ऑनलाईन जाहिरात पाहून पैसे कसे कमवावे ? व कोणत्या वेबसाईट वर

नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे आजच्या लेख मध्ये स्वागत आहे. जर तुम्हाला सुद्धा फक्त जाहिरात पाहून पैसे कमवायचे असेल तर आजचे लेख नक्कीच तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की ऑनलाईन जाहिरात पाहून पैसे कसे कमवावे. तसेच आज मी अश्या काही वेबसाइटच्या विषयी माहिती सांगणार आहे जेथून तुम्ही अधिक पैसे कमवू शकता. तर चला मग जाणून घेऊ या याविषयी संपूर्ण माहिती. 

तुम्ही जर कोणतीही वेबसाईट पहिली तर त्यामध्ये तुम्हाला जाहिराती दिसेल, परंतु तुम्ही ती जाहिरात पाहिली तर त्याच्या मुबदला तुम्हाला मिळत नसतो. त्याचा मुबदला त्या website क्रिएटरला मिळत असतो. पण मी आज तुम्हाला अश्या वेबसाईट विषयी माहिती सांगणार आहे, जेथे तुम्ही ऑनलाइन जाहिरात पाहून पैसे कमवू शकता. या कामामध्ये तुम्हाला कोणतेही श्रम न लावता, पैसे कमवू शकता, तेही फक्त ऑनलाईन जाहिराती पाहून. ऑनलाईन जाहिरात पाहून पैसे कमवण्यासाठी तुमच्याकडे फक्त लॅपटॉप किंव्हा एक स्मार्ट फोन असणे आवश्यक आहे. कारण तुम्हाला हे काम मोबाइल वरून सुध्दा करता येईल.ऑनलाईन जाहिरात पाहून पैसे कसे कमवावे हे जाणून घेण्यासाठी पोस्ट पूर्ण वाचा.

ऑनलाईन जाहिरात पाहून पैसे कसे कमवावे

ऑनलाईन जाहिरात पाहून पैसे कसे कमवाता येईल How to make money by watching online advertising :

अश्या खूप साऱ्या विदेशी व इंडियन वेबसाइट्स आहे, ज्या वरून तुम्ही फक्त ऑनलाईन जाहिरात पाहून पैसे कमवू शकता. जो वेळ तुम्ही सोशल मीडियावर वाया घालता, जर तोच वेळ तुम्ही ऑनलाइन जाहिरात पाहण्यामध्ये Use केला तर, तुम्ही तुमचा महिन्याचा खर्च भागवू शकता. या कामामध्ये तुम्हाला कोणताही खर्च करावा लागत नाही, व इन्व्हेस्टमेंटही करावी लागत नाही. या साठी फक्त तुमच्या स्मार्ट फोन मध्ये नेट पॅकेज/इंटरनेट असणे आवश्यक आहे.मित्रांनो जर तुम्ही या कामासाठी थोडावेळ जरी दिला, तरी तुम्ही बसल्या बसल्या शंभर दोनशे रुपये कमवू शकता. 

कोणत्या वेबसाईट वरून जाहिराती पाहून पैसे कमवता येईल Which websites can be used to earn money by viewing advertisements  :

NeoBux

Coinpayu

Star-Click

Social Cash club Network

ऑनलाईन जाहिरात पाहून पैसे कसे कमवावे व कोणत्या वेबसाईट वर How to make money by watching ads :

NeoBux / निओबक्स

NeoBux या वेबसाईट वरून तुम्ही जाहिराती पाहून पैसे कमवू शकता. ऑनलाईन जाहिरात पाहून पैसे कमावण्यासाठी NeoBux ही वेबसाईट खूपच प्रसिध्द आहे. या वेबसाईट वर ॲक्टिव युजर्स खूप जास्त आहे.
NeoBux या साईट ची सुरुवात 2013 मध्ये झाली होती. तुम्ही NeoBux चा वापर करून ऑनलाईन जाहिरात पाहून पैसे कमवू शकता.

