ऑनलाईन HDFC बँकीचे पर्सनल लोन कसे घ्यावे ( घ्या तात्काळ 10 लाखापर्यंतचे वैयक्तिक कर्ज )

 नमस्कार मित्रांनो आजच्या या आपल्या Article मध्ये आपण जाणून घेणार आहोत HDFC बँक मधून पर्सनल लोन कसे घ्यायचे | HDFC बँकेमध्ये लोन साठी आवेदन कसे करायचे व एचडीएफसी बँकेतून ऑनलाइन लोन कसे मिळवायचे. एचडीएफसी बँके मधून लोन मिळवण्यासाठी प्रोसेस क्रिया काय आहे व अटी काय आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण या आर्टिकल मध्ये समजून घेणार आहोत.

ऑनलाईन HDFC बँकीचे पर्सनल लोन कसे घ्यावे

मित्रांनो प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी लोणची आवश्यकता भासते आपल्याला आवश्यक असणाऱ्या कर्जाची अनेक कारणे असू शकतात उदाहरणार्थ शिक्षण लग्न पर्यटन मेडिकल खरेदी अशी अनेक इतर कारणे देखील असू शकतात. हा कर्ज पुरवठा करण्यासाठी बँक आपल्याला पर्सनल लोन या कर्ज प्रकारातून कर्ज देत असते. चला तर मग पर्सनल लोन विषयी माहिती जाणून घेऊया.

HDFC बँक पर्सनल लोन म्हणजे काय HDFC Bank Personal loan in Marathi :

पर्सनल लोन हे तुमच्या वैयक्तिक वापरासाठी दिले जाते यामध्ये तुम्ही बँकेकडून घेतलेली कर्ज रक्कम तुम्हाला हव्या त्या गोष्टीसाठी वापरू शकतात एचडीएफसी बँक चाळीस लाखापर्यंत पर्सनल लोन देते नोकरदार लोकांना पर्सनल लोन शक्यतो लगेच मिळते पर्सनल लोन चा व्याजदर इतर कर्ज प्रकरण पेक्षा जास्त असतो परंतु हे कर्ज तुम्हाला तुरंत मिळून जाते एचडीएफसी बँकेत खाते असणारी आणि 21 ते 60 वर्षाच्या आत वय असणारी कोणतीही व्यक्ती पर्सनल लोन साठी अर्ज करू शकते.

एचडीएफसी पर्सनल लोन मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता :

हे लोन मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात नोकरी असणे गरजेचे आहे.

तुम्हाला मंथली सॅलरी म्हणजेच मासिक पगार असणे आवश्यक आहे नोकरदार लोकांना हे कर्ज तुरंत मिळू शकते.

तुमचे वय 21 ते साठ वर्षाच्या आत असणे गरजेचे आहे.

तुम्ही कमीत कमी दोन ते तीन वर्ष नोकरी केलेली असणे गरजेचे आहे.

सध्याच्या नोकरी ठिकाणी तुमचे एक वर्ष पूर्ण असलेले पाहिजे म्हणजेच तुम्ही सध्याच्या नोकरीच्या ठिकाणी एक वर्ष कार्यरत असणे गरजेचे आहे.

कमीत कमी 15000 पगार असणे गरजेचे आहे आणि तुम्ही जर नोकरी मोठ्या या शहरांमध्ये करत असाल उदाहरणार्थ मुंबई पुणे चेन्नई कोलकत्ता बंगलोर हैदराबाद यांसारख्या ठिकाणी नोकरी करत असाल तर तुम्हाला कमीत कमी वीस हजार पगार असणे गरजेचे आहे.

एचडीएफसी पर्सनल लोन मिळण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे :

ओळखपत्र असणे गरजेचे आहे. यामध्ये आधार कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन वोटर आयडी यापैकी एक आवश्यक असते.

पत्ता ऍड्रेस यामध्ये आधार कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन वोटर आयडी यापैकी एक चालू शकते

मागील तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट असणे आवश्यक आहे

सॅलरी स्लिप म्हणजेच मासीक पगार पावती असणे गरजेचे आहे

दोन फोटो सहित बँकेत अर्ज करणे.

ऑफलाईन HDFC बँकीचे पर्सनल लोन कसे घ्यावे

मित्रांनो एचडीएफसी चे पर्सनल लोन ऑफलाइन पद्धतीने मिळवण्यासाठी तुम्हाला आधी वरती दिलेले डॉक्युमेंट्स गोळा करून त्याची एक फाईल तयार करून तुमच्या जवळच्या एचडीएफसी बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांची भेट घेऊन तुमच्या लोन संदर्भात चर्चा करणे आवश्यक असते. त्यानंतर कर्ज-अर्ज भरून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असते. यानंतर शाखाधिकारी तुमच्या मागणीनुसार व तुमच्या क्षमतेनुसार आणि तुमचा सिबिल स्कोर पडताळून तुम्हाला कर्जत देतात.

ऑनलाईन HDFC बँकीचे पर्सनल लोन कसे घ्यायचे 

मित्रांनो एचडीएफसी बँकेतून लोन मिळवण्यासाठी आपण ऑनलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकतो या प्रोसेस मध्ये तुम्हाला 10 सेकंदात तुमची कर्ज रक्कम तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते परंतु त्यासाठी तुम्ही आधी एचडीएफसी बँकेचे pre-approved कस्टमर असणे गरजेचे असते हे ऑनलाईन पद्धतीने कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन अर्ज करणे गरजेचे आहे हा अर्ज भरत असताना तुमच्याजवळ वरती सांगितलेले डॉक्युमेंट्स कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

मित्रांनो एचडीएफसी बँकेचे पर्सनल लोन मिळवण्यासाठी ॲपलिकेशन फॉर्म भरण्यास करिता तुम्ही एचडीएफसी मोबाईल बँकिंग या ॲप्लिकेशनचा सुद्धा वापर करू शकता. एचडीएफसी मोबाईल बँकिंग या ॲपद्वारे तुम्ही पर्सनल लोन साठी फॉम फिल करून ॲप्लाय करू शकता.

HDFC बँक वैयक्तिक कर्ज व्याजदर 

मित्रांनो पर्सनल लोन चा व्याजदर हा इतर लोन पेक्षा थोडा जास्त असतो पर्सनल लोन चा व्याजदर नेहमी बदलत राहतो हा व्याजदर 10.5 ते 15 टक्के च्या दरम्यान असु शकते. का तुम्हाला च्या व्याजदरात सुरुवातीला कर्जत देते तोच व्याजदर शेवटपर्यंत ठेवला जातो.

HDFC वैयक्तिक कर्जाची परत फेड 

मित्रांनो पर्सनल लोन ची परतफेड सुद्धा इतर बँक लोन प्रमाणे मासिक हप्त्यांमध्ये म्हणजेच EMI ( every month installation ) स्वरूपात फेडावे लागते हा मासिक हप्ता ( Emi  )
कर्ज रक्कम ( loan Amount )
व्याज दर ( Intrest Rate )
परतफेड कालावधी ( loan Tenure )
या तीन गोष्टींवर ती अवलंबून असतो. EMI ची रक्कम तुमच्या खात्यातून दर महिन्याच्या एका ठराविक तारखेला कपात करून घेतली जाते.
Previous Post Next Post