यूट्यूब चैनल वर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड केल्याने अधिक व्ह्यूज व अधिक Watch Time मिळू शकतात ?

नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या पोस्टमध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो जर तुम्ही एक युट्युब वर आहात किंवा तुम्ही देखील तुमचे youtube चैनल चालवत आहात तर आजचे ब्लॉग पोस्ट तुम्हा सर्वांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण मित्रांनो आजच्या पोस्टद्वारे आपण एक महत्त्वपूर्ण गोष्टीची माहिती घेणार आहोत ती म्हणजे की यूट्यूब चैनल वर अधिक वीज मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करणे योग्य ठरेल.

सध्याच्या ऑनलाईन युगामध्ये रोजगार प्राप्त करण्यासाठी अथवा ऑनलाईन इनकम चा सोर्स मिळवण्यासाठी कित्येक लोक यूट्यूब चैनल तयार करत आहे अथवा यूट्यूब चैनल वर व्हिडिओ अपलोड करून मॉनिटायझ होण्यासाठी वाट पाहत आहे. सर्वांचे लक्ष हेच आहे की युट्युब चॅनेल वरून पैसे कमावणे सुरू व्हावे. त्यासाठी वापर करते youtube वर व्हिडिओ अपलोड करत राहतात. परंतु त्यांना त्यांच्या व्हिडिओज वर अधिक वियूज मिळत नाही. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या प्रकारच्या व्हिडिओला यूट्यूब वर अधिक प्रमाणात views मिळू शकतात. 

YouTube Videos वर view's कसे मिळवावे 


तर मित्रांनो सर्वप्रथम हे जाणून घेऊयात की युट्युब व्हिडिओज वर जास्त व्ह्यूज कसे मिळवावे. तर मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमच्या यूट्यूब चैनल चे ट्राफिक ॲनलाईज करावे लागणार आहे. कारण मित्रांनो जेव्हा आपण आपल्या चॅनलचे ट्राफिक ॲनलाईस करतो तर तेव्हा आपल्याला कळते की आपले व्हिडिओज कोणत्या प्रकारचे व्यक्ती अथवा कोणत्या लिंगाचे व्यक्ती अधिक प्रमाणात पाहतात, त्याचप्रमाणे तुम्हाला हे देखील पाहायला मिळणार की तुमच्या युजरला कोणत्या व्हिडिओमध्ये अधिक रस आहे किंवा त्यांना कोणते व्हिडिओज पाहणे अधिक सोयीस्कर वाटतात.

जर तुम्ही तुम्ही तुमच्या चैनल से अनिलायझेशन्स केले तर तुम्हाला नक्कीच काही ना काही आयडियाज मिळणार. कारण youtube चैनल चे विश्लेषण केल्यामुळे आपल्याला निष्कर्ष मिळतो की आपण भविष्यात कोणते व्हिडिओ अपलोड केल्यावर जास्तीत जास्त व्ह्यूज मिळू शकतात.
म्हणजेच सोप्या भाषेत म्हणायचं राहिले तर तुम्हाला तुमच्या युजरचे आकर्षण कशामध्ये आहे व त्यांना कोणत्या गोष्टीचे माहिती पाहण्यास अथवा व्हिडिओ पाहण्यास सर्वात जास्त रस आहे जर तुम्ही याचे उत्तर शोधले तर नक्कीच तुम्ही तुमचा व्हिडिओचे व्ह्यू वाढवू शकता.



परंतु मित्रांनो साधारणपणे अशा काही कॅटेगिरीज आहेत किंवा टॉपिक्स आहेत त्याच्यावर आपल्याला अधिक यूज पाहायला मिळतात. म्हणजेच हे एक प्रकारचे यूजरच्या आकर्षित वर व त्याच्या रस वर लक्ष केंद्रित करून मिळालेले निष्कर्ष आहे. तर मित्रांनो चला आपण पाहूयात की कोणत्या प्रकारच्या टॉपिकला युट्युब व्हिडिओज वर अधिक प्रमाणात व्ह्यूज मिळू शकतात.

युट्युब वर कोणत्या प्रकारच्या टॉपिकला अधिक युज मिळतात  | यूट्यूब चैनल वर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड केल्याने अधिक व्ह्यूज मिळू शकतात


1] हेल्थ / आरोग्य टिप्स : 

तर मित्रांनो बघायला गेला तर युट्युब वर सर्वात जास्त पाहिले जाणारे व्हिडिओज आहे ते म्हणजे आपल्या आरोग्य टिप्स संबंधित व्हिडिओज. गृहिणी अथवा मुली युट्युब वर सर्वात जास्त प्रमाणात हेल्थ विषयासंबंधी व्हिडिओज पाहत असतात. म्हणजेच की सौंदर्य संबंधित टिप्स अथवा माहिती, आरोग्य संतुलित राहण्यासाठी चे टिप्स मार्ग अथवा माहिती. जर तुम्ही हेल्थ संबंधित अथवा आरोग्य संबंधित व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न केलास तर नक्कीच तुम्हाला युज मिळू शकतात.

2] पाक विधी : 

मित्रांनो युट्युब वर गृहिणी अथवा महिला सर्वात प्रमाणात खाद्यपदार्थ अथवा पाककलेचे व्हिडिओज पाहत असतात. युट्युब वर फूड रेसिपी सर्वात जास्त पाहिले जाणारे व्हिडिओ कॅटेगिरी आहे. फूड रेसिपी महिलांवरे अथवा स्त्री द्वारे पाहिले जाणारे व्हिडिओस आहे. जर तुम्ही तुमच्या यूट्यूब चैनल वर फूड रेसिपीज म्हणजेच पाककला संबंधित व्हिडिओ टाकण्याचे प्रयत्न केले तर नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट पाहायला मिळणार आहे.

3 व्यायम / फिटनेस :

सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला व्यायामाचा अथवा फिटनेस संतुलित राहण्याचे समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आजच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक जण व्यायामापासून मुक्त होत आहे. ज्यामुळे त्यांना अधिक आजारांना समारो जावे लागत आहे. परंतु मित्रांनो व्यायामा संबंधीत व फिटनेस संतुलित राहण्यासाठी युट्युब वर मोठ्या प्रमाणात सर्च केले जाते अथवा यूजर ना या टॉपिक संबंधित अधिक आकर्षण असते. म्हणजेच तरुण पिढीसाठी अथवा तरुण मुलांना बॉडी बनवण्यासाठी तसेच स्त्रियांना वजन संतुलित ठेवण्याचे फार आकर्षण असते. जर तुम्ही या टॉपिक संबंधित व्हिडिओज बनवण्याचे प्रयत्न केले अथवा ते अपलोड केले तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे न्यूज मिळू शकतात.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post