3gb रॅम मोबाईल मध्ये BGMI गेम कसे खेळावे | 3gb रॅम मोबाईल मध्ये BGMI खेळता येईल का ? जाणून घ्या सविस्तर माहिती..

आपल्या सर्वांना वाटत असते की, आपल्या मोबाईल मध्ये ही इतरांच्या मोबाईल सारखे गेम चांगले पद्धतीने चलावे. परंतु काहींची आर्थिक परिस्थिती कमी असल्या कारणामुळे त्यांना कमी रॅम असलेले मोबाईल म्हणजेच 3GB ram असलेले मोबाईल खरेदी करावे लागते, परंतु सर्वांचीच परस्थिती ही एक सारखी नसते, काहींची परस्थिती कमी असते, तर काहींची चांगली असते. परस्थितीच्या कारणास्तव त्यांना कमी रॅम असेल मोबाईल खरेदी करावे लागते व वापरावे लागते.

{tocify} $title={Table of Contents}

गोष्टी कोणत्याही असू परंतु, सर्वांना वाटत असते की जे फॅसिलिटी व फीचर्स इतरांच्या मोबाईल मध्ये आहे, तेच आपल्या मोबाइल मध्ये सुध्दा असावे. नवीन बेटल ग्राउंड गेम म्हणजेच BGMI ( battleground mobile India ), काही लोकांचा मोबाईल मध्ये चांगल्या प्रकारे व उत्तम प्रकारे चालत ( Run ) असतो. परंतु सर्वांच्याच मोबाईल मध्ये गेम एक सारखा किंवा स्मूथ चलत नसतो. काही च्या मोबाईल मध्ये गेम चांगल्या प्रकारे चालतो तर काहींच्या मोबाईल मध्ये गेम लेग होण्याच्या समस्याला सामोरे जावे लागते. म्हणून आपण हेच जाणून घ्यायला हवे की आपल्या मोबाईल मध्ये गेम कशा प्रकारे RUN करतो. 

जर तुमच्याकडे सुध्दा 3GB रॅम असलेला मोबाईल आहे, आणि तुम्हाला सुद्धा 3GB रॅम मोबाईल मध्ये BGMI कसे खेळता येईल, हे जाणून घ्यायचे असेल तर आजचे लेख तुमच्यासाठी खास असणार आहे. कारण आजचे लेख हे स्पेशल या टॉपिक वर असणार आहे की, 3gb रॅम मोबाईल मध्ये BGMI गेम कसे खेळावे | 3gb रॅम मोबाईल मध्ये BGMI खेळता येईल का. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या 3 जीबी रॅम मोबाईल मध्ये BGMI गेम खेळायचा असेल तर आजचे लेख तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. कारण आज आपण 3gb रॅम मोबाईल मध्ये BGMI खेळता येईल का या संबंधित सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत..

3gb रॅम मोबाईल मध्ये BGMI गेम कसे खेळावे | 3gb रॅम मोबाईल मध्ये BGMI खेळता येईल का ?

3GB रॅम मोबाईल मध्ये BGMI खेळता येईल का ?

तसे पाहिले तर कोणताही गेम कितीही gb ram असलेल्या मोबाईल मध्ये खेळता येतो, परंतु आपल्याला जी मजा किंव्हा जो अनुभना जास्त gb ram असलेल्या मोबाईल मध्ये मिळतो, ती मजा 3gb ram mobile मध्ये व कमी रॅम असलेल्या मोबाईल मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु जर 3GB Ram असलेल्या मोबाईल चे प्रोसेसर जर अधिक उत्तम किंव्हा शक्तिशाली असेल तर तुम्ही 3gb रॅम मोबाईल मध्येही BGMI खेम खेळू शकता. तेही चांगल्या पद्धतीने. परंतु जर तुमच्या मोबाईलचा प्रोसेसर चांगल्या कंपनीचा व चांगल्या कॉलिटीचा नसेल तर तुम्ही गेम खेळण्याचा अजून जास्त आनंद प्राप्त करू शकणार नाही. कारण जितका जास्त प्रोसेसर चांगला असेल तीतके जास्त गेम खेळण्याचा चांगला अनुभव तुम्ही प्राप्त करू शकता. म्हणून गेम चांगल्या प्रकारे रन होणे हे मोबाईल मधील प्रोसेसर व रॅम वर अवलंबून असते.

3gb रॅम मोबाईल मध्ये BGMI गेम खेळणे शक्य आहे का ?

हो 3जीबी रॅम मोबाईल मध्ये BGMI गेम खेळणे शक्य आहे. कारण BGMI गेम ची साईज एकूण 742mb आहे. आणि शक्यतो थ्री जीबी रॅम मोबाईल चे इंटरनल स्टोरेज कमीत कमी 32gb असते. आणि 32 जीबी मध्ये 742mb गेम ची साईज पर्याप्त आहे. म्हणून थ्री जीबी रॅम मोबाईल मध्ये BGMI गेम खेळणे शक्य आहे. जर तुमच्या थ्री जीबी रॅम असलेल्या मोबाईल मध्ये BGMI गेम चांगल्या प्रकारे चालत नसेल, तर तुम्ही तुमच्या मोबाईल मधील जंक फाईल किंवा न वापर केल्या जाणाऱ्या ॲप्सला डिलीट करा हे केल्यामुळे तुमच्या मोबाईल मधील जागा खाली होईल व जास्त जागा असल्यामुळे गेम चांगल्या प्रकारे चालेल.

