Shopsy वरून घरबसल्या पैसे कसे कमवावे How to earn money from shopsy app (कमवा प्रति महिना 30000₹)

नमस्कार आपल्या सर्वांचे आजच्या आर्टिकल मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्हाला सुध्दा घरबसल्या प्रति महिना 30000₹ कमवायचे असेल तर आजचे लेख तुम्हा सर्वांसाठी खूप महत्वपूर्ण असणार आहे कारण आज मी तुम्हाला एका अश्या ॲप विषयी माहिती देणार आहे ज्याद्वारे तुम्ही महिना 30000₹ रुपय कमवू शकता तेही without Investment. जर तुम्हाला सुद्धा पैसे कमवायचे असेल तर आजचे लेख शेवट पर्यंत वाचा.

आज मी तुम्हाला एका अशा ॲप्लीकेशन विषयी माहिती देणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही प्रति महिना तीस हजार रुपये कमवू शकता. त्या ॲपचं नाव आहे शॉप सी. तुम्हीसुद्धा या ॲप्लिकेशनची नाव युट्युब वर व टीव्हीवरील जाहिराती वर नक्कीच पाहिले असेल. आणि जेव्हा तुम्ही या ॲपचे नाव ऐकले असेल तेव्हा तुम्हाला या ॲप विषयी नक्कीच काही प्रश्न तुमच्या मनामध्ये आले असेल जसे की shopsy ॲप काय आहे What is shopsy App ? Shopsy वरून पैसे कसे कमवावे या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या या लेख मार्फत जाणून घेणार आहोत.

Shopsy ॲप काय आहे What is Shopsy App 

Shopsy ॲप काय आहे, shopsy हे एक असे ॲप ज्याचे मदतीने आपण आपल्या ग्राहकाचे ऑर्डर बुक करून पैसे कमवू शकतो. म्हणजेच जेव्हा आपण आपल्या ग्रहकासाठी shopsy वरून एकाधे प्रॉडक्ट ऑर्डर करतो तेव्हा त्या ऑर्डर माघे आपल्याला काही कमीशन दिले जाते. Shopsy या ॲपला फ्लिपकार्ट शॉपिंग ॲप द्वारे बनवण्यात आलेले आहे. या ॲपच्या मदतीने कित्येक लोक घरबसल्या ग्राहकाचे ऑर्डर बुक करून पैसे कमवत आहे. Shopsy ॲप तयार करण्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येकाने घर बसल्या पैसे कमावणे. 

Shopsy ॲप बद्दल माहिती Information about the Shopsy App  

Shopsy ॲपला फ्लिपकार्ट द्वारे बनवण्यात आलेले आहे. Shopsy ॲप 14 जून 2021 या कालावधीत लॉन्च झालेले आहेत. या अँपची साईज खूप कमी MB ची आहे. जर तुमच्या मोबाईलची रॅम किंव्हा सायझ कमी असेल तरी सुध्दा तुम्ही या अँपचा वापर करू शकता कारण या अपची size फक्त 17MB ची आहे. आतापर्यंत या ॲपला 1M+ जणांनी डाऊनलोड केलेले आहे. 

Shopsy वरून घरबसल्या पैसे कसे कमवावे

Shopsy वरून पैसे कसे कमवावे How to earn money from shopsy app 

जेव्हा आपण आपल्या ग्राहकाला Shopsy वरील प्रोडक्ट विकू तेव्हा त्या ऑर्डर वरून आपल्याला काही कमीशन दिले जाते. Shopsy वरून पैसे कमविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला Shopsy ॲप डाऊनलोड करावे लागेल. नंतर तुम्हाला मोबाईल नंबरफिल करून अकाउंट तयार करायचे. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रोडक्टचे डिटेल्स व फोटो व्हॉटसॲप वर तुमच्या मित्राला व नातेवाईकांना सेंड करायचे आहे. जर त्यांना तर प्रोडक्ट आवडले तर ते तुम्हाला ते ऑर्डर बुक करण्यासाठी सांगणार. मग तेव्हा तुम्हाला Shopsy वर येऊन ते प्रोडक्ट ऑर्डर करायचे आहे. प्रोडक्ट ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला ग्राहकाच्या घरचा पत्ता विचारला जाईल. तुम्ही तुमच्यासाठी सुध्दा कोणतेही ऑर्डर खरेदी करू शकता व त्या ऑर्डर वर कमीशन मिळवू शकता.

Shopsy वरून ऑर्डर बुक कसे करावे How to book an order from Shopsy 

1] सर्वप्रथम Shopsy ॲप ओपन करणे.

2] तुम्हाला जे प्रोडक्ट खरेदी करायचे आहे त्या प्रॉडक्टला Add To Cart करणे.

3] नंतर MY Cart बटन वर क्लिक करणे.

4] तुम्ही ॲड केलेले प्रोडक्ट तेथे तुम्हाला दिसेल.

5] तुम्हाला जे प्रोडक्ट खरेदी करायचे आहे, तेथे तुम्हाला ते दिसेल त्यावर क्लिक करून प्लेस ऑर्डर वर क्लिक करणे.

