मोबाईल रिचार्ज करून पैसे कसे कमवावे | How to make money by mobile recharge

नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आजच्या आपल्या आर्टिकल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे, मित्रांनो आजचे आर्टिकल, ज्यांना लॉकडाऊन मध्ये घरबसल्या ऑनलाईन कमाई करायची आहे, त्यांच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे, कारण आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला ऑनलाईन कमाई संबधीत म्हणेजच इतरांचे मोबाईल रिचार्ज करून पैसे कसे कमवावे|How to make money by mobile recharge हे सांगणार आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये लॉकडाउनच्या कारणास्तव  लोकांचे व्यवसाय अथवा लोकांचे कामे बंद पडली आहेत. म्हणून ते लोक इंटरनेटवर जास्त करून घरबसल्या पैसे कसे कमवावे हे शोधण्याच्या मागे लागले आहे. मित्रांनो तेच नव्हे तर विद्यार्थी किंवा लहान मुलेसुद्धा ऑनलाईन कमाई करण्याच्या मागे जात आहे. मित्रांनो पहिले फक्त मोठे लोक पैसे कमवायचे, परंतु आता काळ असा आहे की विद्यार्थीसुद्धा कष्ट न करता फक्त ऑनलाईन काही वेळ काम करून पैसे कमवू शकता.

इतरांचे मोबाईल रिचार्ज करून पैसे कसे कमवावे | recharge karke paise kaise kamaye

जर तुम्हाला ऑनलाईन घरबसल्या पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला इंटरनेटवर खूप सारे मार्ग बघायला मिळतील. या सर्व मार्गांपैकी एक मार्ग आहे तो म्हणजे इतरांचे मोबाईल रिचार्ज करून पैसे कमावणे Making money by recharging other people's mobiles. मित्रांनो या कामासाठी तुम्हाला कोणते काम करावे लागत नाहीत यासाठी तुम्हाला फक्त फक्त इतरांचा  मोबाईल नंबर टाईप करणे व कितीचा रिचार्ज करणे हे टाईप करून रिचार्ज करावा लागतो. म्हणजेच बोलण्याचा उद्देश हा आहे की या काळामध्ये तुम्हाला कोणतेही परेशानी आणि किंवा ट्रेस होणार नाही आहे. 

लोकांचे मोबाईल रिचार्ज करून पैसे कसे कमवता येईल 

कधी-कधी आपण आपल्या मोबाईल फोन मध्ये रिचार्ज करण्यासाठी एखाद्या मोबाईलच्या दुकानात जात असतो जेथे मोबाईल रिचार्ज करून मिळेल, तेथे दुकानदार आपल्या मोबाईल मध्ये रिचार्ज करतो आणि तेव्हा आपल्या मनामध्ये एक विचार येत असतो की हा दुकानदार दुसऱ्यांच्या मोबाईल फोन मध्ये रिचार्ज टाकून पैसे कसे कमवत असेल, मित्रांनो असा विचार सर्वांनाच येत असतो, तर मित्रांनो ह्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, तो दुकानदार लोकांच्या फोन मध्ये रिचार्ज टाकत असतो, तेव्हा या कामाचे त्याला कंपनी पैसे देत असत. 

परंतु आत्ताची परिस्थिती ही पहिल्यासारखी नाही आहे, कारण आत्ता संपूर्ण जगभरात कोरोनाच्या महामारी चा संसर्ग होत आहे, म्हणून शासनाने दुकाने बंद ठेवण्याचे किंवा लॉकडाऊन करण्याचे निर्णय घेतला होता, परंतु अशा परिस्थितीमुळे लोकांना मोबाईल रिचार्ज पासून वंचित राहावे लागत आहे, म्हणून अशा वेळी सर्व नेटवर्क कंपनीने ऑनलाईन रिचार्ज करण्याचे न्यू फिचर तयार केले या फिचरचा वापर करून सामान्य माणूस इतरांच्या मोबाईल मध्ये रिचार्ज करून पैसे कमवू शकतो. आपण जर दुसर्याच्या मोबाईल मध्ये रिचार्ज केला तर ती कंपनी आपल्याला काही कमिशन देत असते. 

