Kinemaster वरून पैसे कसे कमवावे How To Make Money From Kinemaster App

नमस्कार आपल्या सर्वांचे आजच्या आपल्या लेखमध्ये स्वागत आहे. आजचे लेख फोटोग्राफर साठी किंवा जे युजर kinemaster वरून व्हिडिओ एडिटिंग करता त्यांसाठी खूप स्पेशल असणार आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत की Kinemaster वरून पैसे कसे कमवावे ( How To Make Money From Kinemaster )

खूप युजर्सना व्हिडिओ एडिटिंग करण्याचे छंद असतात, म्हणून काही युजर काईनमास्टर अशा नावाच्या ॲपचा वापर व्हिडिओ एडिटिंग साठी करतात. काही युजर फक्त मनोरंजनासाठी किंव्हा टाइम घालवण्यासाठी व्हिडिओ एडिटिंग करत असतात पण त्या छंदातून त्यांना कोणताही नफा होत नाही. ते यूजर फक्त व्हिडिओ एडिट करून त्यांच्या व्हाट्सअप वर स्टेटस ठेवत असतात. तर मित्रांनो तुम्ही कधी असा विचार केला आहेत का की काईनमास्टर वरून व्हिडिओ एडिटिंग करून पैसे कसे कमवावे किंव्हा काईनमास्टर वरून पैसे कसे कमवावे, मला वाटतं की तुम्ही असा विचार नसेल केला कारण तुम्हाला असे वाटत असेल की काईन मास्टर फक्त व्हिडिओ एडिटिंग करण्याचे ॲप आहे तर अशा ॲप वरून आपल्याला पैसे कमवण्यासाठी काहीही मदत होणार नाही, तर मी अशा वापरकर्त्यांना सांगतो की तुमचा विचार हा अधुरा आहे, कारण आपण काईनमास्टर वरून पैसे कमवू शकतो, जर तुम्हाला माहीत नसेल की काईनमास्टर वरून पैसे कसे कमवावे तर तुम्ही आपल्या लेखामधील पुढील लेख सुद्धा वाचा तर तुम्हाला लगेच कळेल या ॲपचा वापर करून पैसे कसे कमवावे. 

Kinemaster वरून पैसे कसे कमवावे How To Make Money From Kinemaster App


सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की काईनमास्टर हे ॲप काय आहे, कारण नवीन युजरना माहित नसेल की काईन मास्टर काय आहे व त्याचा वापर कशासाठी होतो, आपण त्यांना पहिले सांगू या. जे काईनमास्टर चे यूजर आहे त्यांना नक्कीच माहिती असेल काइनमास्टर काय आहे पण आपल्या लेखमधील काही नवीन युजर असेल त्यांना माहीत नसेल आपण त्यांचा ही विचार केला आहे म्हणून त्यांना सुध्दा सांगू काइनमास्टर काय आहे. 

Kinemaster ॲप काय आहे What is Kinemaster app

Kinemaster व्हिडिओ एडिटिंग करण्याचे ॲप आहे, ज्यावर कोणताही युजर विनामूल्य व्हिडिओ एडिटिंग करू शकतो, या ॲपचा वापर करण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे पे करण्यासाठी लागत नाही. जर तुम्हाला काही प्रिमीयम फिचरचा वापर करायचा असेल तर तुम्ही प्रीमियम यूज करू शकता, याचे काही पैसे असतात जे तुम्हाला प्रीमियम फिचर साठी पे करावे लागते.युट्यूबर्स युट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी काइनमास्टर या ॲपचा वापर करत असतात. या ॲपचे लेटेस्ट वर्जन 5.1.1.22266.GP असे आहे. काईनमास्टर ॲपची लेटेस्ट साईझ 60.12 MB अशी आहे. 

Kinemaster वरून पैसे कसे कमवता येईल 

Kinemaster वरून पैसे खूप पद्धतीने कमवता येऊ शकते. परंतु आज मी तुम्हाला अशा काही मार्गा विषयी माहिती सांगणार आहेत ज्यांचा वापर तुम्ही सोप्या पद्धतीने करून काईनमास्टर वरून पैसे कमावण्यासाठी करू शकता. हे मार्ग खूप सोपे आहे म्हणजेच ह्या मार्गावरून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला कोणतेही श्रम किंवा मेहनत करावी लागणार नाही आहे.  

