विनामूल्य बिटकॉइन कसे मिळवावे | How To Get Bitcoin For Free in Marathi

नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे आजच्या आपल्या आर्टिकल मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो आजचे आर्टिकल एका ट्रेडिंग टॉपिक वर असणार आहे. आजचे आर्टिकल ऑनलाइन कमाई संबंधित असणार आहे कारण आजच्या आर्टिकल द्वारे मी तुम्हा सर्वाना सांगणार आहे की विनामूल्य क्रिप्टो करेंसी बिटकॉइन कसे मिळवावे | How To Get Bitcoin For Free in Marathi. 

मित्रांनो सध्या मार्केटमध्ये क्रिप्टो करेंसी बिटकॉइन हे खूपच चर्चमध्ये आहे. आजकाल सर्वांनाच वाटत असते की आपल्याकडे काही बिटकॉइन असले पाहिजे व आपण काही बिटकॉइन सतोशी जमवली पाहिजे किंव्हा कमवली पाहिजे असे सर्वांनाच वाटते. सध्या बिटकॉइन चा भाव कमी झाला आहे परंतु बिटकॉइन हे एक असे करन्सी आहे ज्याचा भाव कमी ही होतो किंवा वाढत ही जातो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बिटकॉइन ची रक्कम एकदा वाढली तरी काही कमी होत नाही पण ती जर कमी झाली तरी मात्र ती नक्कीच वाढणार आहे. 

विनामूल्य बिटकॉइन कसे मिळवावे | How To Get Bitcoin For Free in Marathi

जर तुम्हाला क्रिप्टोकरेंसी बिटकॉइन पाहिजे असेल तर तुम्ही ती खरेदी सुद्धा करू शकता. पण जर तुम्हाला बिटकॉइन हे बिना खरेदी करता जर पाहिजे असेल तर त्यासाठी ऑनलाईन खूप सारे पर्याय असतात. सध्या मार्केटमध्ये बिटकॉइन मिळवण्याचे खूप सारे पद्धती आहेत किंवा काही मार्ग सुद्धा आहेत ज्याद्वारे आपण बिटकॉइन कमवू शकतो. तर आज मी तुम्हाला ह्याच विषयावर सांगणार आहे की बिटकॉइन कसे कमवावे तेही बिना खरेदी करता. आपण बिटकॉइन इन्व्हेस्टमेंट ही करू शकतो पण जर काहींना without investment Bitcoin पाहिजे असेल तर मी सांगितले पद्धतीनुसार तुम्ही बिटकॉइन कमवू शकता. 

Bitcoin म्हणजे काय|Bitcoin mhanje kay|What is Bitcoin in Marathi 

सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे की बिटकॉइन म्हणजे काय असते. तर बिटकॉइन ही एक क्रिप्टोकरेंसी आहे. मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की बिटकॉइन हे काय एक नाणी नाही आहे, म्हणजेच जसे इंडिया मधील INR असते तसे बिटकॉइन नसते. म्हणजे आपण बिटकॉइन ला हात लावू शकत नाही, किंव्हा त्याला पाहू शकत नाही. कारण बिटकॉइन ही ऑनलाईन असलेली करन्सी आहे. ज्याचा व्यवहार आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

बिटकॉइन कसे मिळवता येईल|How to get bitcoin 

आज कल ऑनलाईन खूप वेबसाइट्स आहे ज्याच्या मदतीने आपण विनामूल्य बिटकॉइन मिळवू शकतो. तसेच ऑनलाईन असे खूप बिटकॉइन जाहिराती नेटवर्क आहे, जर आपण त्या जाहिराती नेटवर्क मध्ये प्रकाशक चे म्हणजेच Publisher चे जर काम केले तर आपण बिटकॉइन मिळवू शकतो. तसेच काही बिटकॉइन PTC वेबसाईट ज्यामध्ये आपण जाहिराती पाहून बिटकॉइन कमवू शकतो व बिटकॉइन मिळवू शकतो. तर मित्रांनो आता तुम्हाला जाणून घ्यावे लागेल की बिटकॉइन मिळवण्याचे मार्ग Ways to get bitcoin. तर चला मग पाहू या बिटकॉइन मिळवण्याचे मार्ग Ways to get bitcoin.

