GPlinks काय आहे | GPlinks वरून पैसे कसे कमवावे व GPlinks Payment Proof

नमस्कार आपणा सर्वांनचेच आजच्या लेख मध्ये स्वागत आहे. जर तुम्हाला सुध्दा Gplinks वरून पैसे कमवायचे आहे, परंतु तुम्हाला Gplinks बद्दल काही माहिती नेसल तर आजचे लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण आज आपण Gplinks वरून पैसे कसे कमवावे Gplinks काय आहे, Gplinks payment proof व  Gplinks review इत्यादी संबंधित विषयावरील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Gplinks काय आहे | Gplinks वरून पैसे कसे कमवावे  व GPlinks Payment Proof

जर आपल्या सर्वांनाच ऑनलाईन पैसे कमवायचे असेल तर आपण ऑनलाईन कमाई करण्याचे काम शोधत असतो. मग आपल्याला खूप सारे पर्याय मिळतात ज्याद्वारे आपण पैसे कमवू शकतो. त्यातच आपल्याला एक पर्याय आवडतो तो म्हणजे URL शोर्टनरचा. आता URL shortener पर्याय निवडला तर त्यासाठी काही वेबसाईट शोधाव्या लागतात जे आपल्या URL shortener चे अधिक CPM देईल. म्हणून काहीना Gplinks ही वेबसाईट आवडते. पण नवीन वापरकर्त्यांना Gplinks काय आहे, व त्या वरून कमाई कशी करावी हे माहीत नसते. तर त्या वापरकर्त्यांना ह्या बद्दल माहिती व्हावी म्हणून आजचे लेख तयार करण्यात आलेले आहे. जर तुम्हाला Gplinks वरून पैसे कसे कमवावे हे जाणून घ्यायचे असेल तर लेख पूर्ण वाचा.

GPlinks काय आहे ( What is GPlinks in Marathi )

Gplinks ही एक URL shortener वेबसाईट आहे. जिच्या मदतीने आपण कोणत्याही URL ला शॉर्ट करून, इतर व्यक्तीला शेअर करून पैसे कमवू शकता. म्हणजेच आपण GPlinks वरून URL शॉर्ट करून पैसे कमवू शकतो. GPlinks ही भारतीय वेबसाईट आहे. GPlinks ची कंपनी भारता मध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहरामध्ये स्थित आहे. खूप यूट्यूबर या वेबसाईटचा वापर लिंक शॉर्ट करून पैसे कमविण्यासाठी करत आहे. हि वेबसाईट विनामूल्य आहे म्हणून या वेबसाईटचा वापर आपण विनामूल्य करू शकतो. 

GPlinks वरून पैसे कसे कमवावे How to earn money from GPlinks

जर तुम्हाला Gplinks वरून पैसे कमवायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला Gplinks वेबसाईट मध्ये साइन अप व लॉगिन करावे लागेल. Gplinks मध्ये आपण कोणत्याही URl ला शॉर्ट करू शकतो त्या शॉट केलेला URL मध्ये Gplinks जाहिरात लावत असतो जेव्हा आपण शॉर्ट केलेल्या URL आला इतरांना शेअर करू आणि जेव्हा तो व्यक्ती त्या URL वर क्लिक करून सर्व स्टेप्स फॉलो करून जेव्हा तो मेन URL वर जाईल तेव्हा ह्या कामाचे तुम्हाला GPlinks पैसे देत असते. या कामासाठी फक्त तुम्हाला URL शॉर्ट करायचा आहे व इतरांना सेंड करायचा आहे. जेव्हा तुम्ही Gplinks च्या डॅशबोर्ड मध्ये याल तेव्हा तुम्हाला शॉट न्यू लिंक असे ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला कोणताही URLसमाविष्ट करायचा आहे. URL समावेश केल्यानंतर शॉट लिंक वर क्लिक करायचे आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक शॉर्ट URL दिला जाईल त्या URL ला तुम्हाला कॉपी करून इतरांना सेंड करायचे आहे. 

Sign up Now : GPlinks

या कामाचे पैसे आपल्याला सीपीएम च्या स्वरुपात मिळते. म्हणजेच 1000 व्यक्तींनी जर ती शॉर्ट केलेले युआरएल पाहिले तर तुम्हाला 1000 व्ह्यू चे एक ठराविक रक्कम दिली जाते. Gplinks मध्ये प्रत्येक देशाचे वेगवेगळे सीपीम आहे. यामध्ये भारताचे 5 डॉलर सीपीएम आहे. म्हणजे जर तुम्ही शॉट केलेला लिंकला 1000 भारतीय दर्शकाने पाहिले तर तुम्ही $5 कमवू शकता. यामध्ये भारताचे CPM पाच डॉलर आहे. 

