Top 5 ways to make money online in Marathi | ऑनलाइन कमाई करण्याचे 5 उत्तम मार्ग

नमस्कार तुम्हा सर्वांचे आजच्या आपल्या आर्टिकल मध्ये स्वागत आहे. आजचे आर्टिकल त्या लोकांसाठी खूप स्पेशल असणार आहेत ज्या लोकांना ऑनलाइन पद्धतीने कमाई करायची आहे. कारण आजच्या लेख माध्यमातून मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे की Top 5 ways to make money online | ऑनलाइन कमाई करण्याचे 5 उत्तम मार्ग. जर तुम्हाला सुद्धा ऑनलाईन कमाई करायची असेल तर तुम्हाला त्या संबंधित सर्व माहिती जाणून गरजेचे आहे तर चला मग पाहूया Top 5 ways to make money online | ऑनलाइन कमाई करण्याचे 5 उत्तम मार्ग.

Top 5 ways to make money online in Marathi | ऑनलाइन कमाई करण्याचे 5 उत्तम मार्ग

ऑनलाइन कमाई कसे करावे|How to make money online  

आजची चिंताजनक परिस्थिती सर्वांनाच माहिती आहे, कोरोणा च्या पार्श्वभूमीवर घरा बाहेर जाऊन काम करणे हे खूप महागात ठरणारे आहे, म्हणून सर्वांना आपले पोट कसे भरवावे किंवा आपल्या हातात चार पैसे कसे आणावेत याबाबत चिंता सतावत राहते. तसेच बाजारामध्ये महागाई खूप प्रमाणे वाढली आहे त्यामुळे हातामध्ये आलेले पैसे ही  लगेच जातात. अशामुळे आपल्या मनात हरवेळेस पैसे कसे कमवावे किंवा पैसे कसे आणावे याबाबत चिंता सतावत असते. जर कोरोणा चे संकट आले नसते तर आपण बाहेर कुठेही काम करून पैसे कमवू शकतो असलो, परंतु कोरोणा  च्या पार्श्वभूमीवर संसर्ग होऊ नये म्हणून बाहेर ही जाता येत नाही, म्हणून आपल्या मनामध्ये विचार येतो की आपल्याकडे आता मोबाईल सुद्धा आहे तर आपण मग ऑनलाईन कमाई कशी करावी, काही लोक ऑनलाईन कमाई करण्याचे विचार करतात परंतु त्यांना ते फेल आयडिया वाटतात. अशा लोकांना मी सांगतो तुम्ही चिंता नका करू कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन कमाई करण्याचे खूप साधने उपलब्ध झाली आहे, ज्याद्वारे आपण ऑनलाईन कमाई करू शकतो. 

Top 5 ways to make money online|ऑनलाइन कमाई करण्याचे 5 उत्तम मार्ग 

इतरांना आर्टिकल विकणे

वेब डेव्हलपर बनणे

युट्युबर बनणे

ग्राफिक डिझायनिंग 

ब्लॉगिंग करणे

भाषेला ट्रान्सलेट करणे

वेबसाईट तयार करून विकणे

ऑनलाइन कमाई करण्याचे मार्ग|How to make money online in Marathi|ऑनलाइन पैसे कमाने के तरीके 

युट्युबर बनणे 

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की युट्युब जगातील सर्वात उत्तम व्हिडिओ प्लॅटफॉर्म व सर्वात जास्त युजर्स वापरत असलेले एक ॲप आहे. आपण युट्युब वरून व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत असतो. लहान मुला पासून तर मोठ्या पर्यंतचे लोकं युट्युब ॲप चे वापर करत आहेत. लहान मुले युट्युब द्वारे बालगीते ऐकत असता व मोठे लोकं युट्युब वर बातम्या ऐकत व बघत असतात, युट्युब हे आपल्या सर्वांना प्रिय झाले आहे. लहान मुले तर युट्युब द्वारे शिक्षण घेत आहे. तर आपणा सर्वांनच कळले असेल की सध्याच्या काळा मध्ये आपल्या जीवनात युट्युब चे काय महत्व आहे. तर मला तुम्हास हे सांगण्यास आनंद होत आहे की, तुम्ही चक्क युट्युब वर तुमचे युट्युब चॅनल बनवून पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे Youtobe चॅनल बनवावे लागेल व त्याचे मोनेटायझेशन करावे लागेल. Youtobe चॅनलचे मोनेटायझेशन करण्यासाठी एकूण 1000 सबस्क्राईबर आणि 4000 तसाचे वॉच टाईम पूर्ण करावे लागते. 

