मी फेसबुक जाहिरातीचा वापर करून पैसे कसे कमवू शकतो ??

 नमस्कार वाचकांनो तुम्हा सर्वांचे आपल्या ब्लॉगमध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. तुम्हा सर्वांसाठी आजचे लेख खूपच महत्त्वपूर्ण आवश्यक ठरणार आहे कारण आजच्या या लेखामार्फत आपण सर्व घरबसल्या पैसे कसे कमवू शकतो या विषयाबाबत माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो आपण या लेखातून फेसबुक द्वारे कशाप्रकारे ऑनलाईन पैसे कमवू शकतो व त्यासाठी आपल्याला काय करणे आवश्यक आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखामार्फत घेणार आहोत तर हा लेख तुम्हा सर्वांसाठी खूपच आवश्यक ठरणार आहे तर नक्की शेवटपर्यंत वाचा.

मी फेसबुक जाहिरातीचा वापर करून पैसे कसे कमवू शकतो

आजच्या इंटरनेटच्या विश्वामध्ये प्रत्येक जण हा सोशल मीडियावर आपल्या दिनचर्यातून काही ना काही तास सोशल मीडियामध्ये व्यतीत करत असतो. आजच्या वेळेमध्ये कित्येक जण आपले मनोरंजन होण्याकरिता, व आपले मन शांत करण्यासाठी, आनंद निर्माण करण्यासाठी, गोष्टी पाहण्यासाठी, सोशल मीडियाचा वापर करत असतो. काही व्यक्ती तर बारा बारा किंवा आठ आठ तास मोबाईल चा वापर करण्यामध्ये घालवत असतात. परंतु मित्रांनो तुम्ही याच सोशल मीडियाचा वापर करून पैसे कमवू शकता तर ते कसे तर आपण पाहूयात.

मित्रांनो आजकाल छोट्या मुलांपासून तर वृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांना माहित असते की फेसबुक काय आहे, फेसबुकचा उपयोग कशासाठी केला जातो, तर म्हणजेच आपल्यामध्ये फेसबुक हे एवढे लोकप्रिय झालेले आहेत ज्याचा सध्या सर्वजण वापर करत असतात. फेसबुकचा वापर रिल्स पाहण्यासाठी, शॉट व्हिडिओ पाहण्यासाठी व इतर लोकांचे पोस्ट पाहण्यासाठी करत असतात. परंतु मित्रांनो फेसबुकचे Facebook ads या नावाचे प्लॅटफॉर्म आहे त्याचा वापर करून तुम्ही मस्तपणे पैसे कमवू शकता.

मी फेसबुक जाहिरातीचा वापर करून पैसे कसे कमवू शकतो ??

तर मित्रांनो फेसबुक जाहिरातीचा वापर करून पैसे कमवायचे सध्याला खूप सारे मार्ग आहेत ज्याची सविस्तर माहिती आपण या लेखात घेणार आहोत. सर्वात पहिले हे जाणून घ्या की फेसबुक ads म्हणजे नेमके काय आहे ??? तर फेसबुक ads हे एक फेसबुकचे अधिकृत संकेतस्थळ व प्लॅटफॉर्म आहे ज्याचा वापर जाहिरातदार आपल्या व्यवसायाची, आपल्या व्यापारासंबंधी व आपल्या गरजांची जाहिरात करत असतो. या प्लॅटफॉर्म द्वारे आपण आपल्या व्यवसायाचे प्रसिद्धी संपूर्ण जगामधील फेसबुक वापर करताना समोर करू शकतो. या प्लॅटफॉर्ममुळे तुम्ही तुमचं व्यवसाय जगासमोर मांडू शकता. फेसबुक अँड मुळे तुम्ही तुमच्या व्यवसायासाठीचे ग्राहक निर्माण करू शकता व तुम्ही त्या ग्राहकांपर्यंत जाहिरातीद्वारे पोचू शकता.

Facebook ad चे उपयोग करून कमाई कशी करायची ??