विनामूल्य बिटकॉइन मिळवण्याचे मार्ग Ways to get free bitcoin

1] बिटकॉइन ॲड नेटवर्क मध्ये पब्लिशियरचे काम करणे 

2] बिटकॉइन PTC वेबसाईट वर जाहिराती पाहणे

3] faucetpay वेबसाईट वर जाहिराती पाहणे

4] Paxful वर रेफर करणे 

5] faucetpay वर रेफर करणे 

6] A-ads वर रेफर करणे / A-ads वर प्रकाशक बनणे 

विनामूल्य बिटकॉइन कसे मिळवावे How To Get Bitcoin For Free in Marathi

बिटकॉइन ॲड नेटवर्क मध्ये पब्लिशियर

सध्या मार्केटमध्ये खूप नव-नवीन बिटकॉइन जाहिरात नेटवर्क चे ॲड नेटवर्क आहे. जर आपण त्या जाहिराती नेटवर्क मध्ये प्रकाशक चे म्हणजेच Publisher चे काम केले तर आपण विनामूल्य बिटकॉइन Free Cryptocurrency Bitcoin मिळवू शकतात. बिटकॉईन जाहिराती नेटवर्क मध्ये बिटकॉइन संबंधित किंव्हा अन्य Cryptocurrency संबंधित जाहिराती असतात. बिटकॉईन जाहिराती मध्ये Publisher/प्रकाशक चे काम करण्याचे खूप फायदे कारण त्यामुळे विनामूल्य बिटकॉईन मिळतात व त्या जाहिराती नेटवर्क मध्ये जाहिरातींचे CPM व CPC खूप जास्त असतात त्यामुळे आपण जास्त बितकॉइन कमवू शकतो. बिटकॉइन ॲड नेटवर्क मध्ये पब्लिशियरचे काम करण्यासाठी तुमच्याकडे एक वेबसाईट किंव्हा ब्लॉग पाहिजे. मग तुम्हाला कोणत्याही बिटकॉइन ॲड नेटवर्क मध्ये प्रकाशक म्हणून sign up करायचे व लॉगिन करायचे आहे. तिथे तुम्हाला तुमची वेबसाईट ॲड करायची आहे, तुमच्या वेबसाईट वर ॲड लावायचे आहे.

विनामूल्य बिटकॉइन कसे मिळवावे | How To Get Bitcoin For Free in Marathi

बिटकॉइन PTC वेबसाईट वर जाहिराती पाहणे

मित्रांनो जर तुम्हाला कोणतेही शाररीक श्रम न करता बिटकॉइन मिळवायचे असेल तर PTC वेबसाईट हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय असणार आहे. ऑनलाइन असे खूप साऱ्या PTC बिटकॉइन वेबसाईट आहे, ज्याद्वारे तुम्ही फक्त ऑनलाईन जाहिराती पाहून बिटकॉइन मिळवू शकता.
या वेबसाइट्स मध्ये तुम्हाला काही जाहिराती पहाव्या लागतात, ते आपल्याला काही टायमिंग देत असतात, दिलेल्या टाइमिंग मध्ये आपल्याला जाहिरात पूर्ण पहावी लागते. म्हणजेच जर आपल्याला टायमिंग दिला 7 सेकंद चा तर तुम्हाला जाहिरात 7 सेकंद पर्यंत पहावी लागेल. PTC प्रमाणे तुम्हाला ते जाहिरात पाहण्याचे बिटकॉइन सतोशी देतात. मित्रांनो जर तुम्हाला विनामूल्य बिटकॉइन सतोशी मिळवायचे असेल तेही कोणतेही शारीरिक श्रम न करता तर तुमच्यासाठी PTC हा मार्ग खूप चांगला व उपयूक्त आहे.

Faucetpay वेबसाईट वर जाहिराती पाहणे

मित्रांनो तुम्ही Faucetpay या वेबसाईट विषयी एकलेच असेल, Faucetpay ही एक Cryptocurrency वॉलेट वेबसाईट आहे. ही वेबसाईट मुख्यात Bitcoin wallet नावाने ओळखली जाते. या वेबसाईटचा वापर Bitcoin wallet साठी करण्यात येतो, म्हणजेच जर तुम्ही कोडून Bitcoin मिळवले तर तुम्ही त्या Bitcoin ला Faucetpay या वॉलेट वेबसाईट वर ठेवू शकता. आता तुम्ही विचार करत असाल की ही एक Bitcoin wallet वेबसाईट आहे तर त्याद्वारे आपण Bitcoin कसे मिळवू शकतो, तर Faucetpay या वेबसाईट वर एक नवीन फिचर आले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही Bitcoin मिळवू शकतात. म्हणजेच Faucetpay वर Earn नावाचे फिचर आहे ज्यामध्ये Paid to Click नावाचे नवीन ऑप्शन आहे, Paid to click या ऑप्शन मध्ये तुम्हाला जाहिराती पाहव्या लागतात, जर तुम्ही जाहिराती पाहिल्या तर त्या जाहिराती प्रमाणे तुम्हाला काही सतोशी दिल्या जातात. जर तुम्ही रोज थोठा वेळ काढून जाहिराती पाहिल्या तर तुम्ही नक्कीच काही Bitcoin मिळवू शकता.

