होस्टिंगर वरून पैसे कसे कमवावे How to make money from Hostinger in Marathi

नमस्कार आपल्या सर्वांचे आजच्या लेख मध्ये स्वागत आहे. आजचे लेख आपल्या सर्वांसाठी खूप खास होणार आहे. कारण आज आपण होस्टिंगर वरून पैसे कसे कमवावे ( How to make money from Hostinger in Marathi ) या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांनाच वाटत असते, आपण या महामारीच्या काळा मध्ये पैसे कमवावे. तर तुम्ही आजच्या आर्टिकलचे वाचन करून पैसे सुध्दा कमवू शकताहोस्टिंगर वरून पैसे कसे कमवावे या बाबतीत सुध्दा जाणून घेऊ शकता.

होस्टिंगर वरून पैसे कसे कमवावे How to make money from Hostinger in Marathi

आपण होस्टिंगर वरून खूप पैसे कमवू शकतो. यासाठी तुमच्याकडे एकाधी वेबसाईट किंव्हा ब्लॉग असणे आवश्यक आहे. कारण होस्टिंगर वरून पैसे कमवण्यासाठी आपल्याला वेबसाईटची अवयश्यकता लागते. तर चला मग पाहूया होस्टिंगर वरून पैसे कसे कमवावे How to make money from Hostinger in Marathi. सर्व प्रथम आपल्याला जाणून घ्यावे लागेल की होस्टिंगर काय आहे व त्याचा वापर कशासाठी केला जातो.

होस्टिंगर काय आहे ( What is Hostinger in Marathi )

तुम्ही कधी तरी होस्टिंगरची ऑनलाईन जाहिरात पाहिली असेल त्यामध्ये होस्टिं संबंधित काही प्लॅन्स वगैरे असेल. होस्टिंगर ही एक वेबसाईट आहे ज्यावरून आपण डोमेन नेम व आपल्या वेबसाइटसाठी होस्टिंग खरेदी करू शकतो. होस्टिंगर वरून आपण 75 रुपयांपासून डोमेन नेम खरेदी करू शकतो. तसेच तुम्ही तुमच्या बिजनेस साठी बिजनेस ईमेल खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्हाला कळले असेल की होस्टिंगर वरून आपण डोमेन नेम, बिजनेस ईमेल व होस्टिंग खरेदी करू शकतो.

होस्टिंगरच्या ओनर संबंधित माहित Hostinger's owner information in Marathi

होस्टिंगरची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली आहे. व होस्टिंगर एक प्रायव्हेट कंपनी आहे. होस्टिंगर मध्ये आपल्याला वेब होस्टिंग, शेअरेड होस्टिंग, क्लाउड होस्टिंग, VPS व आणखी इत्यादी... काही पाहायला मिळेल. बॅलिस क्रिकियानास हे होस्टिंगरचे ख्य कार्यकारी अधिकारी आहे, होस्टिंगरचे मुख्यालय कौनास व लिथुआनिया येथे आहे.

होस्टिंगर वरून पैसे कसे कमवावे How To Make Money From Hostinger in Marathi

होस्टिंगर मध्ये एक एफिलेट नावाचे प्रोग्राम आहे ज्याच्या मदतीने आपण होस्टिंगर वरून पैसे कमवू शकता. होस्टिंगर मधील एफिलेट प्रोग्राम द्वारे तुम्ही तुमच्या वेबसाईट वर होस्टिंगरची एफिलेट जाहिरात लावू शकता व जर त्या एफिलेट जाहिरात वर कोणी क्लिक करून होस्टिंग प्लॅन किंव्हा डोमेन खरेदी केले तर या कामाचे तुम्हाला काही पैसे दिले जाते. म्हणजेच तुम्हाला होस्टिंगरची होस्टिंग किंव्हा डोमेन ग्राहकांना खरेदी करण्यास प्रोहत्सान करायचे आहे.

यासाठी तुम्हाला hostinger.in या वेबसाईट वर यायचे आहे व सर्वात खाली स्क्रोल करायचे आहे, तेथे तुम्हाला Affiliate Program असे ऑप्शन दिसेल या वर तुम्हाला क्लिक करायचे आहे, या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तेथे तुम्हाला Access Affiliate platform असे काहीसे शो होईल, Access Affiliate platform वर तुम्हाला क्लिक करायचे आहे व क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर लॉगिन करण्याचे पेज ओपन होईल, परंतु तुमचे ऑलरेडी अकाउंट नाही आहे म्हणून तुम्हाला पार्टनर साइन अप वर क्लिक करावे लागेल, व नवीन अकाउंट तयार करावे लागेल, येथे तुम्हाला अकाउंट तयार करण्यासाठी संपूर्ण डिटेल फिल करावे लागेल तसेच तुम्हाला तुमच्या वेबसाईटचे URL व तुमच्या वेबसाईट वरील रहदारी समाविष्ट करावी लागेल. जर तुमची वेबसाइट Hostinger Affiliate प्रोग्राम शी जुळत असेल तर तुम्हाला अप्रुवल चे ईमेल येईल. असे ईमेल आल्यास तुम्ही Hostinger Affiliate प्रोग्राम द्वारे पैसे कमवू शकता.

निष्कर्ष :

आज आपण जाणून घेतले आहे की होस्टिंगर वरून पैसे कसे कमवावे ( How to make money from Hostinger in Marathi ). मी आशा करतो की तुम्हाला आजची पोस्ट आवडली असेल. जर तुम्हाला आजची पोस्ट आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा. जर तुम्हाला अश्याच प्रकरच्या आर्टिकलचे  नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपल्या साईटवरील सबस्क्राइब बेल आयकॉन वर क्लिक करून आलो करू. तर पुन्हा एकदा भेटूया एका अशाच प्रकारच्या आर्टिकल मध्ये तो पर्यंत आपल्या साईट वरील आणखी पोस्ट वाचा.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post