तर तुम्हाला सुद्धा लोकांच्या मोबाईल फोन मध्ये रिचार्ज करून पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की मोबाईल रिचार्ज करून पैसे कसे कमवावे.
ऑनलाईन रिचार्ज करून पैसे कमवण्याचे खूप सारे ॲप्स आहे, परंतु तुम्हाला सर्व ॲप मधून रिचार्ज करण्यासाठी  एक खात्रीशीर, फायदेशीर व विश्वसनीय असे ॲप निवडावे लागेल. मित्रांनो तुम्हाला ॲप ची निवड करण्यासाठी मी मदत करणार आहे कारण या आर्टिकल द्वारेच मी तुम्हाला अश्या काही ॲप्स विषयी माहिती सांगणार जेथून तुम्ही  इतरांचे मोबाईल रिचार्ज करून पैसे कमवू शकता.

इतरांचे मोबाईल रिचार्ज करून पैसे कमवण्याचे ॲप्स| मोबाइल रिचार्ज करके पैसे कमाने वाले ॲप्स|Apps to make money by recharging mobile

एअरटेल थँक्स ॲप / AIRTEL THANKS APP 

JIO POS LITE/ जिओ 

GOOGLE PAY / गूगल पे

PHONE PAY / फोन पे

इतरांचे मोबाईल रिचार्ज करून पैसे कसे कमवावे |recharge karke paise kaise kamaye


एअरटेल थँक्स ॲप / AIRTEL THANKS APP  :

जर तुम्ही एअरटेल नेटवर्कचे वापरकरते असाल तर तुम्हाला एअरटेल थँक्स ॲप विषय नक्कीच माहिती असेल. कारण एअरटेल ॲप डाऊनलोड केले असेल तर त्यामध्ये तुम्हाला तुम्ही रोज किती डाटा युज केला व किती तुमचा डाटा शिल्लक आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. एअरटेल थँक्स ॲप ची निर्मिती एअरटेलच्या वापरकर्त्यांसाठी केला गेला आहे. तसेच या ॲप मध्ये बँक वॉलेट नावाचे फेचर सुध्दा आहे, ज्याचा वापर तुम्ही बँक मधील व्यवहारा सारखा करू शकतो. 

तसेच कोरोनाची स्थिती बघता एअरटेल ने एअरटेल थँक्स ॲप मध्ये एक नवीन फेचर ॲड केले ते म्हणजे पार्टनरचा, ज्याद्वारे तुम्ही फक्त इतरांचे मोबाईल रिचार्ज करून करून पैसे कमवू शकता. उदर्णार्थ,, एखाद्या एअरटेल युजरला मोबाईल रिचार्ज करायचा आहे तर तो तुमच्याकडे येईल, त्याला समजा 250₹ रिचार्ज करायचा आहे तर, तुम्ही एअरटेल थँक्स ओपन करून त्यामधील रिचार्ज बटण वर क्लिक करणार, तुमच्याकडील आलेल्या वापरकर्त्याचा मोबाईल नंबर तिथे तुम्हाला डायल करावे लागेल, व प्लॅन्स चॉइस करावे लागेल, एअरटेल थँक्स ॲपला माहित आहे की तुम्ही दुसऱ्याचा मोबाईल रिचार्ज करत आहात म्हणून तो तुम्हाला काही डिस्काउंट देईल, म्हणजेच एअरटेल ॲप 250 रुपयेच्या रक्कम वर 5₹ किंव्हा 10₹ डिस्काउंट देईल, रिचार्ज करण्यासाठी एअरेटल ॲप तुमच्या खात्यामधून 245₹ किंव्हा 240₹ रुपये withdrawal करेल. आता तुम्हाला तुमच्या ग्राहक कडून 250 रुपये घ्यायचे आहे. म्हणजेच एअरटेल कडून तुम्हाला दहा किंवा पाच रुपयाचे कमिशन मिळत आहेत. 

एअरटेल थँक्स ॲप द्वारे इतरांचे मोबाईल रिचार्ज करून पैसे कसे कमवावे 

1] एअरटेल थँक्स ॲप ओपन करावे.

2] रिचार्ज करण्याच्या बटनवर क्लिक करावे.

3] तेथे तुम्हाला मोबाईल नंबर डायल करायचे बॉक्स दिसेल

4] तेथे ग्राहकाचे मोबाईल नंबर डायल करा.

5] प्लॅन निवडा, तेथे तुम्हाला काही डिस्काउंट दिसेल. उदा 5₹ किंव्हा 10₹

6] रिचार्जच्या बटण वर क्लिक करा.

7] एअरटेल ॲप तुमच्या कडून ( उदा 250 रुपयाच्या रिचार्ज वर 5₹ किंव्हा 10₹ डिस्काउंट देऊन, तुमच्या खत्यामधून 245, 240 ₹ काढेल. )

8] तुम्हाला ग्रहकडून रिचार्ज 250₹ रुपय घ्यायचे आहे.

