गुंतवणुकी वर चांगला लाभांश देणारे 2024 मधील शेअर्स, 2024 मध्ये कोणत्या कंपनी मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी ?

2024 मध्ये कोणता शेअर खरेदी करणे

भारतात 2024 मध्ये कोणता शेअर लाभांश देईल?

सध्या भारतीय शेअर बाजारात काही कंपनी आहेत ज्या 2024 मध्ये शक्यतो चांगला लाभांश देऊ शकतात. या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, वेदांता आणि ICICI बँक समावेश आहे.

2024 साठी कोणता शेअर खरेदी करणे चांगले आहे?

2024 मध्ये कोणता शेअर खरेदी करणे चांगले असेल हे सांगणे थोडेसे कठीण आहे कारण प्रत्येक कंपनीच्या स्तर खाली-वर होत असतो. कारण या गोष्टी खूप कारणांवर अवलंबून असतात जसे की आपले निवेश किती आहे, आपले लक्ष काय आहे, जोखीम, सहनशीलता व कंपनीचा प्रदर्शन आणि त्या कंपनीची बाजारातील स्थिती काय आहे यावर. 

तरी देखील तज्ञांची मते व सखोल अभ्यास केल्यानंतर असे निदर्शनास येते की येत्या काळात अथवा 2024 मध्ये HDFC BANK, ICICI BANK, RELIANCE INDUSTRI, SBI तसेच Mahindra and Mahindra, Bajaj Finance तसेच इतर आयटी क्षेत्रातील कंपन्या व मॅन्युफॅक्चरिंग कंपनी 2024 मध्ये गुंतवणुकी वर चांगला लाभांश देऊ शकतात.

2024 मध्ये मी कशात गुंतवणूक करावी?

हे ध्यानात ठेवणे महत्त्वपूर्ण आहे की प्रत्येक गुंतवणुकी मध्ये जोखीम असते. गुंतवणूक करण्याअगोदर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा रिसर्च करणे व कंपनी विषयी विश्लेषण करणे महत्त्वाचं ठरलं. रिसर्च केल्यावरच गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते

2024 मध्ये बाजार खाली येईल का?

2024 मध्ये बाजार खाली येईल की नाही हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. तथापि, काही घटक जे 2024 मध्ये बाजाराला खालच्या पातळीवर ढकलू शकतात

भारतीय शेअर बाजारात किती क्षेत्रे आहेत?

भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी एकूण 11 क्षेत्रे आहेत, ज्यात शेअर्स, बाँड्स, म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेट यांचा समावेश आहे.

2024 मध्ये कोणते शेअर तेजीतील?

असे काही क्षेत्र आहेत ज्यांचे शेअर्स 2024 मध्ये वाढण्याची शक्यता आहे. जसे की डिजिटल इंडिया, इलेक्ट्रिक वाहने, अक्षय ऊर्जा आणि संरक्षण, बँकिंग सेक्टर, आयटी सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग व इन्शुरन्स कंपनी.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post