वेबसाईट वर रोज ट्राफिक कसे मिळवावे How to get daily traffic to the website in Marathi

नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे आजच्या आपल्या आर्टिकल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो आज आपण वेबसाईट वर रोज traffic कसे मिळवावे How to get daily traffic to the website in Marathi या विषयी सविस्तर माहिती सांगणारं या.

वेबसाईट वर रोज 1k ट्राफिक कसे मिळवावे How to get 1k daily traffic to the website in Marathi

मित्रांनो ब्लॉगिंग या क्षेत्रा मध्ये सर्वात मेन ही traffic म्हणजेच रहदारी असते, कारण जर वेबसाईटवर Traffic नाही आली तर काहीच कमाई होणार व मग त्या वेबसाईटचा ही काही उपयोग राहणार नाही म्हणून traffic नाही येणे खूप मोठी समस्या असते. परंतु मित्रांनो वेबसाईट वर traffic नाही येणे या समस्या वर आज मी मात घेऊन आलो आहे, मित्रांनो या समस्या वर मात करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागणार नाही.

वेबसाईट ट्राफिक म्हणजे काय :

मित्रांनो वेबसाईट ट्राफिक म्हणजे काय तर आपल्या वेबसाईट वर युजर्स येणे, वेबसाईट वर युजर्स येत नसेल तर आपण बोलतो वेबसाईट वर ट्राफिक येत नाही आहे, जर वेबसाईट वर जास्त युजर्स येत असेल तर आपण बोलत असतो की वेबसाईट वर ट्राफिक येत आहे. वेबसाईटवर ट्राफिक येते की नाही व किती येते हे गूगल ऍनालिटिक्स द्वारे कळले जाते. मित्रांनो ट्राफिक चे सुध्दा प्रकार असतात.

वेबसाईट ट्राफिकचे प्रकार कोणते आहे :

1] Organic Traffic

2] Social Traffic

3] Redirect Traffic

ऑरगॅनिक ट्राफिक म्हणजे काय : 

मित्रांनो काही लोकांनी नुकतीच ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे परंतु त्यांना हे माहीत नसते की ऑरगॅनिक ट्राफिक म्हणजे काय. मित्रांनो ऑरगॅनिक ट्राफिक म्हणजे जी ट्राफिक सर्च इंजिन वर सर्च केल्या द्वारे येते. उदरणार्थ.. आपण काही गूगल वर सर्च केले आणि तेथे काही वेबसाइट्स रँक होत असते जर आपण त्या वेबसाईटवर क्लिक केले तर त्या वेबसाईटच्या क्रिएटरला एक ऑरगॅनिक ट्राफिक मिळेल.

सोशल ट्राफिक म्हणजे काय : 

मित्रांनो सोशल नावावरूनच तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम हे ॲप्स लक्षात आले असेल. मित्रांनो सोशल ट्राफिकचा संबंध या ॲप्सशी असतो. म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही तुमच्या वेबसाईटची लिंक सोशल मीडियावर शेअर केली आणि जर कोणी त्या लिंकला ओपन केले तर तुम्हाला एक सोशल traffic मिळेल.

रिडायरेक्ट ट्राफिक म्हणजे काय :

मित्रांनो रिंडायरेक्ट ट्राफिक म्हणजे तर जेथून तुमच्या वेबसाईटवर डायरेक्ट ट्राफिक येत असेल, अश्या ट्राफिकला  
रिडायरेक्ट ट्राफिक असे म्हणतात.

मित्रांनो हे तर आपण जाणून घेतले फक्त ट्राफिक म्हणजे काय व त्याचे प्रकार परंतु मित्रांनो आता प्रश्न असा पडतो की वेबसाईट वर रोज ट्राफिक कसे मिळवावे How to get daily traffic to the website in Marathi.
सध्या वेबसाईट वर ट्राफिक न येणे ही खूप लोकांची समस्या झाली आहे परंतु मित्रांनो आज मी तुम्हाला अश्या ॲप्स विषयी, ट्रिक्स किंव्हा वेबसाईट विषयी सांगणार आहे जेथून तुम्ही रोज वेबसाईट साठी ट्राफिक घेऊ शकता. मित्रांनो पोस्ट पूर्ण वाचा तुम्हाला वेबसाईट वर रोज ट्राफिक कसे मिळवावे याचे उत्तर मिळून जाईल.

