त त्याला म्हणतात Buy आणि Sell Concept.Buy कधी करायचं आणि Sell कधी करायचं हे कळाल कि तुम्हाला १०० % Profit मिळालं म्हणून समजा.आता सगळ आजच सांगून नाही जमायचं ते कसं आसत पाण्यात उतरल्याशिवाय पाणी किती खोल आहे याचा अंदाज येत नाही मी फक्त शेअर मार्केटच्या पुस्तकाची एक ओळ तुम्हाला सांगत आहे.अजून बरच काही आहे जे तुम्हाला रोडपती ते करोडपती बनवण्यासाठी कामाच आहे.
Mr_Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Post a Comment (0)
Previous Post Next Post