Coinpayu / कॉइंनपायू :

coinpayu ही एक अशी साईट आहे ज्या वर तुम्ही फक्त Ad पाहून पैसे कमवू शकता. या website मध्ये advertiers चे ads असतात, आपण जर ते पाहिले तर त्याचे पैसे आपल्याला मिळतात. या साईट वरून तुम्ही ads पाहून रोज 1000+ हजारो रुपये घरबसल्या कमवू शकता. ॲड वर क्लिक करून त्यामध्ये तुम्हाला काही वेळ थांबावे लागते तरच तुम्हाला त्याचे मुबदला मिलेल. या साईट वरील कमवलेली रक्कम, आपल्याला bitcoin/satoshi करन्सी मध्ये मिळते. या साईट मध्ये तुम्हाला खूप टास्क बघायला मिळेल,जर तुम्ही ते टास्क पूर्ण केली तरी तुम्ही पैसे कमवू शकता. Coinpayu मध्ये सध्या 119389 युजर्स आहे. या website द्वारे तुम्ही ऑनलाईन जाहिरात पाहून पैसे कमवू शकता.


Star click / स्टार क्लिक :

Star click ही एक PPC वेबसाईट आहे ज्यावर तुम्ही जाहिराती पाहून पैसे कमवू शकता. Star clicks वर जाहिरात पाहून पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम star-clicks या वेबसाईटवर जाऊन साइन अप व लॉगिन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला दिवसाला रोज दहा जाहिराती पाहायला मिळतील. जेव्हा तुम्ही Starclicks वर लॉग इन कराल तेव्हा तुम्हाला सिल्वर अकाउंट मिळेल. सिल्वर अकाउंट वर तुम्ही रोज दहा जाहिरात पाहू शकता व तुम्ही या सिल्वर अकाउंटला अपग्रेड सुद्धा करू शकता. साधारण प्रत्येक जाहिरातीचे तुम्हाला $0.01 पैसे मिळतात.

Social Cash club Net work 

सोशल कॅश क्लब नेटवर्क ही एक इंडियन वेबसाईट आहे. या website द्वारे तुम्ही ऑनलाईन जाहिरात पाहू शकता व त्याद्वारे कमाई ही करू शकता. या वेबसाईट मध्ये कमाई करण्यासाठी तुम्हाला खूप ऑप्शन दिसायला मिळतील. तसेच या वेबसाईट मध्ये तुम्ही आर्टिकल लिहून सुध्दा पैसे कमवू शकता. तसेच ह्या Website मध्ये तुम्हाला रोज रोज वेगवेगळे टास्क बघायला मिळतील, जर तुम्ही हे टास्क पूर्ण केले तर तुम्ही असेही पैसे कमवू शकता. ही एक इंडियन वेबसाईट आहे, म्हणून तुम्हाला तुमची कमावलेली रक्क INR मध्ये मिळेल. अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन जाहिरात Social Cash club Network मध्ये पाहून पैसे कमवू शकता.

अंतिम शब्द :

आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेतले आहे की ऑनलाईन जाहिरात पाहून पैसे कसे कमवावे व कोणत्या वेबसाइटवरून. मी अशा करतो की तुम्हाला आजची पोस्ट नक्कीच आवडली असेल. तसेच मी आशा करतो की आजच्या पोस्ट मध्ये दिलेल्या माहिती वरून तुम्ही संतुष्ट असाल. व ऑनलाईन जाहिरात पाहून पैसे कसे कमवावे हे तुम्हाला कळले असेल.अश्या प्रकारे तुम्ही चक्क ऑनलाईन जाहिरात पाहून पैसे कमवू शकता. तर चला मग पुन्हा एकदा भेटूया एका अशाच प्रकारच्या आर्टिकल मध्ये तो पर्यंत आपल्या साईट वरील असलेले आणखीन लेख सुध्दा नक्कीच वाचा.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post