MonadPlug द्वारे पैसे कसे कमवावे make money from MonadPlug

नमस्कार तुम्हा सर्वांचे आजच्या लेख मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही सुध्दा ब्लॉगर असाल आणि तुम्हाला सुद्धा तुम्ही तयार केलेल्या वेबसाईट वरून पैसे कमवायचे असेल तर आजचे लेख तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण असणार आहे कारण आज मी तुम्हाला या लेख मार्फत सांगणार आहे की MonadPlug काय आहे व MonadPlug द्वारे पैसे कसे कमवावे How to make money from MonadPlug

MonadPlug द्वारे पैसे कसे कमवावे make money from MonadPlug

काही व्यक्ती वेबसाईट फक्त त्यांच्यामधील ज्ञान इतरापर्यंत पोहचविण्यासाठी तयार करतात तर काही व्यक्ती वेबसाईट फक्त पैसे कमविण्यासाठी करतात. सध्याच्या परिस्थिती मध्ये पैसे कमविण्यासाठी सर्वजण घरबसल्या वेबसाईट तयार करून पैसे कमवत आहे. परंतु काही व्यक्तींना माहित नसते की वेबसाईट वरून पैसे कसे कमवावे, म्हणून आज मी त्यांच्या साठी एका जाहिरात नेटवर्क संबंधित माहिती देणार आहे. माहिती जाणून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा.

MonadPlug काय आहे What is MonadPlug

MonadPlug हे ऑनलाईन जाहिरात नेटवर्क आहे. जर जाहिरातदाराला जाहिरात करायची असेल तर तो MonadPlug वर जाहिरात करणार,आणि जाहिरातदाराचे जाहिरात प्रकाशकाच्या वेबसाईटवर लावल्या जातात. जाहिरातदाराला जाहिरात करण्याचे पैसे द्यावे लागतात. प्रकाशकाच्या वेबसाईटवर त्या जाहिरातदारांच्या जाहिरात लावल्या जातात जेव्हा प्रकाशकाच्या वेबसाईट वरील जाहिरात वर कोणत्याही व्यक्तीने जर क्‍लिक केले तर त्याचे पैसे प्रकाशकाला द्यावे लागतात. Monadplug CPC व CPM वर काम करणारे नेटवर्क आहे. Monadplug नेटीव जाहिरात नेटवर्क आहे. जर तुम्हाला गूगल अड्सेंस चे अप्रुवल मिळाले नसेल तर तर हे नेटवर्क तुमच्यासाठी खास असेल. कारण हे नेटवर्क गुगल AdSense अल्टरनेटिव्ह आहे. म्हणजे जर गुगल Adsense मंजुरी नाही मिळाली तर आपण या नेटवर्कचा वापर करून पैसे कमावू शकतो. 

MonadPlug द्वारे पैसे कसे कमवावे How to make money from MonadPlug :

जर तुम्हाला MonadPlug द्वारे पैसे कमवायचे असेल तर सर्वप्रथम तुमच्याकडे वेबसाईट असली पाहिजे. जर तुमच्याकडे वेबसाईट असेल तर चांगले आहे जर नसेल तर तुम्ही एखादी वेबसाईट तयार करू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला MonadPlug च्या वेबसाईट वर यायचे आहे व प्रकाशक म्हणून साईन अप व लॉगिन करायचे आहे. लोगिन केल्यानंतर तुम्हाला तुमची वेबसाईट MonadPlug वर ॲड करावी लागेल. ऍड केल्या नंतर तुमची वेबसाईट रिव्ह्यू मध्ये जाईल. रिव्ह्यू मध्ये जाईल म्हणजेच तुमच्या वेबसाईटला MonadPlug रिव्ह्यू करेल, रिव्ह्यू केल्यानंतर जर तुमची वेबसाईट MonadPlug च्या जाहिरातदारांच्या जाहिरात लावण्यास सक्षम असेल तर तुमच्या वेबसाईटला मंजुरी मिळेल. मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या वेबसाईटवर MonadPlug च्या जाहिरात लावू शकता. जेव्हा तुमच्या वेबसाईटवरील जाहिरातीवर कोणत्याही यूजर ने क्लिक केले तर तुम्हाला सीपीसी च्या स्वरूपात पैसे मिळतील.
Sign UP : Sign UP now

जर तुम्हाला तुमच्या वेबसाईटचे मोनेटायझेशन करून पैसे कमवायचे असेल तर तुम्ही या जाहिरात नेटवर्कचा वापर करू शकता. या जाहिरातीमध्ये तुम्ही चांगले पैसे कमवू शकता कारण या जाहिरातीमध्ये CPC व सीपीएमचे दर खूप चांगले आहे. या जाहिरात नेटवर्कचा जे पण प्रकाशक वापर करत आहे त्यांना खूप चांगल्या प्रकारे अनुभव व रिस्पॉन्स मिळत आहे. या जाहिरात नेटवर्कचा संबंधित सर्वांची टिपणी खूप चांगली आहे. जर तुमची वेबसाईट इंग्लिश मध्ये असेल तर तुम्ही या नेटवर्कचा वापर नक्कीच करा. का या जाहिरात लेखन कक्षा इंग्लिश जाहिरात असतात आणि जर तुमची वेबसाईट सुद्धा इंग्लिश मध्ये असेल तर तुम्हाला क्लिक मिळण्याचे चान्सेस खूप जास्त असतात.
 

Requirements for MonadPlug Publisher MonadPlug प्रकाशकसाठी आवश्यकता :

MonadPlug अप्रूवल साठी कोणत्याही गोष्टीची रिक्वायरमेंट नाही आहे. म्हणजेचं अन्य जाहिरात नेटवर्कमध्ये ट्राफिक रिक्वायरमेंट असते तसे या नेटवर्क मध्ये ट्राफिक रिक्वायरमेंट नाही आहे. जर तुम्हाला MonadPlug मध्ये प्रकाशकाचे काम करायचे असेल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही आहे, नाही ट्रॅफिकचे व कोणत्याही गोष्टीचे. फक्त तुमच्या वेबसाईटवर कंटेंट असले पाहिजे तेही बिना कॉपीराईटचे. वेबसाईटवर बेकायदेशीर सामग्री नसली पाहिजे. जर तुमच्या वेबसाईटवर बेकायदेशीर सामाग्री कॉपीराइट सामग्री असेल तर तुम्हाला अप्रुवल मिळणार नाही.

MonadPlug minimum payout :

जर काही कारणास्तव तुम्हाला गुगल एड्सचे अॅप्रोवल मिळाले नसेल तर तुम्ही या जाहिरात नेटवर्कचा वापर करू शकता. हे एक गूगल एडसेन्स अल्टरनेटिव्ह जाहिरात नेटवक आहे. या जाहिरात नेटवर्कचा जाहिरात नेटिव्ह फॉरमॅटमध्ये असतात. या एक नेटवर्कमधील मिनिमम पे आऊट 100 डॉलर इतके आहे. जेव्हा तुम्ही $100 या जाहिरात नेटवर्कमध्ये कमवाल तेव्हा तुम्हाला पेमेंट दिला जाईल. या जाहिरात नेटवर्कमधील कमावलेल्या रकमेला तुम्ही बँक ट्रान्सफर व पेपलमध्ये घेऊ शकता. या जाहिरात नेटवर्कचा जाहिरात इंग्लिश भाषेमध्ये असतात. जेणेकरून जाहिरातींवर क्लिक करण्याचा शक्यता जास्त असतात. 
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post