Kinemaster वरून पैसे कमवण्यासाठी सर्वात पहिले तुमच्याकडे काईन मास्टर एप्लीकेशन असणे आवश्यक आहे म्हणजेच तुम्हाला काईनमास्टर एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल. जर तुम्ही ॲप्लिकेशन डाऊनलोड केले असेल तर चांगली गोष्ट आहे आणि ज्यांनी काईन मास्टर ॲप डाऊनलोड नाही केले किंवा त्यांना माहिती नसेल की काईनमास्टर कसे डाउनलोड करावे तर तुम्ही खालील लेख वाचून समजू शकता. 

Kinemaster ॲप कसे डाऊनलोड करावे  How to download Kinemaster App 

1] काईन मास्टर ॲप डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअर ॲप्लिकेशन वर यायचे आहे जर तुम्ही आयफोन चा वापर करत असाल तर तुम्हाला ॲपस्टोअर वर यायचे आहे.

2] गुगल प्ले स्टोअर व ॲप स्टोअर वर आल्यानंतर तुम्हाला सर्चबारमध्ये काईनमास्टर ॲप असे सर्च करायचे आहे. 

3] काईनमास्टर ॲप असे सर्च केल्यानंतर तुमच्या समोर काईन मास्टर ॲप इन्स्टॉल करण्याचे पेज ओपन होईल.

4] काईन मास्टर ॲप इन्स्टॉल करण्याचे पेज समोर आल्यानंतर तेथे तुम्हाला इन्स्टॉल बटन दिसेल त्या इंस्टॉल बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

5] इंस्टॉल बटन वर क्लिक केल्यानंतर काही वेळेत काइनमास्टर ॲप इंस्टॉल होईल. 

Kinemaster वरून पैसे कमवण्याचे मार्ग ( Ways to make money from Kinemaster )

वाढदिवसाचे शुभेच्छा बॅनर व्हिडिओ विकणे

प्रेझेन्टेशन व्हिडिओ बनवणे 

व्यवसाया संबंधित व्हिडिओ बनवणे

लग्न समारंभाचे आमंत्रण व्हिडिओ बनवणे

Kinemaster वरून पैसे कसे कमवावे How To Make Money From Kinemaster 

वाढदिवसाचे शुभेच्छा बॅनर व्हिडिओ विकणे 

सध्या सोशल मीडियावर ज्याचे वाढदिवस असेल त्याचे शुभेच्छा व्हिडिओ स्टेटस वर ठेवले जात आहे. शुभेच्छा बॅनर मध्ये ज्याचे वाढदिवस असते त्याला शुभेच्छा दिले जात असतात, वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर मध्ये ज्याचा वाढदिवस असेल त्याचा फोटो किंवा ज्यांनी शुभेच्छा दिला आहे त्यांचे फोटो एडिट करून एक व्हिडिओ केला जातो त्याला वाढदिवसाचे शुभेच्छा बॅनर विडिओ असे म्हटले जाते. शुभेच्छा बॅनर व्हिडिओ तयार करण्यासाठी आपल्याला काही व्हिडिओ एडिटर कडे जावा लागते व त्यांना बोलावे लागते की आम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ एडिट करून पाहिजे आहे तर तुम्ही आम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ एडिट करून द्या, आता तुम्ही सुद्धा अशा प्रकारे काईनमास्टर वरून पैसे कमवू शकतात म्हणजेच जर तुम्हाला सुद्धा वाढदिवसाचे शुभेच्छा बॅनर बनवता येत असेल तर तुम्ही ग्राहकांना अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून त्यांना ते देऊ शकता. व्हिडिओ एडिटिंग करून द्यायचे तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊ शकता. अशाप्रकारे पैसे कमवण्यासाठी तुमच्याकडे जर मोबाईल असेल त्यावरही जमते व जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर असेल तर त्याच्यावर तुम्हाला सोप्या पद्धतीने काम करता येईल. तर तुम्हाला फक्त वाढदिवसाचे शुभेच्छा बॅनर तयार करावे लागेल व ज्यांना वाढदिवसाचे बॅनर पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना ते विकू शकता. 