GPLinks मधील CPM रेट CPM rate of GPlinks

जर GPlinks मधील 1000 वियूज वर बोलायचे राहिले तर सर्व देशातील व्ह्यूज साठी वेगवेगळे आहे. ऑस्ट्रिलिया या देशातील 1000 views चे 7 डॉलर इतके CPM आहे. कॅनडा या देशाचा CPM देखील $7 आहे. युनायटेड किंग्डम व युनायटेड स्टेट या देशाचे CPM देखील 7 डॉलर आहे. फिलिपिन्स इंडोनेशिया बांगलादेश पाकिस्तान या देशातील सीपीएम चार डॉलर इतके आहे. व अन्य सर्व देशाचे CPM तीन डॉलर आहे.

Gplinks चे minimum payout किती आहे What is the minimum payout of Gplinks 

जेव्हा तुमचे जीपी लिंक्स मधील कमाई पाच डॉलर होईल तेव्हा तुम्हाला पेमेंट दिला जाईल. यावरूनच तुम्हाला कळले असेल की Gplinks चे minimum payout $5 आहे. पाच डॉलर की अगदी छोटीशी रक्कम आहे म्हणून तुम्ही पाच डॉलर लवकर कमवू शकता व लवकर पेमेंट घेऊ शकता. जर तुम्हाला $5 पेक्षा अधिक च्या रकमेचा पेमेंट घ्यायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता.

What is the Payment method of Gplinks ?

जर आपल्याला GPlinks मधील कमवलेले रक्कमेचा पेमेंट घ्यायचा असेल तर GPlinks मध्ये कमवलेली रक्कम आपण विवध पद्धतीने घेऊ शकतो. GPlinks मधून आपण UPI Transfer, Paytm, Bitcoin, Bank transfer, Google Play gift card व Amazon Gift Card इत्यादी ॲप्स वरून पेमेंट घेऊ शकतो. इत्यादी ॲप्सच्या माध्यमातून आपण GPlinks मधील पेमेंट घेऊ शकतो.

GPlinks वरून पैसे कमवण्याचे 5 मार्ग 5 Ways to Make Money from GPlinks 

1] Youtobe Channel 

जर तुमचे गेमिंग यूट्यूब चॅनल व मूवी डाऊनलोड यूट्यूब चॅनल असेल तर तुम्ही GPlinks द्वारे अधिक पैसे कमवू शकता. ते कसे तर जेव्हा तुम्ही गेमिंग संबंधित फाईल किंव्हा apk download link व्ह्यूवरला provide करत असाल तर तेव्हा तुम्ही त्या डाऊनलोड लिंकला GPlinks द्वारे शॉर्ट करून Youtobe व्हिडिओ मधील डिस्क्रीपशन मध्ये ॲड करू शकता. असे केल्याने जेव्हा त्या युजर्सना ती फाईल किंव्हा apk download करायची असेल तर तो त्या लिंक वर क्लिक करेल, अश्या प्रकारे तुम्ही यूट्यूब चॅनल व्दारे अधिक पैसे कमवू शकता. तसेच जीपी लिंक या वेबसाईट मध्ये आपण डाउनलोड कंटेंट सारखे युवारेलला शॉर्ट केले तर आपल्याला अधिक CPM मिळू शकते.

2] Telegram Group

जर तुमच्या कडे अधिक पार्टीसिपेंट असलेले टेलिग्राम ग्रुप असेल तर तुम्ही टेलिग्रामचा वापर करून GPlinks द्वारे अधिक पैसे कमवू शकता. GPlinks द्वारे शॉर्ट केलेल्या लिंकला जर तुम्ही तुमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये शेअर केली तर पार्टीसिपेंट त्या लिंक वर क्लिक करेन. व तुम्ही पैसे कमवू शकता. या मार्ग खूप सोपा आहे व फायदेशीर आहे. तसेच जर तुमचे मूवी डाऊनलोडिंग टेलिग्राम ग्रुप असेल तर हे तर एकदमच उपयुक्त ठरेल, म्हणजेच तुम्ही मूव्ही डाऊनलोडिंग लिंकला GPlinks च्या माध्यमातून शॉर्ट करून टेलिग्राम ग्रुपमध्ये सेंड करू शकता जेणेकरून पार्टीसिपेंट या लिंक वर क्लिक करून मूवी डाउनलोड करू शकतो व तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकता. 

3] Movie download website 

जर तुमचे मूव्ही डाउनलोड वेबसाईट किंवा ब्लॉग असेल तर तुम्ही GPlinks चा वापर करून तुमच्या वेबसाईट द्वारे पैसे कमवू शकता. तुम्ही मूवी डाउनलोड लिंक ला जीपीलिंक्स मध्ये शॉट करून शॉर्ट केलेल्या URL कॉपी करून तुमच्या ब्लॉग मधील पोस्टमध्ये डाउनलोड टेक्स्ट मध्ये लावू शकता. असे केल्याने जेव्हा एखाद्या विजीटरला ती मूवी डाउनलोड करायचे असेल तर तो डाऊनलोड या बटन वर क्लिक करणार क्लिक केल्यानंतर तो जीपीलिंक्स द्वारे शॉट केलेल्या युआरएल वर रिडायरेक्ट होणार. 
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post