Paxful वर रेफर करणे 

Paxful ही एक Bitcoin wallet वेबसाईट आहे, ज्यावर तुम्ही Bitcoin ला ठेवू शकता. तसेच तुम्ही Paxful वेबसाईटचा वापर करून विनामूल्य Bitcoin मिळवू शकता. मित्रांनो तुम्हा सर्वांना हे माहीत असेल की काही वेबसाईट किंव्हा ॲप्स मध्ये रेफर अँड Earn नावाचे एक फीचर असते. या फीचर द्वारे आपण रिफर करून इतरांना त्या वेबसाईट वर किंव्हा ॲप वर इन्व्हाईट करत असतो, या फिचर मुळे तुम्हाला दोन फायदे होत असतात 1) इतरांनाही त्या सेवेचा लाभ घेता येतो 2) तुम्ही पैसे सुध्दा कमवू शकता. तसेच मित्रांनो तुम्ही रेफर अँड Earn या फिचर मुळे Paxful द्वारे Bitcoin Satoshi मिळवू शकता. Paxful या वेबसाईट मध्ये रेफर अँड Earn चे फिचर आहे, या फीचर मार्फत तुम्हाला एक लिंक दिली जाते, ती लिंक तुम्हाला इतरांना सेंड करावे लागते, जर त्या लिंक द्वारे कोणी पहिल्यांदाच त्या वेबसाईट वर sign up किंव्हा लॉगिन केले तर याचे तुम्हाला Bitcoin satoshi दिले जाते.

A-ads वर रेफर करणे / A-ads वर प्रकाशक बनणे

A-ads ही एक Bitcoin advertising आणि Publisher जाहिराती नेटवर्क आहे, ज्यावर जाहिरातदार जाहिरात करतो व पब्लिशियर प्रकाशन करतो. म्हणजेच जाहिरातदारांचे जाहिरात पब्लिशियरच्या वेबसाईट वर लावले जातात. तर तुमच्याकडे सुध्दा एकाधी वेबसाईट असेल तर तुम्ही तिच्यावर A-ads च्या ॲडस् लावून Bitcoin मिळवू शकता. A-ads हे Bitcoin ad network आहे, म्हणून यावरून तुम्हाला पेमेंट Bitcoin currency मध्ये मिळतो. तसेच जर तुमच्याकडे वेबसाईट नसेल तर तुम्ही A-ads वरील रेफर अँड Earn नावाच्या फिचर द्वारे सुध्दा Bitcoin व satoshi मिळवू शकता. रेफर व earn या फीचर द्वारे जर तुम्हाला A-ads मधून Bitcoin मिळवायचे असेल तर तुम्हाला एक लिंक दिली जाते, ती लिंक तुम्हाला इतरांना सेंड करावे लागते जर त्या लिंक द्वारे कोणी पहिल्यांदाच A-ads वर sign up व लॉगिन केले व A-ads वर जाहिरात केली तर तुम्हाला याचे काही Bitcoin Satoshi दिली जाते.


आज आपण काय जाणून घेतले 

आज आपण जाणून घेतले आहे की विनामूल्य बिटकॉइन कसे मिळवावे | How To Get Bitcoin For Free in Marathi, Bitcoin म्हणजे काय | Bitcoin mhanje kay | What is Bitcoin in Marathi व विनामूल्य बिटकॉइन मिळवण्याचे मार्ग Ways to get free bitcoin. मित्रांनो जर तुम्ही वरील आर्टिकल मध्ये सगितलेल्या प्रमाणे स्टेप्स फॉलो तर तुम्ही सुध्दा विनामूल्य Bitcoin मिळवू शकता. मी आशा करतो की तुम्हाला आजच्या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती नक्कीच आवडली असेल व तुम्हाला माहितीकारक असेल. तर आजची माहिती तुमच्या मित्रांनो सुध्दा शेअर करा. जर तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही खालील असलेल्या कमेंट बॉक्स द्वारे विचारू शकता व कॉन्टॅक्ट द्वारे ही विचारू शकता. तर चला पुन्हा एकदा भेटूया एका अशाच नवीन आर्टिकल मध्ये तोपर्यंत आपल्या साईटवरील असलेले आणखी आर्टिकल नक्की वाचा. नमस्कार...
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post