मीशो कस्टमर केअर सोबत संपर्क कसे साधावे | How to contact with Meesho Customer Care

जर तुम्हीसुद्धा मीशो शॉपिंग ॲप चे वापर करत आहात तर आजचे आर्टिकल तुम्हा सर्वांसाठी खूप खास असणार आहे. जर तुम्हाला मीशो अॅप कस्टमर केअर सोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आजचे लेख तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण व मदतदायी असणार आहे कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की मीशो कस्टमर केअर सोबत संपर्क कसे साधावे How to contact with Meesho Customer Care.

पहिले सर्वच बाजारातून किंवा मॉलमधून शॉपिंग करत असायचे परंतु आजच्या युगामध्ये ऑनलाइन शॉपिंग ॲप असल्यामुळे आता सर्वजण घरबसल्या ऑनलाइन शॉपिंग करत आहेत. आता शॉपिंग करायची म्हटली तर लांब दूरवर, शहरांमध्ये किंवा मॉल बाजारामध्ये जाण्याची गरज पडलेली नाही आहे, आता फक्त ऑनलाईन आपल्याला जे हवे त्या प्रोडक्ट ची ऑर्डर करायचे व पाच सात दिवसात ते ऑर्डर आपल्या घरी येईल. झालं की नाही एकदम सोप. परंतु ऑनलाइन शॉपिंग करायची राहिली तर मनामध्ये काही धाक किंवा भीती तर वाटत असते.

काहीवेळा मीशो ॲप वरून खरेदी करताना चुकी ने आपल्याला डॅमेज झालेले प्रॉडक्ट किंवा खराब क्वालिटी चे प्रॉडक्ट डिलिव्हर होत असतात. अशावेळी आपण सर्वजण खूप घाबरलेला असतो आपल्याला असे वाटत असते की आपण का बरे हे प्रोडक्ट खरेदी केले आपण जर प्रॉडक्ट खरेदी नसते केले तर माझे पैसे वाचले असते. परंतु तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे. कारण मिशो ॲप वरून आपण कोणतेही प्रोडक्ट खरेदी केले तर सात दिवसाची आपल्याला रिटन करण्याची व रिफंड करण्याची मुदत असते. म्हणजे जर आपल्याला डॅमेज झालेले प्रॉडक्ट किंवा जर ते प्रॉडक्ट आपल्याला आवडले नाही तर आपण त्याला रिटर्न सुद्धा करू शकतो व रीफंड सुद्धा करू शकतो.

परंतु काही वेळेस आपल्याला रिटर्न व रिफंड करण्याची प्रोसेस माहीत नसते व हेसुद्धा माहीत नसते की रिटन कसे करावे. अशावेळी आपल्याला असे वाटते की आपण कस्टमर केअर सोबत संपर्क साधून त्यांना आपले प्रश्न सांगावे व त्यांच्याकडून उत्तर प्राप्त करून घ्यावे. जर आपल्याला कोणतेही प्रश्न विचारायचे असेल तर आपण तुरंत कस्टमर केअर सोबतच वार्ता किंवा संपर्क साधत असतो कारण ते आपल्याला सर्व व संपूर्ण माहिती देत असतात. परंतु आता प्रश्न असा पडतो की मीशो कस्टमर केअर सोबत संपर्क कसा साधावा. तर चला मग आपण या प्रश्नाचे उत्तर पाहुया ....

How to contact with Meesho Customer Care

मीशो कस्टमर केअर सोबत संपर्क साधणे शक्य आहे का :

हो मीशो कस्टमर केअर सोबत संपर्क साधणे शक्य आहे. प्रत्येक ऑनलाइन शॉपिंग ॲप मध्ये कस्टमर केअर सोबत संपर्क साधण्याचे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळते तसेच मीशो ॲप मध्ये सुद्धा कस्टमर केअर सोबत संपर्क साधण्याचे फिचर आहे. जर मीशो वरील प्रॉडक्ट संबंधित किंवा आपण काही प्रोडक्ट ऑर्डर केले असेल तर त्या संबंधित काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण मीशो ॲप मध्ये दिलेल्या कस्टमर केअर सर्व्हिस द्वारे त्यांना प्रश्न विचारू शकतो. 

मीशो कस्टमर केअर सोबत संपर्क कसे साधावे | How to contact with Meesho Customer Care

जर आपल्याला मीशो कस्टमर केअर सोबत संपर्क साधायचा असेल तर आपल्याला सर्वात प्रथम मीशो ॲप ओपन करावे लागेल. ओपन केल्यानंतर मेन्यू बार मध्ये आपल्याला हेल्प नावाचे एक ऑप्शन दिसेल. आपल्याला हेल्प नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. हेल्प नामाच्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तेथे तुम्हाला कॉन्टॅक्ट अस असे नाव दिसेल. तुम्हाला कॉन्टॅक्ट us ह्या नावाच्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तेथे तुम्हाला कस्टमर केअरचा एक नंबर दिसेल तो नंबर मीशो कस्टमर केअरचा आहे. तिथं Call Us at असे पाहायला मिळेल तुम्हाला त्या नंबर वर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमचा कॉल मीशो कस्टमर केअर शी साधला जाईल. तुम्हाला एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की तुम्ही मीशो कस्टमर केअर शी सकाळी दहा ते रात्री सातच्या दरम्यानच कॉल करू शकता व त्यांना संपर्क करू शकता. व तुम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मीशो कस्टमर केअर शी संपर्क साधत असताना ते तुम्हाला कधीच बँक डिटेल्स व कार्ड डिटेल्स विचारत नाहीत.

Steps to contact with Misho Customer Care मिशो कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचे स्टेप्स 

1] मीशो ॲप ओपन करणे.

2] अकाउंट ऑप्शन वर क्लिक करणे.

3] नंतर हेल्प नावाच्या बटण वर क्लिक करणे.

4] नेक्स्ट कॉन्टॅक्ट अस वर क्लिक करणे.

5] call us at वर क्लिक करणे.

6] नंतर तुमचा कस्टमर केअरशी संपर्क साधला जाईल.

मीशो कस्टमर केअर संपर्क नंबर | meesho customer care number 

meesho customer care contact number - 08061799600

मीशो कस्टमर केअर संपर्क नंबर - 08061799600

आज आपण काय जाणून घेतले :

आज आपण जाणून घेतले आहे की मीशो कस्टमर केअर सोबत संपर्क कसे साधावे | How to contact with Meesho Customer Care. जर तुम्हाला आजचे आर्टिकल आवडले असेल तर नक्कीच तुमच्या मित्र मैत्रीणीना शेअर करा. तर चला मग पुन्हा एकदा भेटूया एका अशाच प्रकारच्या आर्टिकल मध्ये तो पर्यंत आपल्या साईट वरील आणखी आर्टिकल सुद्धा वाचा. 
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post