Josh ॲप वरून पैसे कसे कमवावे How to make money from Josh app

नमस्कार तुम्हा सर्वांचे आजच्या आपल्या आर्टिकल मध्ये स्वागत आहे. आजचे आर्टिकल एका ट्रेडींग टॉपिक वर असणार आहे, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की Josh ॲप काय आहे व Josh ॲप वरून पैसे कसे कमवावे.( How to make money from Josh App ) जर तुम्हाला सुध्दा पैसे कमवायचे आहे व तुम्ही सुध्दा जोश ॲपचे युजर असेल तर आजची पोस्ट तुमच्यासाठी नक्कीच खास असणार. 

जर तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवायचे असेल तर तुम्ही नेटवर सर्च करत असाल कि ऑनलाईन पैसे कसे कमवावे परंतु तुम्हाला काही चांगला रिस्पॉन्स भेटला नसेल. परंतु जर तुम्ही आजचे आपले आर्टिकल वाचत असेल तर तुमची चिंता मुक्त होणार आहे, कारण आज मी तुम्हाला अशा ॲप विषयी माहिती सांगणार आहे, जेथून तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू शकता, त्या ॲपच तुम्ही रोज वापर करत असाल, हो तुम्ही बरोबर ओळखले मी तुम्हाला आज जोश ॲप विषयी माहिती सांगणार आहे की जोश ॲप वरून पैसे कसे कमवावे.

Josh ॲप काय आहे व Josh ॲप वरून पैसे कसे कमवावे How to make money from Josh app

काही लोकांना सतत एक विचार सतावत असतो की यार जोश ॲप वरून पैसे कसे कमवता येईल, तर मित्रांनो तुम्ही काळजी नका करू, कारण जोश ॲप वरून पैसे कमावण्याचे खूप मार्ग आहेत , त्यामार्गापैकी तुम्हाला आज मी काही मार्गा विषयी माहिती सांगेल जेणेकरून तुम्ही Josh ॲप वरून पैसे कमवू शकता. 

जोश ॲप काय आहे What is Josh App in Marathi

जेव्हापासून चायनीज ॲप टिक टोक बंद झाले, तेव्हापासून भारता मध्ये जोश / Josh ॲपचा वापर जास्त युजर करायला लागेल आहे. जोश हे एक शॉर्ट व्हिडिओ ॲप आहे ज्यावर क्रिएटर शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतात. सध्या टिक टॉक ॲप बंद झाल्यापासून जोश ॲपचा वापर सर्वजण करायला लागले आहे, आता आपल्याला सर्वजणाच्या मोबाईल मध्ये जोश ॲप इन्स्टॉल झालेले  दिसून येते आहे, कारण डॉकडाऊन मध्ये कंटाळा येत असल्या कारणामुळे युजर जोश ॲपचा वापर करून कंटाळा दूर करत आहे.

Josh ॲप वरून पैसे कसे कमवता येईल

आज मी तुम्हाला अशा मार्गा विषयी माहिती सांगणार आहे ज्या मार्गांचा वापर करून तुम्ही जोश ॲप वरून पैसे कमावू शकता. यासाठी कोणतेही शारीरिक श्रम किंवा मेहनत करावी लागणार नाही आहे कारण हे सर्व मार्ग ऑनलाईन पद्धतीने आहे. यासाठी तुम्हाला फक्त मी सांगितलेल्या मार्गाचा पालन करायचे आहे, त्या मार्गांवरून तुम्हाला पैसे कमावता येईल. ऑनलाईन तुम्हाला जोश ॲप वरून पैसे कमवायचे खूप मार्ग बघायला मिळतील परंतु मी तुम्हाला अशा मार्गा विषयी माहिती सांगेल ज्या मार्गांचा तुम्ही वापर सुद्धा करू शकता व त्या मार्गांचा वापर करण्यासाठी तुम्हाला मेहनत सुध्दा करावी लागणार नाही आहे. जर तुम्ही जोश ॲप डाऊनलोड नसेल केले व जोश ॲप वर अकाउंट क्रिएट केले नसेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जोश ॲप डाऊनलोड करावे लागेल व त्यावर अकाउंट बनवावे लागेल. जर तुम्हाला जोश ॲप कसे डाउनलोड करायचे हे माहिती नसेल व जोश वर अकाउंट कसे बनवावे माहिती नसेल तर तुम्ही खालील लेख वाचून अकाउंट किंव्हा ॲप डाऊनलोड करू शकता.