3gb रॅम मोबाईल मध्ये BGMI गेम कसे खेळावे ? How to play BGMI games in 3gb ram mobile [ in Marathi ]

तुम्ही तुमच्या थ्री जीबी रॅम असलेला मोबाईल मध्ये BGMI गेम खेळू शकता. तुम्ही खेळामध्ये आनंदही प्राप्त करू शकतात तेही तुमच्या थ्री जीबी रॅम असलेला मोबाईल मध्ये. फक्त जर तुमच्या मोबाईलचा प्रोसेसर हा एकदम चांगला असेल तर तुम्हाला गेम खेळण्या मध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. परंतु जर तुमच्या मोबाईलचा प्रोसेसर गेम साठी अनुकूल नसेल तर, तुम्हाला गेम खेळण्यामध्ये काही समस्यांना सामोरे जावे लागेल, या समस्या म्हणजे गेम लेग होणे व फ्रेम ड्रॉप होणे. पण तुम्ही या समस्यांना दूर करू शकता. तर चला मग पाहूया 3GB रॅम मोबाईल मध्ये BGMI लेग फिक्स कसे करावे | 3GB रॅम मोबाईल मध्ये BGMI Frame drop फिक्स कसे करावे.

3GB रॅम मोबाईल मध्ये BGMI लेग फिक्स व Frame drop फिक्स कसे करावे ?

BGMI गेम न लेग होता खेळण्यासाठी काही मोबाईल अनुकूल नसतात. त्यामुळे गेम लेग व फ्रेम ड्रॉप इशू होतो.
थ्री जीबी रॅम मोबाईल मध्ये BGMI लेग फिक्स व फ्रेम ड्रॉप  फिक्स करता येईल त्यासाठी काही ॲप्स व एप्लीकेशन असतात ज्यांचा वापर करून जर आपण BGMI गेम खेळलो तर लेग फिक्स होऊ शकते. चला मग आपण  पाहूयात BGMI lag fix app, BGMI frame drop fix app's in Marathi

BGMI lag fix App | BGMI frame drop fix app's ( in Marathi )

GFX tool for BGMI :

गुगल प्ले स्टोअर वर व अन्य ॲप स्टोअर वर gfx टूल नावाचे काही ॲप्स उपलब्ध आहेत. या ॲपचा वापर केल्याने जेव्हा आपण गेम खेळू तेव्हा गेम मधील लेग फिक्स होते व फ्रेम ड्रॉप फिक्स होते. या ॲपचा वापर आपण विनामूल्यही करू शकतो. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्लयेस्टोर वर जायचे आहे, व gfx टूल नावाचे ॲप सर्च करायचे आहे. तुमच्यासमोर काही ॲप्सचे नाव रँक होतील, ते ॲप्स पैकी तुम्हाला कोणतेही एक ॲप इंस्टॉल करायचे आहे. इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला BGMI वर्जन चॉईस करायचा आहे, गेमची ग्राफिक तुम्हाला कशी हवी ती चेंज करायची आहे व तुम्हाला किती फ्रेम ड्रॉप हवे आहे ते निवडायचे. त्यानंतर स्टार्ट गेम वर किंवा ओपन गेम नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे यानंतर गेम ओपन होईल व लेग सुध्दा फिक्स होईल.

Game booster App's :

ऑनलाइन काही गेम बूस्टर नावाचे ॲप्लिकेशन्स उपलब्ध आहे. या ॲप्लिकेशनचा तुम्ही वापर करून गेमला बूस्ट करू शकता. ह्या ॲप्लिकेशन चा वापर केल्याने आपल्या मोबाईल ला बूस्ट केले जाते. या ॲपचा वापर केल्यामुळे गेम लेग फिक्स होऊ शकते. ऑनलाइन असंख्य गेम बूस्टर ॲप्स आहे. तुम्हाला जे ॲप आवडेल तुम्ही त्याला इंस्टॉल करा व त्याचा वापर करा. त्यांचा वापर केल्यामुळे तुमच्या मोबाईलला गेम रण करण्यासाठी अनुकूल केले जाते, व बूस्ट केले जाते.

हे होते वरील BGMI lag fix App | BGMI frame drop fix app's चे नाव यांचा वापर करून तुम्ही BGMI गेम मधील लेग व फ्रेम ड्रॉप फिक्स करू शकतात. या ॲपचा वापर करणे अनिवार्य नाही आहे पण जर तुमचा मोबाईल गेम खेळताना लेग होत असेल तर तुम्ही नक्कीच ह्या एप्लिकेशन्सचा वापर करून बघा. 

अंतिम शब्द निष्कर्ष :

आज आपण 3gb रॅम मोबाईल मध्ये BGMI गेम कसे खेळावे | 3gb रॅम मोबाईल मध्ये BGMI खेळता येईल का ? या विषया संबंधित संपूर्ण व सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. आय होप तुम्हाला आजचे लेख नक्कीच आवडले असेल. मी आशा करतो की आजच्या या लेखाद्वारे तुम्ही तुमच्या 3जीबी रॅम मोबाईल मधील BGMI लेग फिक्स केले असेल. जर तुम्हाला कोणत्याही विषयासंबंधी मला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे विचारू शकता. तर चला मग पुन्हा एकदा भेटूया एका अशाच प्रकारच्या आर्टिकल मध्ये. तोपर्यंत आपल्या साईटवरील असलेले आणखीन लेख सुद्धा नक्की वाचा.

MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post