ऑनलाइन SBI बचत खाते कसे उघडावे जाणून घ्या सविस्तर माहिती Open online sbi savings account

नमस्कार आपल्या सर्वांचे आजच्या लेखामध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. आजचे लेख हे आपल्या सर्वांसाठि खुप मदतदाई होणार आहे. कारण आज मी तुम्हाला या लेखा मार्फत सांगणार आहे की SBI चे सेविंग अकाउंट घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कसे उघडावे how to open online SBI saving account. जर तुम्हाला सुद्धा घरबसल्या ऑनलाइन SBI सेविंग अकाऊन्ट उघडायचे असेल तर आजचे लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे म्हणूनच लेख शेवटपर्यंत वाचा.

आपल्यापैकी सर्वांनाच वाटत असते की आपले कोणत्या ना कोणत्या बँके मध्ये एखादे सेविंग अकाउंट तर असावेत. आपल्यालासुद्धा दुसऱ्या सारखे डेबिट कार्ड किंव्हा क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी आवडतात परंतु क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड आपल्या मिळण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जी बॅंक हवी त्या बँकेमध्ये बचत खाते किंव्हा चालू खाते असणे आवश्यक आहे. बँकेमध्ये जर आपले खाते असेल तेव्हाच आपण डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड मिळवू शकतो.

ऑनलाइन SBI बचत खाते कसे उघडावे

आजच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन पद्धतीने होत असते, आजच्या युगामध्ये सर्व काम ही पेपरलेस पद्धतीने होत आहे, तसेच आत्ताच्या या परिस्थितीमध्ये आपण कोणत्याही बँकेचे निःशुल्क सेविंग अकाउंट घरबसल्या ओपन करू शकतो. तसेच कोरोणा व्हायरस च्या परस्थिती मध्ये बाहेर जाणे टाळले पाहिजे, म्हणून बँकेत न जाता आपण ऑनलाईन बँक खाते उघडणे येच उत्तम आहे. ऑनलाइन बँकेचे खाते उघडण्यासाठी फक्त आपल्याकडे एखाद्या मोबाईल किंवा लॅपटॉप असणे गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊया ऑनलाइन SBI बचत खाते कसे उघडावे. yono स्टेट बँक ऑफ इंडिया खाते उघडणे

ऑनलाइन SBI बचत खाते उघडणे शक्य आहे का Is it possible to open SBI Savings Account online ? 

हो ऑनलाइन SBI बचत खाते उघडणे शक्य आहे. कारण SBI ने Yono SBI नावाचे मोबाईल ॲप ग्राहकांसाठी उपलब्ध करून देले आहे. yono sbi ॲप च्या मदतीने आपण ऑनलाईन अकाउंट उघडू शकतो तेही जवळील कोणत्याही बँकेत न जाता. या ॲपद्वारे आपण सेविंग अकाउंट एकदम कमीत कमी वेळेमध्ये तयार करू शकतो. यासाठी आपल्याला हे ॲप इन्स्टॉल करावे लागते व त्यामध्ये आपल्या संबंधित संपूर्ण माहिती समाविष्ट करून Video KYC करावी लागते व्हिडिओ केवायसी झाल्यानंतर आपले अकाऊंट तयार होते व आपल्याला अकाउंट नंबर मिळतो.

ऑनलाइन SBI बचत खाते कसे उघडावे | How To Open Online SBI Savings Account

बचत खाते उघडण्यासाठी सर्व प्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये योनो एसबीआय ॲप डाऊनलोड करावे लागेल. डाउनलोड केल्यानंतर योनो ॲप ओपन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला न्यू यूजर म्हणून क्लिक करायचे. त्यानंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन दिसेल एक असेल ओपन सेविंग अकाउंट आणि दुसरे असेल होम लोन. यानंतर तुम्हाला ओपन सेविंग अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ओपन डिजिटल सेविंग अकाउंट असे लिहिलेले वाक्य दिसेल त्या खाली अजून दोन ऑप्शन दिसेल ते म्हणजे Without Branch visit व With Branch visit आपण ऑनलाईन अकाउंट ओपन कसे करायचे हे जाणून घेत आहोत म्हणून आपण विदाऊट ब्रांच visit हे ओपस्शन निवडावे. 

विदाऊट ब्रांच विजिट हे ऑप्शन निवडल्यानंतर तुमच्यासोबत आणखीन दोन ऑप्शन दिसेल त्यामध्ये एक असेल इन्स्टा प्लस सेविंग अकाउंट आणि दुसरी असेल इंस्टा सेवींग अकाउंट. इंस्टा प्लस सेविंग मध्ये तुम्हाला फुलो KYC करावी लागते तसेच व्हिडिओ KYC सुध्दा करावी लागते आणि या अकाउंटच्या प्रकारामध्ये ट्रांजेक्शन लिमिट काहीच नसते, व तुम्ही कितीही जास्त रक्कम बॅलन्स करू शकता. तर इंस्टा सेवींग अकाउंट मध्ये लिमिटेड KYC असते तसेच या अकाउंट मध्ये तुम्ही मॅक्सिमम एक लाख रुपयांचे डिपॉझिट करू शकता. 

