इंस्टाग्राम ॲप वरून पैसे कसे कमवायचे How to earn Money from Instagram app in Marathi

नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे आजच्या आपल्या आर्टिकल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये आपण ऑनलाईन कमाई संबंधित चर्चा करणार आहोत, म्हणून ज्यांना पैसे कमवायचे आहे, त्यांच्या साठी आजची पोस्ट खूप मदतदायी असणार आहे कारण आज मी इंस्टाग्राम ॲप वरून पैसे कसे कमवायचे How to earn Money from Instagram app in Marathi या विषयी सविस्तर माहिती सांगणारं आहे.

इंस्टाग्राम ॲप वरून पैसे कसे कमवायचे | How to earn Money from Instagram App in Marathi


इंस्टाग्राम ॲप वरून पैसे कसे कमवायचे | How to earn Money from Instagram App in Marathi

मित्रांनो सध्याच्या काळामध्ये खूप सारे युजर सोशल मीडियाचा वापर करत आहेत, आपण दिवसभरातून एकदा तरी सोशल मीडियाचा वापर नाही केला तर आपला दिवस पूर्ण दिवस खराब जात असतो. आता सोशल मीडियाचा वापर करणे हा एक आपल्या जीवनातील जीवन झाला आहे. तर तुम्ही या गोष्टीचा फायदा घेऊन चक्क सोशल मीडिया द्वारे ऑनलाईन कमाई करू शकता. तर मित्रांनो आता सोशल मीडिया मध्ये खूप साऱ्या ॲपचा समावेश झाला आहे, तर आता तुम्ही विचारत पडला असेल की मी कोणत्या सोशल मीडिया ॲप विषयी बोलत आहे, तर मित्रांनो मी सोशल मीडिया ॲप इंस्टाग्राम बद्दल बोलत आहे. 

सध्या तर सर्वच लोकांना वाटत असते कि मी सुद्धा मोठ्या प्रमाणात ऑनलाईन कमाई करावी पण ती कशी करावी या  बद्दल काही माहिती नसते. म्हणून आज मी तुमच्या सर्वांना सांगणार आहे इंस्टाग्राम ॲप वरून पैसे कसे कमवायचे how we can earn money from instagram in Marathi. मित्रांनो इंस्टाग्राम ॲप वरून पैसे कमावणे खूप सोपे आहे. यासाठी तुमच्याकडे सर्वप्रथम एक इंस्टाग्राम अकाउंट असणे आवश्यक आहे. जर इंस्टाग्राम अकाउंट नसेल तर तुम्ही तयार करू शकता. तर मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एकाच असलेल्या टॉपिक वर पोस्ट अपलोड करत राहायचे आहे. समजा जर तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वर आरोग्य विषयी पोस्ट अपलोड करत असाल तर नेहमीच आरोग्यविषयक पोस्ट करत राहा. दुसऱ्या कोणत्याही टॉपिकचा समावेश नसावे

मित्रांनो तसे पाहायला गेले तर तुम्ही इंस्टाग्राम ॲप वरून भरपूर मार्गावरून पैसे कमवू शकता. जर तुम्हाला इंस्टाग्राम ॲप वरून पैसे कसे कमवायचे  मार्ग माहित नसतील तर काळजी नका करू. आजच्या आर्टिकल द्वारे ते मी तुम्हाला सांगणार आहे. इंस्टाग्राम ॲप वरून पैसे कमावण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे खर्च करावे लागणार नाही. व कोणतेही शारीरिक व श्रम असलेले काम करावे लागणार आहे. तर पाहूयात इंस्टाग्राम ॲप द्वारे पैसे कसे कमवावे.

5 Best Ways to Make Money on Instagram App in Marathi

1] पेज प्रमोशन करणे :

मित्रांनो काही कंपन्यांचे इंस्टाग्राम पेज किंव्हा काही यूजर चे इंस्टाग्राम पेजचे तुम्ही तुमच्या अकाउंट द्वारे प्रमोशन करू शकता, तो युजर तुम्हाला प्रमोशन करण्याचे काही पैसे देईल. मित्रांनो हा एकमेव असा पर्याय जेथून तुम्ही इंस्टाग्राम ॲप द्वारे खूप पैसे कमवू शकता.

2] Affiliate Marketing करणे :

Affiliate marketing या नावरून तुम्ही बोलत असाल की Affiliate marketing चा आणि इंस्टाग्राम ॲप वरून पैसे कसे कमवायचा याचा काय संबंध तर मित्रांनो तुम्ही चुकीचे आहत, Affiliate marketing चा आणि इंस्टाग्राम ॲप वरून पैसे कसे कमवायचा खूप संबंध आहे, कारण जर तुम्ही Affiliate link इंस्टाग्राम ॲप वर शेअर केली आणि खूप चांगले चांगले #tag चा वापर केला तर कोणीतरी त्या लिंक वर क्लिक करेल आणि जर ते प्रोडक्ट तुम्ही शेअर केलेल्या Affiliate link द्वारे खरेदी केले तर तुम्हाला त्याचे कमिशन दिले जाईल.

3] आर्टिकल विकणे :

मित्रांनो जर तुम्हाला आर्टिकल लिहिण्याची आवड असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचा वापर करून पैसे कमवू शकता. इंस्टाग्राम वर असलेल्या ब्लॉगर युजरला जर आर्टिकल ची गरज असेल तर तुम्ही त्याला ज्या टॉपिक वर आर्टिकल हवय त्या टॉपिक वरील आर्टिकल तयार करून त्याला ते विकू शकता.

4] इंस्टाग्राम पेज विकणे : 

मित्रांनो काही लोकांना इंस्टाग्राम वरील खूप फॉलोवर्स असलेले इंस्टाग्राम पेज खरेदी करायला खूप आवडते, म्हणून जर तुमच्याकडे एखादे इंस्टाग्राम वरील खूप फॉलोवर्स असलेले पेज असेल तर तुम्ही त्या युजरला बरोबर असलेल्या किंमतीमध्ये विकू शकता. अशा प्रकारे तुम्ही इंस्टाग्राम पेज विकून इंस्टाग्राम ॲप द्वारे पैसे कमवू शकता.

5] फोटो एडिटिंग करून देणे :

मित्रांनो इंस्टाग्राम ॲप वर जास्त करून युजर त्यांचे फोटोज अपलोड करत असतात. म्हणून या संधीचा वापर तुम्ही पैसे कमावण्यासाठी करू शकता. मित्रांनो इंस्टाग्राम ॲप वर भरपूर प्रमाणात युजर त्यांचे बर्थडे बॅनर फोटो अपलोड करत असतात, काही काही युजरला ते बर्थडे बॅनर बनवणे किंवा एडिटिंग करणे करणे शक्य होत नसते तर तुम्ही त्या गरजू युजरला त्याचा बर्थडे बॅनर फोटो एडिटिंग करून देऊ शकता, व या कामाचे पैसे त्या युजर कडून घेऊन पैसे कमवू शकता.

आज आपण काय जाणून घेतले :

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण इंस्टाग्राम ॲप वरून पैसे कसे कमवायचे How to earn Money from Instagram app in Marathi ही माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. अश्याच प्रकारच्या पोस्टसाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post