ब्लॉगिंग करणे 

जर तुम्हाला तुमचे ज्ञान इतरांन सभोत शेअर करण्यास आवडत असेल तर ब्लॉगिंग हा पर्याय तुमच्यासाठी खूप योग्य. तुम्ही वेबसाईट तयार करून पैसे कमवू शकता. ब्लॉगिंग करण्यासाठी तुम्हाला SEO संबंधित, आर्टिकल लिहिण्या संबंधित माहिती असणे आवश्यक आहे, जर माहिती नसेल तर तुम्ही ऑनलाईन जाणून घेऊ शकता. 
ब्लॉगिंग मध्ये प्रवेश करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आर्टिकल लिहिणाऱ्याचे पद्धत माहिती असणे आवश्यक आहे. तसेच तुम्हाला कोणता टॉपिक वर जास्त आर्टिकल लिहिता येईल व तुम्हाला कोणत्या टॉपिक वर जास्त ज्ञान आहे हे तुम्हाला निश्चित करायचे आहे, ब्लॉगिंग करण्या मध्ये खूप फायदे आहेत त्यामधील दोन फायदे म्हणजे एक तर तुम्ही पैसे कमवू शकता व दुसरी गोष्ट म्हणजे इतरांना तुमच्या ब्लॉग द्वारे ज्ञान मिळेल. जर तुमची वेबसाईट पूर्णपणे तयार झाली असेल तर तुम्ही तिच्यावर गूगल ॲडसेन्सच्या जाहिराती लावून पैसे कमावू शकता. गूगल ॲडसेन्स द्वारे पैसे कमवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गूगल ॲडसेन्स चे अकाउंट बनवावे लागेल व त्यावर तुमची वेबसाईट ऍड करावी लागेल. जर तुमची वेबसाईट गुगल ॲडसेन्सचे जाहिराती लावण्यासाठी सक्षम असेल तर तुम्हाला वेबसाईट अप्रूवलचा ईमेल येईल जर तुमची वेबसाईट गुगल जाहिराती लावण्यासाठी सक्षम नसेल तर तुम्हाला वेबसाईट रिजेक्शन चा ईमेल मिळेल. ब्लॉगींग करून तुम्ही गुगल द्वारे भरपूर पैसे कमवू शकता, म्हणून ब्लॉगिंग करणे ऑनलाइन कमाई करण्याचे 5 बेस्ट मार्गांपैकी एक आहे.

ग्राफिक डिझायनिंग 

जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग मध्ये छंद असेल किंवा तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग चा अभ्यास असेल तर तुम्ही ग्राफिक डिझायनिंग द्वारे पैसे कमवू शकता. सध्या कोविड महामारीच्या अंतर्गत लोकडाऊन काळामध्ये सर्वच कामे ऑनलाइन पद्धतीने होत असल्यामुळे सर्व ग्राफिक डिझायनिंग वेबसाइट्स वर्क फ्रॉम होम द्वारेच ग्राफिक डिझायनिंग करत आहेत. म्हणजेच घरी बसून ते ग्राफिक डिझायनिंग करत आहे. जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग द्वारे पैसे कमवायचे असेल तर ऑनलाइन खूप सार्‍या वेबसाईट अवेलेबल आहे जिथे तुम्ही ग्राफिक डिझायनिंग चा जॉब मिळवू शकतात तेही घरबसल्या. जर तुम्ही ग्रफिक डिझाईनिंग जोब मिळवला तर तुम्ही ग्राफिक डिझायनिंग करून पैसे कमवू शकता. 

वेब डेव्हलपर बनणे 

सध्या सर्वच युवक किंवा सर्वच लोक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहे, त्यामुळे जे वेब डेव्हलपर आहे त्यांना चांगला फायदा होत आहे. तुम्ही वेब डेव्हलपर बनवून पैसे कमवू शकता. जर एखाद्याला वेबसाईट बनवायचे असेल तर त्याला वेब डेव्हलपर चा सहारा घ्यावा लागतो कारण त्याला वेबसाईट तयार करण्यामध्ये वेब डेव्हलपर मदत करतो किंवा त्याला त्याच्या वेबसाईटचे डेव्हलपिंग करून देत असतो. म्हणजेच वेब डेव्हलपर क्लाइंट च्या वेबसाईटवर आर्टिकल टाकत असतो तसेच त्याच्या वेबसाईटमध्ये कस्टमायजेशन, कोडींग वगैरे सर्व वेब डेव्हलपर करत असतो. वेब डेव्हलपर बनण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम वेब डेव्हलपर संबंधित सर्व माहिती घ्यावे लागेल किंवा वेब डेव्हलपर चे काम काय असते हे सर्व तुम्हाला जाणून घ्यावे लागेल. वेब डेव्हलपमेंट द्वारे तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता, यासाठी तुमच्याकडे वेब डेव्हलपमेंट संबंधित खूप सारी माहिती असणे आवश्यक आहे. 