लग्न समारंभाचे आमंत्रण व्हिडिओ बनवणे

सध्या कोरोनाची महामारी असल्यामुळे लग्न समारंभ साध्या पद्धतीने साजरा केला जात अश्या अशावेळी लग्न समारंभाचे पत्रिका आपल्याला नातेवाईकांकडे जाऊन देणे शक्य होणार, अशा वेळी सोशल मीडियावर लग्न समारंभाचे आमंत्रण व्हिडिओ शेअर करून त्या नातेवाईकांना आमंत्रित केले जाते. म्हणजेच लग्न समारंभाचे आमंत्रण व्हिडिओ आपल्याला तयार करावे लागते व नातेवाईकांना सेंड करावी लागते म्हणजेच व्हिडीओ बघून ते लग्न समारंभामध्ये येणार. लग्न समारंभाचे आमंत्रण व्हिडिओ तयार करण्यासाठी आपल्याला व्हिडिओ एडिटरला पैसे द्यावे लागते. जर तुम्हाला सुद्धा लग्न समारंभाचे आमंत्रण व्हिडिओ तयार करता येत असेल तर तुम्ही काइनमास्टर वरून तसे व्हिडिओ तयार करून ज्या ग्राहकांना व्हिडिओ पाहिजे आहेत त्या ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार व्हिडिओ तयार करून विकू शकता. या कामाचे ग्राहक तुम्हाला पैसे देईल.

व्यवसाया संबंधित व्हिडिओ बनवणे 

जर एखाद्या व्यावसायिकला त्याच्या व्यवसायाशी संबंधित एखादा व्हिडिओ तयार करायचा असेल तर तो तुमच्याकडे येईल व तुम्हाला सांगेल की मला माझा व्यवसाय संबंधित व्हिडिओ तयार करून द्या, तर तुम्ही त्याला व्हिडिओ तयार करून देऊ शकता व या कामाचे तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊ शकता. 

प्रेझेन्टेशन व्हिडिओ बनवणे 

एखाद्या व्यक्तीला प्रेझेंटेशनच्या व्हिडिओ ची गरज आहे व त्या व्यक्तीला ते प्रेझेंटेशन बनवता येत नाही आहे, तर तो अशा वेळी प्रेझेंटेशन बनवून देणाऱ्या एडिटर कडे जाईल व त्याला सांगेल मला अशा प्रकारे प्रेझेंटेशन बनवून पाहिजे आहे तर तुम्ही मला अशा प्रकारे प्रेझेंटेशन बनवून द्या मी तुम्हाला या कामाचं काही पैसे देईन. तुम्हाला सुद्धा प्रेझेंटेशन बनवता येत असेल तर तुम्ही काईनमास्टर वरून प्रेझेंटेशन व्हिडिओ बनवून अशा व्यक्तींना ते प्रेझेंटेशन तयार करून देऊ शकता.

निष्कर्ष :

आजच्या लेख माध्यमातून मी तुम्हाला सांगितले आहे की Kinemaster वरून पैसे कसे कमवावे How To Make Money From Kinemaster. मी आशा करतो की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल. जर तुमचे सुद्धा कोणी मित्र-मैत्रिणी असेल ज्यांना काईनमास्टर वर व्हिडिओ एडिटिंग करता येत असेल तर तुम्ही हा लेख त्यांना सेंड करा व त्यांना सुद्धा कळेल की काईन मास्टर वरून पैसे कसे कमवता येईल. जर तुम्हाला आपल्या साईटवरील नवीन आर्टिकल चे नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपल्या वेबसाईटवरील बेल आयकॉन ला प्रेस करून allow करा म्हणजे तुम्हाला आम्ही अपलोड केलेले नवीन आर्टिकलचे नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा एकदा भेटूया एका अशाच प्रकारच्या पार्टिकल मध्ये तोपर्यंत आपल्या साईटवरील असलेले आणखी आर्टिकल वाचा.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post