Meesho द्वारे पैसे कसे कमवावे | अन्य ॲप्सचा वापर करून मीशो वरून पैसे कमवा "कमवा रोज हजारो रुपये"

नमस्कार आपणा सर्वांचे आजच्या लेख मध्ये स्वागत आहे. आजचे लेख आपणा सर्वांसाठीच खूप महत्वपूर्ण असणार आहे. कारण आज आपण Meesho द्वारे पैसे कसे कमवावे How to earn money from meesho या विषया संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्हाला सुद्धा Meesho द्वारे पैसे कसे कमवावे, हे जाणून घ्यायचे असेल तर आजचे लेख शेवट पर्यंत वाचा.

आजच्या परस्थिती मध्ये सर्वांनाच पैसे कमवावे असे वाटत आहे. म्हणून आज प्रत्येक व्यक्ती पैसे कसे कमवावे हे ऑनलाईन शोधत आहे. आजच्या युगामध्ये कोणताही व्यक्ती, शिक्षित असो व नसो तो ऑनलाईन पैसे कमवत आहे. ऑनलाइन पैसे कमविण्यासाठी आपल्या कोणत्याही गोष्टीची गरज लागत नाही, फक्त एक स्मार्टफोन व त्यामध्ये इंटरनेट असणे आवश्यक, जर आपल्याकडे यागोष्टी असल्या तर आपल्या पैसे कमवण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. 

आपण ऑनलाईन वेबसाइट्सवर व टीव्ही वर मेशो संबंधित जाहिराती पहिली असेल. परंतु ती जाहिरात पाहून आपल्या मना मध्ये अनेक विचार आले असेल जसे की मेशो काय आहे, Meesho वरून पैसे कसे कमवावे इत्यादी. या सर्व प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला माहीत नसेल तर या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या लेख मार्फत जाणून घेणार आहोत. 

Meesho द्वारे पैसे कसे कमवावे | अन्य ॲप्सचा वापर करून मीशो वरून पैसे कमवा "कमवा रोज हजारो रुपये"

Meesho ॲप काय आहे What is meesho App

Meesho हे एक भारतीय ऑनलाईन शॉपिंग करण्याचे ॲप आहे. Meesho ॲपची स्थापना 2015 मध्ये केली आहे. meesho चे मुख्यालय भारता मध्ये बंगलोर येथे स्थित आहे. आपल्यामधील काही व्यक्ती Meesho चा वापर सुध्दा करत असेल. Meesho वरून पैसे कमविण्यासाठी meesho ने एक फिचर ॲड केलेले आहे ते म्हणजे रीसेलींगचा, या फिचरचा वापर करून करोडो स्त्रिया घरबसल्या रीसेलींग करून पैसे कमवत आहे. 

Meesho द्वारे पैसे कसे कमवावे How to earn money from meesho in Marathi

मीशो द्वारे पैसे कमावण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून मीशो ॲप डाऊनलोड करायचे आहे. ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचे अकाउंट तयार करायचे आहे. जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच मीशो ॲप डाऊनलोड कराल व त्याचा वापर कराल तेव्हा तुम्हाला फर्स्ट ऑर्डर वर शंभर रुपये चा डिस्काउंट दिला जाईल. यानंतर जर तुम्हाला मीशो वरील एखादे प्रॉडक्ट तुमच्या कस्टमरला विकायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम त्या प्रॉडक्टचे फोटो तुमच्या मित्राला व्हाट्सअप वर शेअर करावे लागेल. जर तुमच्या मित्राला ते प्रॉडक्ट आवडले तर तो तुम्हाला त्या प्रोडक्टची किंमत विचारेल, आता तुम्हाला काय करायच आहे तुम्हाला त्या प्रॉडक्ट वरून किती मार्जीन मिळवायचे आहे तर मार्जिन ची किंमत मिळवून तुम्हाला एक फिक्स रेट तुमच्या कस्टमरला सांगायची आहे. जर तुमच्या मित्राला त्या प्रॉडक्ट ची किंमत आवडली असेल व त्याला ते प्रॉडक्ट खरेदी करायची असेल तर तुम्हाला मीशो वर येऊन ऑर्डर बुक करावे लागेल.
Use my Referral Code: BWJVXFJ47171

मीशो वरून कस्टमरसाठी ऑर्डर बुक कसे करावे How to book an order for a customer from Meesho

1] कस्टमरला जे प्रोडक्ट घ्यायचे आहे, त्याला तुम्हाला Add To Cart करायचे आहे.

2] नंतर तुम्हाला व्ह्यू Cart वर क्लिक करायचे आहे.

3] तेथे तुम्हाला तुम्ही ॲड केलेले प्रोडक्ट दिसेल.

4] त्या प्रोडक्ट वर तुम्हाला continue ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

5] नंतर तुम्हाला तुमच्या कस्टमर चा घर पत्ता टाकायचा आहे आणि मग Deliver to this Address वर क्लिक करायचे आहे.

6] यानंतर तुम्हाला पेमेंट मेथड विचारले जाईल तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी सुध्दा निवडू शकता. 

7] नंतर तुम्हाला विचारले जाईल Reselling the order तुम्हाला yes वर क्लिक करायचे आहे.

8] नंतर तुम्हाला फायनल Price विचारले जाईल फायनल प्राईज मध्ये तुम्हाला मार्जिन प्लस ऑर्डरची किंमत मिळवून एक किंमत टाकायची आहे. 

9] नंतर तुम्हाला कंटिन्यू वर क्लिक करायचे आहे.

10] नंतर तुम्हाला त्या ऑर्डर संबंधित संपूर्ण माहिती दर्शवली जाईल, यानंतर तुम्हाला प्लेस ऑर्डर वर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कस्टमरला मिशो वरील प्रॉडक्ट रेसेलिंग करू शकता 

अन्य ॲप्सचा वापर करून मीशो वरून पैसे कमवा Make money from Meesho using other Apps

OLX ॲप / ओलएक्स ॲप्लिकेशन

व्हॉट्सॲप ग्रुप / Whatsapp group

फेसबुक ॲप / Facebook App

टेलिग्राम ग्रुप / Telegram Group

इंस्टाग्राम ॲप / Instagram App

MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post