व्यवसाय जाहिरात करणे : 

तर वाचकांना फेसबुक जाहिरातीद्वारे पैसे कमावण्याचे सर्वात उत्तम मार्ग आहे तो म्हणजे, जर तुम्ही व्यावसायिक असाल जर तुम्ही तुमच्या दुकानातील विक्री साठी असलेले मालाची जाहिराती करू शकता ज्या मुळे तुम्हाला ग्राहक मिळण्यास खूप प्रमाणात मदत होऊ शकते. आणि हो मित्रानो तुम्ही फेसबुक वर जाहिरात केल्यास, ग्राहकाला तुमच्याशी डायरेक्ट संपर्क साधण्यासाठी, तुम्हाला WhatsApp द्वारे मेसेज करण्यासाठी संधी मिळते. जे तुमच्या व्यवसायासाठी चांगली गोष्ट आहे.

रेसेलिंग करणे : 

मित्रांनो सध्या कित्येक कंपनी आहे जे लोकांना रिसेलिंग करून पैसे कमवायचे संधी निर्माण करून देत असते. रेसलिंग द्वारे तुम्ही कंपनीकडून एखादे विक्री सामग्री खरेदी करतात व ते इतरांना मार्जिनची किंमत लावून विकत असतात. परंतु ह्या कार्यासाठी आपल्याला ग्राहक मिळत नसल्याची समस्या जाणवत असते, अशावेळी आपण फेसबुक जाहिरातीचा वापर करून ग्राहकांना आकर्षित करू शकतो. जसे की जर तुम्ही एखादे प्रॉडक्ट विकण्याचे ठरले तर त्या प्रॉडक्ट संबंधित माहिती व त्या प्रॉडक्टचा फोटो सहित तुम्ही फेसबुकवर जाहिरात करू शकतात व ती जाहिरात एखाद्या वापर करता आणि पाहिली तर त्याला ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा निर्माण होईल व तो तुम्हाला त्या वस्तू संबंधित माहिती विचारण्यासाठी नक्कीच मेसेज अथवा संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल. तर यामुळे तुम्ही तुमच्या रिसेलिंगच्या व्यवसायाला वाढवू शकता.

फेसबुक जाहिरात द्वारे कोर्सेस विकणे :

मित्रांनो सध्या कित्येक लाको स्वतःचे डिजिटल कोर्सेस तयार करत असतात व ते कोर्सेस बाजारपेठेमध्ये विकत असतात. हे कोर्स डिजिटल स्वरूपात व पुस्तकाचे स्वरूपात असू शकतात. जर तुम्ही डिजिटल स्वरूपातील कोर्सेस तयार करत असाल व त्यांना विकण्याचे काम करत असाल तर फेसबुक Ads हे तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला कोर्स खरेदी करण्याचे ग्राहक मिळवून देऊ शकतात. तुम्ही आपल्या डिजिटल कोर्स संबंधित जाहिरात फेसबुक वर अपलोड करा कोर्स खरेदी करण्यासाठी ग्राहकांना निर्माण करू शकतात, ज्याचा तुमच्या कोर्सेस ची विक्री होण्यास अधिक मदत होईल 

संकेतस्थळावर रहदारी आणणे :

भरपूर ब्लॉगर्स ब्लॉग बनवतात परंतु त्यांच्या संकेस्थळावर व ब्लॉग वर रहदारी येण्यास खूप समस्यांना सामोरे जावे लागते यास कारण म्हणजे seo चे संपूर्ण द्यान नसणे व माहितीची कमतरता असणे. परंतु तुम्ही फेसबुक Ads च उपयोग करून ब्लॉग / वेबसाइट वर रहदारी आणू शकता. आता तुम्ही म्हणाल की हे कसे शक्य आहे, तर हे १००% शक्य आहे कारण facebook ads वर आपल्याला Traffic नावाचे एक जाहिरात प्रकार पाहायला मिळतो. ज्याचा वापर तुम्ही तुमच्या साईट वर रहदारी येण्यासाठी करू शकता.

तर वाचकांनो हे आहेत काही मार्ग ज्यांचा वापर करून तुम्ही Facebook ads द्वारे पैसे कमवू शकता. तर मित्रांनो मी अशा करतो की तुम्हाला ही अत्यंत महत्वपूर्ण असलेली लेख अवढली असेलच. तर नक्कीच तुमच्या मित्र मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून ते देखील ही माहिती घेऊ शकतात.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post