ब्लॉगवर रहदारी मिळवण्यासाठी 3 उत्तम ॲप्स ( या ॲपचा वापर करून मिळवा ब्लॉग वर रहदारी )

नमस्कार तुम्हा सर्वांचे आजच्या आपल्या लेख मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही सुध्दा एक ब्लॉगर असाल व तुम्ही सुध्दा वेबसाईट क्रिएटर असाल तर आजचे लेख तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण व मदतदायी ठरणार आहे कारण आज मी तुम्हाला अश्या काही अँड्रॉइड ॲप्स विषयी माहिती सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या ब्लॉग किंव्हा वेबसाईटवर रहदारी मिळवू शकतो तेही विनामूल्य. जर तुम्हाला सुद्धा ब्लॉग रहदारी मिळवण्यासाठी 3 उत्तम ॲप्स Best 3 Apps to get blog traffic बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर आजचे लेख शेवट पर्यंत संपूर्ण वाचा. 

Best 3 Apps to get blog traffic

जेवढी समस्या आपल्याला ब्लॉग किंवा वेबसाईट तयार करताना येते त्यापेक्षा अधिक समस्या आपल्याला आपल्या ब्लॉग किंवा वेबसाईट वर रहदारी  मिळवण्यासाठी येत असते. जर आपण तयार केलेल्या ब्लॉग वेबसाईट वर रहदारी येत नसेल तर त्या ब्लॉगचा काहीच अर्थ राहत नाही.
कारण आपण ब्लॉग लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी तयार करत असतो आणि जर त्या ब्लॉग वर रहदारीच येत नसेल तर ब्लॉगचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून या समस्येला दूर करण्यासाठी आजचे लेख तयार केलेले आहे कारण आज मी तुम्हाला अश्या ॲपशी परिचय करून देणार ज्याचा वापर करून या समस्येला दूर करता येईल.

ब्लॉगवर रहदारी मिळवण्यासाठी 3 उत्तम ॲप्स Best 3 Apps to get blog traffic 

1] Sharechat App / शेअरचॅट 

शेअर चॅट ॲप बद्दल तुम्ही नक्कीच ऐकले असेल किंवा या ॲपचा तुम्ही वापर सुद्धा करत असाल. शेअर चॅट हे एक सोशल ॲप आहे ज्यामध्ये आपण मजेशीर व्हिडिओ ट्रेडिंग टॉपिक वर असलेले व्हिडीओज किंवा इमेजेस पाहू शकतो. जेव्हापासून भारतामध्ये टिक टॉक ॲप शिबंदी झाली आहे त्यापासून शेअर चॅट ॲप्स डाऊनलोडर वाढलेले आहेत. आता प्रश्न असा येतो की शेअर चॅट ॲप्स चा वापर करून ब्लॉगवर रहदारी कसे मिळवावे. तर सर्वप्रथम तुम्हाला शेअरचॅट ॲप डाऊनलोड करायचे आहे. डाउनलोड केल्यानंतर होईल तुम्हाला न्यू पोस्ट वर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला स्टेटस नावाचे एक आयकॉन दिसेल, त्या आयकॉनवर क्लिक करून तुमच्या ब्लॉगची लिंक तेथे पेस्ट करा, व तुमच्या वेबसाईट टॉपिक च्या संबंधित हॅश टॅग वापरून तुम्हाला ते पोस्ट करायचे आहे. असे केल्याने शेअरचॅट वरील यूजर ती लिंक किंवा पोस्ट दीसेल व ती पोस्ट पाहण्यासाठी ते तुमच्या ब्लॉगची लिंक वर क्लिक करेल. अशा प्रकारे तुम्ही शेअरचॅट ॲपचा वापर करून तुमच्या ब्लॉगवर रहदारी मिळवू शकता.