9] अश्या प्रकारे तुम्ही एअरटेल थँक्स ॲप द्वारे इतरांचे मोबाईल रिचार्ज करून कमवू शकता.

JIO POS LITE/ जिओ लाईट :

JIO POS LITE हे ॲप जियो च्या पार्टनर साठी आहे, या ॲप द्वारे तुम्ही जियो नेटवर्क च्या यूजर्चे मोबाईल रिचार्ज करून पैसे कमवू शकता. मित्रांनो JIO POS LITE द्वारे तुम्ही फक्त jio युजरच्या सिम वर रिचार्ज करून पैसे कमवू शकता. या साठी तुम्हाला JIO POS LITE हे ॲप इंस्टॉल करावे लागेल, व तेथे Sign up आणि लॉगिन करावे लागेल. आता तुम्हाला ॲप ओपन करावे लागेल, व तेथील ॲड बॅलेन्स ऑप्शन वर क्लिक करायचे आहे व तेथे तुम्हाला कमीत कमी 1000₹ ॲड करावे लागेल, 1000 रुपयाच्या बॅलन्स वर तुम्हाला पन्नास ते साठ रुपये मिळू शकतात. म्हणजेच तुम्हाला दुसऱ्यांच्या मोबाईल वर रिचार्ज करण्यासाठी 1000 रुपय ॲड करावे लागेल, आणि त्यावर तुम्हाला 40 रुपय इन्कम दिले आहे. 

GOOGLE PAY / गूगल पे :

गुगल पे हे ॲप तुम्हा सर्वांनाच माहित असेल. आता सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होत आहे. ऑनलाइन पेमेंट करण्याचे खूप सारे फायदे आहेत. तसेच तुम्ही गुगल पे ॲप द्वारे इतरांचे रिचार्ज करून पैसे कमावू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल पे ॲप इन्स्टॉल करावे लागेल, तेथे तुम्हाला तुमचे बँक खाते व ATM कार्ड ॲड करावे लागते. मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या ग्राहकांचे रिचार्ज करण्यासाठी, गुगल पे ॲप वर येऊन रिचार्ज बटन वर क्लिक करायचा आहे व ग्राहकाचे मोबाईल नंबर रिचार्ज करण्यासाठी डायल बॉक्स मध्ये ॲड करायचे आहे. प्लॅन चॉईस करून रिचार्ज बटन वर क्लिक करायचे आहे. आता मित्राला तुम्ही विचार करत असाल की रिचार्ज तर केले परंतु पैसे कुठून कमावले,  जेव्हा तुम्ही गुगल पे ॲप वरून रिचार्ज किंवा पेमेंट करता तेव्हा तुम्हाला गुगल पे ॲप कडून  कॅशबक देला जातो. म्हणजेच मित्रांनो तुम्ही गुगल पे ॲप वरून इतरांचं मोबाईल रिचार्ज करून कॅशबॅक द्वारे पैसे कमावू शकता. 

फोन पे / Phone Pe :

फोन पे हे ॲप ऑनलाइन व्यवहार, लाईट बिल भरण्यासाठी, गॅस बिल भरण्यासाठी, पाणी बिल भरण्यासाठी किंवा मोबाईल रिचार्ज करण्यासाठी केला जातो. Phone Pe हे ॲप गुगल पे सारखेच आहे. म्हणजे फोन पे या ॲपद्वारे तुम्ही इतरांचे मोबाइल रिचार्ज करू शकता व मिळालेल्या कॅशबॅक द्वारे पैसे कमावू शकता. 

आज आपण काय जाणून घेतले :

आजच्या आर्टिकल मध्ये आपण इतरांचे मोबाईल रिचार्ज करून पैसे कसे कमवावे | How to make money by mobile recharge, व एअरटेल थँक्स ॲप द्वारे इतरांचे मोबाईल रिचार्ज करून पैसे कसे कमवावे या संबंधित सांगितले आहे, मित्रांनो तुम्ही सुध्दा ऑनलाईन घरबसल्या मोबाईल रिचार्ज करून पैसे कमवू शकता.
मी आशा करतो की तुम्हाला आजचे आर्टिकल नक्कीच आवडले असेल. तर नक्कीच आर्टिकल शेअर करा. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा इतरांचे मोबाईल रिचार्ज करून पैसे कमवू शकता. तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया एका अशाच प्रकारच्या आर्टिकल मध्ये तो पर्यंत आपल्या साईट वरील आणखी पोस्ट वाचा. नमस्कार..
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post