जोश ॲप डाऊनलोड कसे करावे 

तुम्ही जोश ॲप ऑनलाईन वेबसाईट वरून डाऊनलोड करू शकता व तुम्ही गूगल प्लेस्टोर वरून सुद्धा डाऊनलोड करू शकता जोश ॲप डाऊनलोड करण्यासाठी 

1) सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्लेस्टोर ॲप ओपन करावे लागेल.

2) प्लेस्टोर ॲप ओपन केल्यानंतर सर्च बार मध्ये तुम्हाला जोश ॲप असे टाईप करायचे आहे.

3) जोश ॲप असे सर्च केल्यानंतर तुम्हाला जोश ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी दिसेल.

4) तेथे तुम्हाला इंस्टॉल चे ऑप्शन दिसेल, इंस्टॉल बटन वर क्लिक करायचा आहे.

5) इंस्टॉल च्या बटन वर क्लिक केल्यानंतर, जोश ॲप डाउनलोड होण्यास सुरुवात होईल.

6) काही वेळात जोश ॲप इन्स्टॉल होईल.

अशा प्रकारे तुम्ही गुगल प्ले स्टोर वरून जोश ॲप डाऊनलोड करू शकता.

जोश ॲप वर अकाउंट कसे बनवावे 

जोश ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रोफाइल या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे, तेथे तुम्हाला लोगिन करण्याचे ऑप्शन दिसेल. जोश ॲप मध्ये तुम्ही फोन नंबर द्वारे, फेसबुक अकाऊंट द्वारे व गुगल जीमेल अकाउंट द्वारे अकाउंट तयार करू शकता.

1) सर्वप्रथम जोश ॲप ओपन करायचे आहे.

2) त्यानंतर जोश ॲप मधील प्रोफाइल बटन वर क्लिक करायचा आहे.

3) प्रोफाईल बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉगीन करण्याचा ऑप्शन दिसेल.

4) तुम्ही फेसबुक, फोन नंबर किंवा गुगल द्वारे अकाउंट क्रिएट करू शकता. 

Josh जोश ॲप वरून पैसे कमवण्याचे मार्ग Ways to make money from Josh app

1] Affiliate Marketing 

2] Sell ​​own product 

3] To advertise

4] Account Promotion

5] Sponsorship

6] Selling an account

Josh ॲप वरून पैसे कसे कमवावे How to make money from Josh App

Affiliate Marketing / एफिलेट मार्केटिंग 

मित्रांनो आता तुम्ही बोलत असाल की Affiliate मार्केट द्वारे जोश ॲप वरून पैसे कसे कमवता येईल, तर मित्रांनो आपण एफीलेट मार्केटिंग द्वारे जोश ॲप वरून पैसे कमवू शकतो. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ॲमेझॉन Affiliate मार्केटिंग वेबसाइटवर साईनअप व लॉगिन करावे लागेल. अमेझॉन ऍफिलेट मार्केटिंग ही एक ॲमेझॉन ची वेबसाईट आहे आणि या वेबसाइटद्वारे आपण Affiliate मार्केटिंग करू शकतो. ॲमेझॉन Affiliate मार्केटिंग वेबसाइटवर साइन अप व लोगिन केल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट लिंक वर क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला ज्या प्रॉडक्ट ची Affiliate हवी आहे त्या प्रॉडक्टची लिंक घ्यायची आहे. 

Affiliate लिंक घेतल्यानंतर, तुम्हाला त्या प्रोडक्टच्या संबंधित एक व्हिडिओ क्रिएट करायचा आहे, आणि त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ऑर्डर प्रोडक्ट फ्रॉम कमेंट सेक्शन असे टेक्स्ट लिहायचे आणि तो व्हिडिओ जोश वर अपलोड करायचा आहे, व्हिडिओ अपलोड केल्या नंतर तुम्हाला ती एफिलेट लिंक कमेंट करायची आहे, जर कोणत्याही व्यक्तीने त्या लिंकच्या माध्यमातून ते प्रोडक्ट ऑनलाईन खरेदी केले तर त्या प्रोडक्ट मधील 10% किंव्हा 5% कमीशन तुम्हाला दिले जाते. अश्या प्रकारे तुम्ही Affiliate Marketing करून जोश ॲप वरून पैसे कमवू शकता.