2] dailyhunt / डेलीहंट

तुम्ही डेलीहंट ऍप बद्दल नक्कीच ऐकले असेल वापर केले असेल. डेलीहंट हे मुख्यत न्यूज ॲप आहे ज्यावर न्यूज संबंधित आर्टिकल अपलोड केले जातात. डेलीहंट वरून रहदारी मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम डेलीहंट ऍप डाऊनलोड करावे लागेल ते तुम्ही गुगल प्ले स्टोर वरून डाऊनलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला क्रिएट न्यू पोस्ट वर क्लिक करायचा आहे तेथे तुम्हाला तुमच्या ब्लॉगची लिंक पेस्ट करायचे आहे व तुमच्या वेबसाईट च्या टॉपिक संबंधित हॅश टॅग युज करून तुम्हाला पोस्ट अपलोड करायची आहे. असे केल्याने तो लेख वाचण्यासाठी डेलीहंट वरील वापरकरते तुमच्या ब्लॉगच्या लिंक वर क्लिक करेल वर क्लिक केल्यानंतर ते लेख वाचेल यामुळे तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर रहदारी मिळेल. 

3] Koo App / कू ॲप

तुम्ही नक्कीच तू वापर करत असाल, कु ॲप हे ट्विटर ॲप सारखेच आहे ह्या ॲप मध्ये तुम्ही ट्विटटर ॲप्स सारखे ट्विट करू. हे एक भारतीय ॲप आहे ज्याचा वापर ट्विट अपलोड करण्यासाठी केला जातो. तुम्ही ह्या ऍपचा वापर करून रहदारी मिळवू शकता. ते कसे तर, तुम्ही कु ॲप वर तुमच्या ब्लॉगची लिंक पोस्टद्वारे अपलोड करून रहदारी मिळवू शकता. जर तुम्हाला रहदारी मिळवायचे असेल तर तुम्ही या या ॲपचा वापर नक्कीच करा कारण या ॲपमुळे तुम्हाला तुमच्या ब्लॉग वर चांगली रहदारी मिळेल. 

तुम्ही वरील सांगितलेल्या तीन ॲपचा वापर करून तुमच्या ब्लॉगवर रहदारी मिळू शकता परंतु तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ह्या ॲप्स द्वारे मिळवलेली रहदारी ही सोशल मीडिया रहदारी च्या स्वरूपात मिळेल. जर तुमचा नवीन ब्लॉग असेल व त्यावर तुम्हाला रहदारी मिळवायचे असेल तर तुम्ही नक्कीच वरील सांगितलेल्या तीन ॲपचा वापर करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर विजिटर पाहायला मिळतील. या ॲप्स चा वापर करून तुम्ही अनलिमिटेड रहदारी मिळवू शकता. आणि वरील सांगितलेले हे अँड्रॉइड ॲप्स आहे जेणेकरून या ॲपचा वापर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा करू शकता.  

वरील ॲप्स द्वारे तुमच्या वेबसाईट वर व ब्लॉग वर किती रहदारी येते हे तुम्ही गुगल Analytics च्या माध्यमातून पाहू शकता व समजू शकता की तुमच्या वेबसाईट वर वरील दिलेल्या ॲप्स च्या मदतीने किती रहदारी येत आहे. वेबसाईट तयार करणे हे कोणालाही येऊ शकते व कोणताही युजर वेबसाइट तयार करू शकतो परंतु ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये सर्वात जास्त समस्या आपल्या ब्लॉगवर रहदारी मिळवण्याकरिता होत असते. परंतु तुम्हाला जर सोशल ट्राफिक आणायचे असेल तर तुम्ही कोणतेही सोशल मीडिया एप्स चा वापर करू शकता. ब्लॉगवर ऑरगॅनिक रहदारी आणण्यासाठी आपल्याला SEO करावा लागत असतो परंतु जर तुम्हाला बिना SEO करता रहदारी मिळवायची असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या ॲपचा वापर करावा लागणार आहे.

निष्कर्ष / Conclusion

आजचा लेख द्वारे आपण जाणून घेतले आहे ब्लॉगवर रहदारी मिळवण्यासाठी 3 उत्तम ॲप्स Best 3 Apps to get blog traffic. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या ब्लॉग वर रहदारी मिळवायची असेल तर तुम्ही वरील सांगितलेल्या ॲप्स चा वापर करून मिळवू शकता. मी आशा करतो की तुम्हाला आजचे लेख आवडले असेल, तर नक्कीच आजचे लेख तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा. तर चला मग पुन्हा एकदा भेटू आहे एका अशाच प्रकारच्या लेख मध्ये तोपर्यंत आपल्या साईटवरील असलेले आणखीन लेख सुद्धा नक्कीच वाचा.
Mr_Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Post a Comment (0)
Previous Post Next Post