वेबसाईट वर रोज ट्राफिक कसे मिळवावे How to get  daily traffic to the website in Marathi

वेबसाईट वर रोज 1k ट्राफिक कसे मिळवावे How to get 1k daily traffic to the website in Marathi


1]  search console / webmaster tools

2]  Long tail Keyword

3]  Social media

4]  Facebook

5]  Whatsapp 

6]  Telegram

4]  Advertiesment 

गूगल सर्च कंसोल व बिंग वेबमास्टर टूल द्वारे ट्राफिक :

सर्च कंसोल व वेबमास्टर टूल हे खूप गरजेचे असते कारण यामुळेच आपल्या वेबसाईट वर ऑरगॅनिक ट्राफिक येत असते. मित्रांनो जर आपल्या वेबसाईट वर ऑरगॅनिक ट्राफिक मिळवायची असेल तर आपल्या वेबसाईटला गूगल सर्च कंसोल व बिंग वेबमास्टर टूल वर ॲड करावी लागते. मित्रांनो गूगल किंव्हा बिंग वर जर कोणी तुमच्या वेबसाईट मधील पोस्ट संबंधित काही सर्च केले तर तेथे तुमची वेबसाईट व पोस्ट रँक होईल आणि त्याच्यावर युजर क्लिक करेल व तुम्हाला ऑरगॅनिक ट्राफिक मिळू शकते. अश्या प्रकारे तुम्हाला रोज ट्राफिक सुध्दा मिळू शकते.

लाँग टेल कीवर्ड द्वारे ट्राफिक :

मित्रांनो आता तुम्ही विचार करत असाल की लाँग टेल कीवर्ड द्वारे ट्राफिक कसे येईल परंतु मित्रांनो हे शक्य आहे लाँग टेल कीवर्ड द्वारे भरपूर प्रमाणात ट्राफिक मिळू शकते. मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमच्या वेबसाईट साठी आर्टिकल तयार करत असाल तेव्हा तुम्हाला तुमच्या आर्टिकल मध्ये अश्या keyword चा उपयोग करायचा आहे की युजर ते Keyword search करत असेल. म्हणजेच जास्तीत जास्त ऑनलाईन सर्च केल्या जाणाऱ्या Keywords व प्रश्नाचे वापर करून आर्टिकल तयार करायचे.

सोशल मीडिया द्वारे वेबसाईट वर ट्राफिक :

मित्रांनो सध्याच्या परिस्थिती मध्ये खूप सारे लोकं सोशल मीडियाचे वापर करत आहे, तुम्ही याचा फायदा घेऊन तुमच्या वेबसाईटवर सोशल मीडिया द्वारे वेबसाईट वर रोज ट्राफिक मिळवू शकता. 

फेसबुक द्वारे वेबसाईटवर रोज ट्राफिक मिळवा :

मित्रांनो आता फेसबुक या ऍपचा वापर सर्वच जण करत असतात, म्हणून फेसबुक द्वारे तुमच्या वेबसाईटवर ट्राफिक येऊ शकते. तेथे तुम्हाला तुमच्या साईटची लिंक शेअर करायची आहे. मित्रांनो तुम्ही फेसबुक ग्रुप व फेसबुक पेज तुमच्या साइटच्या नावावरून क्रिएट करून त्यामध्ये फक्त तुमच्या साईटवरील पोस्टचे लिंक शेअर करून रोज लाखो ट्राफिक घेऊ शकता.

वेबसाईटचे जाहिरात करणे :

मित्रांनो तुम्ही तुमच्या साईटची जाहिरात करू शकता. मित्रांनो वेबसाईटचे जाहिरात करणे ही खूप फायदेदायी कारण जाहिराती मुळे तुमच्या वर traffic तर येईल च तसेच तसेच तुमच्या साइटची पब्लिसिटी होईल तुमच्या साईट बद्दल लोकांना कळेल.

आज आपण काय शिकलो : 

मित्रांनो आजच्या पोस्ट द्वारे आपण [ वेबसाईट वर रोज ट्राफिक कसे मिळवावे How to get daily traffic to the website in Marathi. वेबसाईट ट्राफिक म्हणजे काय, तसेच वेबसाईट ट्राफिकचे प्रकार कोणते आहे इत्यादी काही शिकलो. मित्रांनी आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला वेबसाईट ट्राफिक संबंधित संपूर्ण माहिती दिली आहे. मित्रांनी तुम्ही सुध्दा वरील टिप्स फॉलो करून तुमच्या साइटवर सुध्दा रोज traffic घेऊ शकता. मी आशा करतो की आजची पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडेल असेल तर पोस्टला शेअर करा व आपल्या वेबसाइटवरील आणखी आर्टिकल वाचा, पुन्हा एकदा भेटूया एका अश्याच मध्ये. धन्यवाद..
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post