या दोघींपैकी फायदेशीर इंस्टा प्लस सेविंग अकाउंट आहे म्हणून तुम्ही इनस्टा प्लस सेविंग अकाउंट हे खात्याचे प्रकार निवडू शकता. नंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल एक म्हणजे स्टार्ट न्यू एप्लीकेशन आणि दुसरा असेल resume ॲप्लिकेशनच तुम्हाला स्टार्ट न्यू एप्लीकेशन वरती क्लीक करायचे आहे. यानंतर तुमच्यासमोर नवीन एक पेज ओपन होईल त्या पेज मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व तुमचा ईमेल समाविष्ट करायचा आहे ओटीपी वेरिफिकेशन साठी. नंतर नेक्सट वर क्लिक करून तुमच्या मोबाईल नंबर व आलेला ओटीपी तुम्हाला तिकडे समाविष्ट करायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचा आहे यानंतर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनचा एक पासवर्ड ठरवायचा आहे. हा पासवर्ड तुम्ही कुठेतरी नमूद करून ठेवा कारण हा पासवर्ड खूप महत्त्वपूर्ण असतो.यानंतर तुम्हाला सेक्युरिटी क्वेश्चन पण सेट करायचा आहे. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला टर्म्स ऍण्ड कंडीशन ऍग्री करण्यासाठी विचारला जाईल तुम्हाला ते सर्व ॲग्री करायचे आहे. 

यानंतर तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल्स विचारली जाईल पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करायचा. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर गेट ओटीपी वर क्लिक करायचा आहे नंतर तुमच्या आधार कार्ड शी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला तिथे समाविष्ट करायचा आहे. ओटीपी समाविष्ट केल्यानंतर तुम्हाला done वर क्लिक करायचे आहे यानंतर तुमच्या आधार कार्ड संबंधित सर्व माहिती तुम्हाला एका नवीन पेजवर दर्शवली जाईल. नंतर नेक्स्ट वर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव तुमच्या जिल्ह्याचे नाव व तुमच्या तालुक्याचे नाव विचारलं जाईल तुम्हाला तिथे टाकायचे आहे नंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या पॅन कार्डचा नंबर विचारला जाईल तुम्हाला तुमच्या पॅन कार्डचा नंबर तिकडे समविष्ट करायचा आहे. त्यानंतर नेक्सट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरील तुमचा फोटो दिसेल.नंतर नेक्स्ट वर क्लिक करून तुम्हाला निवडायचा आहे की तुम्ही मॅरीड आहात का सिंगल आहात व अन्य. निवडल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमचं शिक्षण निवडायचे आहे. शिक्षण निवडल्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारले जाईल जसे की जन्मतारीख, तुमचे पूर्ण नाव. तुम्हाला सगळी माहिती तिकडे टाकायची आहे व नेक्सट वर क्लिक करायचे आहे. ऑनलाइन खाते उघडणे बँक ऑफ इंडिया 

नंतर तुम्हाला तुमची वार्षिक उत्पन्न विचारले जाईल तुम्हाला तिकडे ते टाकायचे आहे व नेक्स्ट वर क्लिक करायचे आहे. 
यानंतर तुम्हाला तुमची कास्ट विचारले जाईल तुम्हाला कास्ट निवडायची आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या वारिस दारा बद्दल संपूर्ण माहिती तिकडे समाविष्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळील स्टेट बँक ऑफ इंडिया ची ब्रँच विचारली जाईल. तुम्हाला तुमच्या जवळील ब्रांच निवडायची आहे. यानंतर तुम्हाला टम्स कंडीशन वर क्लिक करून नेक्सट वर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर दिला जाईल तो टोकन नंबर तुम्हाला कुठेतरी नमूद करायची आहे. यानंतर तुम्हाला स्टार्ट व्हिडिओ केवायसी असे लिहिलेले दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे यानंतर तुम्हाला व्हिडिओ केवायसी साठी टाइमिंग विचारला जाईल म्हणजे तुम्हाला स्लॉट बुकिंग करायचा आहे. यासाठी तुम्हाला ज्या कालावधीमध्ये व्हिडीओ केवायसी करायची आहे त्या दिवसाची तारीख व वेळ निवडायचा आहे. दिलेल्या वेळामध्ये व त्या दिवशी तुम्हाला योनो एसबीआय एप्लीकेशन ओपन करायचे आहे व resume एप्लीकेशन वर क्लिक करून व्हिडिओ KYC करायची आहे.

एसबीआय बँक खाते उघडण्याची कागदपत्रे

एसबीआय बँक खाते उघडण्याची कागदपत्रे मध्ये तुम्हाला आधार कार्ड, Pan card, मोबाईल फोन नंबर इत्यादींची मदत लागेल

Step by Step SBI Saving Account open online | SBI बचत खाते उघडण्याचे पद्धत 

1] एसबीआय YONO ॲप्लिकेशन डाऊनलोड करून ओपन करणे.