6] नंतर तुम्हाला तुमच्या ( ग्राहकाचे/तुमचे ) पत्ता ॲड करायचे व नंतर Deliver Here वर क्लिक करायचे आहे.

7] नेक्स्ट पेज वर तुम्हाला ऑर्डर संबंधित संपूर्ण माहिती दर्शविली जाईल.

8] नंतर तुम्हाला पेमेंट मेथड सिलेक्ट करावी लागेल.

9] पेमेंट मेथड चॉईस करून कंटिन्यू वर क्लिक करायचे आहे.

10] नेक्स्ट तुम्हाला कन्फमेशन कोड टाईप करायचे व मग कन्फर्म ऑर्डर वर क्लिक करायचे आहे.

अन्य ॲपचा वापर करून Shopsy वरून पैसे कमवा Make money from Shopsy using another App 

1] Whatsapp / व्हॉट्सॲप 

तुम्ही Shopsy वरील प्रोडक्ट चे फोटोज् व डिटेल्स व्हॉट्सॲप वर इतरांना सेंड करू शकता व त्याचे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवू शकता. असे केल्याने तुमच्या कॉन्टॅक्ट मधील सर्व लोकं ते स्टेटस पाहतील, जर त्यांच्या पैकी कोणाला ते प्रोडक्ट आवडले तर ते तुम्हाला ऑर्डर बुक करण्यास सांगणार, व त्या ऑर्डर माघे तुम्ही कमीशन मिळवू शकता. अश्या प्रकारे तुम्ही व्हॉट्सॲपचा वापर करून Shopsy वरून पैसे कमवू शकता. 

2] Telegram / टेलिग्राम 

जर तुमचे कोणते टेलिग्राम ग्रुप असेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप मध्ये shopsy वरील प्रोडक्टची डिटेल्स सेंड करू शकता. जर ग्रुप मधील कोणत्याही मेंबरला ते प्रोडक्ट आवडले तर तो तुम्हाला ते ऑर्डर बुक करण्यास सांगणार. अश्या प्रकारे तुम्हाला ग्राहक मिळणार. व त्या ऑर्डर माघे तुम्हाला कमीशन मिळेल. जर तुम्हाला अधिक ग्राहक पाहिजे असेल तर तुम्ही अधिक मेंबर्सला ग्रुपमध्ये ॲड करू शकता

3] OLX ॲप / ऑलएक्स ॲप

तुम्ही Shopsy वरील प्रोडक्ट संबंधित जाहिरात OLX वर टाकू शकता. व या मुळे तुम्हाला अधिक ग्राहक मिळू शकते. तुम्ही OLX वर जाहिरात विनामूल्य ॲड करू शकता. जाहिरातीमुळे OLX वरील युजर ती जाहिरात पाहिल जर त्या युजरला ते प्रोडक्ट आवडले असेल तर तो युजर तुमच्याशी संपर्क साधेल व तुम्हाला ऑर्डर बुक करण्यास सांगेल. अश्या प्रकारे तुम्हाला ग्राहक मिळणार.

Shopsy मधून कमावलेले पैसे Withdraw कसे करावे How to withdraw earned Money from Shopsy

जर तुम्हाला तुम्ही कमवलेले Shopsy ॲप मधील पैसे Withdraw करायचे असेल तर तुम्हाला तुमची बँक खाते डिटेल्स ॲड करावी लागेल. पेमेंट मेथड ॲड करण्यासाठी तुम्हाला Shopsy ॲप ओपन करावे लागेल व अकाउंट सेक्शन वर क्लिक करायचे आहे तेथे तुम्हाला My Bank Details असे एक ऑप्शन दिसेल, तुम्हाला त्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे, नंतर तुम्हाला ॲड अकाउंट असे बटन दिसेल तुम्हाला बटन वर प्रेस करायचे आहे, नंतर तुम्हाला Account Holder Name, account Number व आयएफएससी कोड विचारला जाईल. तुम्हाला ही सर्व माहिती समाविष्ट करायची आहे व सेव्ह बटन वर क्लिक करायचे आहे. पैसे Withdraw करण्यासाठी तुम्हाला MY Earning या टॅब वर क्लीक करायचे आहे. तेथे तुम्हाला Withdraw Now असे बटन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. परंतु तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुम्ही पैसे तेव्हाच withdraw करू शकता जेव्हा तुमची कमाई ही कमीत कमी 100₹ झाली असेल तेव्हा.

निष्कर्ष :

आजच्या लेख मार्फत आपण जाणून घेतले आहे Shopsy ॲप काय आहेShopsy वरून घरबसल्या पैसे कसे कमवावे how to earn money from shopsy app. जर तुम्हाला आजचे आर्टिकल आवडले असेल तर नक्कीच तुमच्या मित्र मैत्रीणीना शेअर करा जेणेकरून ते सुध्दा घरबसल्या पैसे कमवू शकतात. तर चला मग पुन्हा एकदा भेटूया एका अशाच प्रकारच्या आर्टिकल मध्ये तो पर्यंत आपल्या साईट वरील असलेले आणखीन आर्टिकल सुद्धा वाचा.
Mr_Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Post a Comment (0)
Previous Post Next Post