इतरांना आर्टिकल विकणे / कंटेंट राईटिंग 

आता सर्वजण ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये प्रवेश करत असल्यामुळे त्यांना कण्टेण्ट म्हणजे त्यांना त्यांच्या वेबसाईटवर आर्टिकल अपलोड करण्यासाठी आर्टिकलची गरज असते, म्हणून जर तुमच्यामध्ये आर्टिकल लिहिण्याचे कौशल्य किंवा एखाद्या विषयावर माहिती लिहिण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी कंटेंट रायटिंग करणे हा पर्याय खूप चांगली आहे. तुम्ही कन्टेन्ट रायटिंग करून म्हणजेच तुम्ही स्वतः एखादे आर्टिकल लिहून ज्यांना आर्टिकल ची गरज असेल त्यांना देऊ शकतात व त्यांच्याकडून आर्टिकलचे प्रति शब्दाप्रमाणे पैसे घेऊ शकता. सध्या कन्टेन्ट रायटिंग रायटिंग चे रेट खूप महाग झाले आहे त्यामुळे तुम्हाला नफा होणार आहे. काही कंटेंट रायटर तर एक आर्टिकल चे हजार रुपये किंवा पंधराशे रुपये घेतात, तर तुम्ही फक्त 500 शब्दांच्या आर्टिकल चे पन्नास रुपये किंवा शंभर रुपये ठरवून इतरांनाही विकून पैसे कमवू शकता. 

वेबसाईट तयार करून विकणे

सध्या भरपूर यूजर ब्लॉग किंवा वेबसाईट तयार करत आहेत. कारण सर्वांनाच ऑनलाइन पद्धतीने कमाई करायची आहे म्हणून ते लोकं वेबसाईट तयार करत असतात. काही यूजर खूप छान पद्धतीने वेबसाईट बनवतात व त्या वेबसाईटवर येवढी महिन्यात करतात की त्यावर रोजच्या रोज पंधरा हजार किंवा 16000 रहदारी येते, मग ते अशा वेबसाईटला इतरांना विकतात, त्या वेबसाईटवर रहदारी जास्त येत असल्यामुळे त्या वेबसाइटचे विक्री रेट खूप महाग असते म्हणून, ती वेबसाईट खूप महागात घेतली जाईल, तर अशाप्रकारे ते यूजर चांगली वेबसाईट बनवून तिला इतरांना विकतात व त्याद्वारे पैसे कमवतात. तर तुम्ही सुद्धा फक्त वेबसाईट तयार करून किंवा इतरांना विकून पैसे कमवू शकता. सध्या मार्केटमध्ये वेबसाईट तयार करून विकणे ही पैसे कमवण्याची पद्धत खूप जोरदार प्रमाणे चालली आहे व त्याद्वारे तर यूजर खूप पैसे कमवत आहे. 

भाषेला ट्रान्सलेट करणे 

भाषेला ट्रान्सलेट करणे या शब्दावरून तुम्ही विचार करत असाल की यार भाषेला ट्रान्सलेट करून पैसे कसे कमवू शकतो कारण ऑनलाइन तर खूप सारे ट्रान्सलेटर वेबसाइट्स आहे ज्याद्वारे आपण फक्त लैंग्वेज ला दुसरा लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट करू शकता, तर तुम्ही चुकीचा विचार केला आहे  कारण ऑनलाइन उपलब्ध असलेले ट्रांसलेटर ते लँग्वेजला एकदम अवघड भाषेत रूपांतर करत असतात, म्हणून अशा ऑनलाईन खूप वेबसाईट आहे जिथे आपण इतर भाषेला दुसरा भाषेमध्ये तेही आपल्या स्वतःच्या पद्धतीने भाषांतर करून पैसे कमवू शकतो. या पद्धतीने पैसे कमवण्यासाठी तुम्हाला इतर भाषा अवगत यायला हव्या. 

निष्कर्ष :

आज आपण Top 5 ways to make money online in Marathi | ऑनलाइन कमाई करण्याचे 5 उत्तम मार्ग व ऑनलाइन कमाई करण्याचे मार्ग | Ways to make money online in Marathi | ऑनलाइन पैसे कमाने के तरीके या संबंधित भरपूर माहिती जाणून घेतली आहे. तर तुम्हीसुद्धा वरील सांगितलेल्या माहिती प्रमाणे ऑनलाईन काम करून या मार्गाद्वारे पैसे कमवू शकता. ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग तर खूप आहे पण त्या मार्गापैकी कोणते मार्ग चांगले आहे किंवा कोणत्या मार्गाने तुम्ही चांगला पैसा कमवू शकता हे तुमच्या हातामध्ये आहे की तुम्हाला कोणते मार्ग निवडायचे आहे. मला जे मार्ग योग्य वाटले त्या मार्गाचा उल्लेख मी आजच्या  लेख द्वारे केला आहे. मी नक्कीच अशा करतो की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल व वरील सांगितलेल्या माहितीवर तुम्ही संतुष्ट असाल. जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा हे आर्टिकल नक्कीच शेअर करा. जर तुम्हाला ऑनलाईन कमाई करण्याचे संबंधित कोणतेही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन वरील बॉक्स द्वारे मला विचारू शकता मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईल. 
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post