Sell ​​own product / स्वतःचे प्रोडक्ट विकणे

जर तुमची कश्याचीही दुकान असेल तर तुम्ही तुमच्या दुकानांमधील प्रॉडक्ट जोश ॲप वर विकू शकता. या साठी तुम्हाला जे प्रोडक्ट विकायचे आहे, त्या प्रोडक्ट संबंधित तुम्हाला एक व्हिडिओ क्रिएट करायचा आहे, व तुम्हाला तो व्हिडिओ जोश वर अपलोड करायचा आहे, तुम्हाला त्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये त्या प्रोडक्टची खरेदी लिंक कमेंट करायची आहे. जर कोणत्या व्यक्तीला ते प्रोडक्ट खरेदी करायचे असेल तर तो त्या लिंक द्वारे खरेदी करेल. अश्या पद्धतीने तुम्ही स्वतचे प्रोडक्ट जोश ॲप वर विकून पैसे कमवू शकता.

To advertise / जाहिरात करणे

जाहिरात करणे या मार्गा द्वारे जोश ॲप वरून पैसे कमवण्यासाठी तुमच्याकडे जास्त फॉलोवर, फॅन्स व हार्ट असेल पाहिजे. जर एकाध्या यूजरला त्याच्या व्यवसाया संबंधित जोश ॲप वर जाहिरात करायची असेल तर तो सर्वात पहिले सर्वात जास्त फोलोवर असलेल्या अकाउंटच्या शोधात राहील, जर त्याला जास्त फॉलोवर असलेले अकाउंट सापडले तर तो त्या क्रिएटरशी संपर्क करेल, आणि त्या क्रिएटर सांगेल की मला माझ्या व्यवसाया संबंधित जाहिरात करायची आहे तर तुम्ही तुमच्या अकाउंट द्वारे माझ्या व्यवसाया संबंधित शॉर्ट व्हिडिओ वरून जाहिरात करा मी तुम्हाला त्याचे पैसे देईल. अश्या प्रकारे तुम्ही सुध्दा इतरांच्या व्यवसाया संबंधित जाहिरात करून पैसे कमवू शकता. या मार्गा वरून पैसे कमवण्यासाठी तुमच्याकडे जास्त फॉलोवर, फॅन्स, व हार्ट असले पाहिजे.

Account Promotion / अकाउंट प्रमोशन

जर एका नवीन युजरला जोश ॲप वर प्रसिध्दी निर्माण करायची असेल तर तो एका प्रसिध्द क्रिएटर शी संपर्क करेल व सांगेल की तो माझ्या अकाउंट चे प्रमोशन कर मी तुला याचे पैसे देईल, तर तो क्रिएटर त्याच्या अकाउंट वरून त्या नवीन यूजरच्या अकाउंटचे प्रमोशन करेल, अश्या प्रकारे तुम्ही सुध्दा इतरांचे अकाउंट प्रमोशन करून पैसे कमवू शकता. या साठी तुमच्याकडे जोश ॲप वर जास्त प्रसिध्दी असायला हवी.

Selling an account / अकाउंट विकणे 

आता ऑनलाईन एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे ज्यांचे फॉलॉवर जास्त असेल त्याचे अकाउंट काही युजर खरेदी करतात. जर तुमच्याकडे सुध्दा जास्त फॉलोवर असेल व तुम्हालाही तुमचे अकाउंट विकायचे असेल तर, ज्या युजरला जास्त फॉलोवर असलेले अकाउंट खरेदी करायचे असेल तर तुम्ही त्यांना तुमचे अकाउंट विकून पैसे कमवू शकता. 

Sponsorship / स्पॉन्सरशिप करणे 

स्पॉन्सरशिप द्वारे आपण खूप सारे पैसे कमवू शकतो. स्पॉन्सरशिप हा असा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे आपण जोश ॲप वरून पैसे कमवू शकतो. जर एकाध्याला स्पॉन्सरशिप करायची असेल तर तो युजर तुमच्याकडे येईल व स्पॉन्सरशिप करण्या संबंधित चर्चा करेल, व तो तुम्हाला स्पॉन्सरशिपचे पैसे देईल. अश्या प्रकारे तुम्ही स्पॉन्सरशिप करून जोश ॲप द्वारे पैसे कमवू शकता. 

आज आपण काय जाणून घेतले

आज आपण जाणून घेतले आहे की शॉर्ट व्हिडिओ जोश ॲप वरून पैसे कसे कमवावे How to make money from Josh app, जर तुम्हाला आजची पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. मी आशा करतो की तुम्हाला आजची पोस्ट नक्कीच आवडली असेल. जर आम्ही भविष्यात कोणतेही आर्टिकल अपलोड केले व तुम्हाला त्याचे सर्वात पाहिली नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपल्या वेबसाईट वरील बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा आर्टिकलचे सर्वात पहिले नोटिफिकेशन.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post