2] मोबाईल नंबर व ई-मेल अड्रेस ऍड करून ओटीपी वेरिफिकेशन करणे.

3] विदाऊट ब्रँच व्हिजिट हे ऑप्शन निवडून Insta Plus Saving Account वर क्लिक करणे.

4] वैयक्तिक माहिती व वरीसदराची दराची माहिती समाविष्ट करणे. 

5] स्वतःचे शिक्षण निवडणे.

6] आधार कार्ड व पॅन कार्ड नंबर समाविष्ट करण्यात.

7] सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर शेवटी खातेदाराचे नाव जन्मतारीख समाविष्ट करणे.

8] सर्व फॉर्म भरून झाल्यावर स्टार्ट व्हिडीओ केवायसी वर क्लिक करून व्हिडिओ KYC Slot बुकिंग करणे.

9] व्हिडिओ केवायसी करण्याच्या दिवसाची तारीख व वेळ निवडून स्लॉट बुकिंग करणे. 

10] ज्या दिवशी व्हिडीओ केवायसी असेल त्यादिवशी एसबीआय YONO ॲप्लिकेशन ओपन करून Resume ॲप्लिकेशन वर क्लिक करून पासवर्ड मोबाईल नंबर टाकून व्हिडिओ केवायसी पूर्ण करणे.

ऑनलाइन SBI बचत खाते कसे उघडावे जाणून घ्या सविस्तर माहिती Open online sbi savings account

SBI सेविंग अकाउंट व्हिडिओ केवायसी SBI Savings Account Video KYC 

जेव्हा तुम्ही व्हिडिओ केव्हाची कराल तेव्हा तुम्हाला एकदम सोपे प्रश्न विचारले जाईल म्हणजेच तुमची जन्मतारीख व तुम्हाला तुमचा पॅन कार्ड चा फोटो त्यांना दाखवायचा आहे.
तसेच तुमच्या स्क्रीनवर एक ओटीपी सुद्धा येईल तो ओटीपी तुम्हाला व्हिडिओ केव्हाचे दरम्यान असलेल्या कर्मचाऱ्याला सांगायचं आहे. व्हिडिओ KYC ची process एक-दोन मिनिटांची असते. जेव्हा तुमचे व्हिडीओ केवायसी होईल तेव्हाच तुमचे अकाऊंट तयार केले जाईल व तुम्हाला मेसेज द्वारे तुमचा अकाउंट नंबर कळवण्यात येईल. व्हिडिओ KYC झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर temporary इंटरनेट बँकिंग युजर नेम एसएमएसद्वारे पाठवला जाईल. या यूजर आयडी द्वारे तुम्ही YONO एसबीआय वर लॉग इन करून दिलेला युजरनेम व जो तुम्ही एप्लीकेशन साठी पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड टाईप करून मोबाईल बँकिंग चा वापर करू शकता.

SBI Insta Plus Saving खात्याचे फायदे Benefits of SBI Insta Plus Saving Account 

• एसबीआय इंस्टा प्लस सेविंग खात्यासाठी फुल केवायसी करावी लागते.

• एसबीआय Insta Plus Saving अकाउंट मध्ये पैसे डिपॉझिट करण्याचे कोणतेही लिमीट नसते.

• एसबीआय Insta Plus Saving अकाउंट उघडल्यानंतर डेबिट Rupay / Visa / MasterCard कार्ड दिले जाते.

• SBI Insta Plus Saving अकाउंट उघडल्यानंतर लगेच इंटरनेट बँकिंग व मोबाईल बँकिंग सेवेचे फायदा घेऊ शकतो.

Can I get a passbook in SBI Insta Plus Saving Account : 

एसबीआय Insta Plus Saving Account उघडल्यानंतर आपल्याला बँकेतर्फे पासबुक नक्कीच मिळते. या अकाउंट च्या माध्यमातून पासबुक मिळवण्यासाठी आपल्याजवळील एसबीआय बँक शाखेत जाऊन त्यांच्याकडून आपल्या खात्याचे पासबुक घ्यायचे आहे, पासबुक घेण्यासाठी आपल्याला आपल्या खात्यामध्ये काही ठराविक रक्कम डिपॉझिट करावी लागते.

Keyword related to opening online sbi account

how to open sbi account online

sbi savings account opening onlinE

online sbi saving account opening 

online bank account opening

sbi online bank account

how to open online bank account 

online open saving account

online bank account open 

sbi online account opening zero balance 

how to open bank account in sbi 

sbi zero balance account opening online 

bank of india saving account opening online
can we open bank account online 

yono sbi new account opening 

zero balance account opening online sbi 

online savings account opening 

insta saving account 

online bank account opening with zero balance in SBI

ऑनलाइन खाते उघडणे बँक ऑफ इंडिया

yono स्टेट बँक ऑफ इंडिया खाते उघडणे

MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post