शेअरचॅट ॲप वरून पैसे कसे कमवावे | How to earn Money from Sharechat app in Marathi

तुमच्या सर्वांचे आजच्या आपल्या आर्टिकल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मित्रानो आजची पोस्ट ही ऑनलाईन कमाई संबंधित असणार आहे. मित्रांनो सध्याच्या परिस्थिती मध्ये सर्वांनाच वाटत असते की आपण सुध्दा ऑनलाईन विविध ॲप्स द्वारे कमाई करावे, म्हणून आजची ही पोस्ट शेअरचॅट ॲप वरून पैसे कसे कमवावे How to earn Money from Sharechat app in Marathi या टॉपिक वर असणार आहे.

शेअरचॅट ॲप वरून पैसे कसे कमवावे | How to earn Money from Sharechat app in Marathi

आज आपण एका मोस्ट प्रसिद्ध असलेल्या ॲप द्वारे कमाई कशी करावे हे सांगणार आहे. आज आपण शेअरचॅट ॲप वरून पैसे कसे कमवावे How to earn Money from Sharechat app in Marathi या संबंधित विस्तारपणे जाणून घेणार आहोत तेही मराठी मध्ये. सध्याच्या काळा मध्ये पैशाची कमतरता खूप भासू लागली आहे, म्हणून सर्वच लोकं ॲप्स द्वारे ऑनलाईन कमाई कशी करावी हे शोधत आहे, म्हणून आजच्या आर्टिकल मुळे त्यांना खूप मदत होणार आहे. शेअरचॅट ॲप वरून पैसे कसे कमवावे | How to earn Money from Sharechat app in Marathi हे जाणून घेण्यासाठी पुढील आर्टिकल पूर्ण वाचा.

शेअरचॅट ॲप काय आहे | What is Sharechat App in Marathi

शेअरचॅट हे खूप प्रसिद्ध असलेले सोशल मीडिया व तसेच ट्रेडिंग व्हिडिओ ॲप आहे. शेअरचॅट या ॲपचा वापर भारतातील करोडो व्यक्ती करत असतात. शेअरचॅट हे एक स्वदेशी म्हणजेच भारतीय ॲप्लिकेशन आहे. शेअरचॅट या ॲपचा वापर जास्तीत जास्त लोक व्हॉट्सॲप व फेसबुक वरील स्टेट्स ठेवण्यासाठी करतात. जेव्हापासून चायनीज ॲप टिक-टॉक हे भारता मधून बंद करण्यात करण्यात आले तेव्हापासून भारतामध्ये शेअरचॅट ॲपचे डाउनलोडर व वापरकर्त्यांची संख्या वाढली.

शेअरचॅट ॲप वरून पैसे कसे कमवावे | How to earn Money from Sharechat app in Marathi

आत्ता कोणताही वापरकर्ता कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे सहज कमाई करू शकतो. फक्त त्याच्यकडे कमाई करण्याची ज्जबा व युजर ला आकर्षित  करण्याची क्षमता असली पाहिजे. तसे पाहायला गेले गर शेअरचॅट ॲप वरून पैसे कमविण्यासाठी खूप मार्ग असतात, परंतु मी तुम्हाला त्या मर्गांपैकी काही मार्ग सांगणार आहे त्याद्वारे तुम्ही शेअरचॅट ॲप वरून पैसे कमवू शकता. या साठी तुमच्याकडे एक शेअरचॅट अकाऊंट असणे आवश्यक आहे व त्या अकाउंट मध्ये फक्त एकाच niche वर पोस्ट केलेले पाहिजे.

शेअरचॅट ॲप वरून पैसे कमवण्याचे मार्ग | Ways to make money from the ShareChat app in Marathi

• Refer Earn

• Affiliate marketing

• Selling Birthday photo / videos

• Account Selling

• Products Promotion

• Artical selling

• Sponsorship

• Selling own product

Refer Earn :

Refer and earn हे आत्ता खूप प्रसिद्ध होत आहे, तसेच refer Earn हे प्रोग्राम शेअरचॅट ॲप मध्ये आहे, Refer Earn द्वारे तुम्ही शेअरचॅट ॲपवरून पैसे कमवू शकता. Refer and earn मध्ये तुम्हाला एक लिंक / URL दिली जाते, ही लिंक तुम्हाला तुमच्या सर्व ओळखीदरणा सेंड करावे लागते, जर त्या युजर ने तुम्ही पाठवलेल्या लिंक द्वारे पहिल्यांदाच शेअरचॅट ॲप इंस्टॉल केले तर तुम्हाला याचे शेअरचॅट ॲप कडून काही पैसे दिले जाते.

Affiliate marketing :

Affiliate marketing या नावरून तुम्ही बोलत असाल की Affiliate marketing चा आणि शेअरचॅट ॲप वरून पैसे कसे कमवायचा काय संबंध तर मित्रांनो तुम्ही चुकीचे आहत, Affiliate marketing चा आणि शेअरचॅट ॲप वरून पैसे कसे कमवायचा खूप संबंध आहे, कारण जर तुम्ही Affiliate link शेअरचॅट ॲप वर शेअर केली तर कोणीतरी त्या लिंक वर क्लिक करून जर ते प्रोडक्ट खरेदी केले तर तुम्हाला त्याचे कमिशन दिले जाईल.
Affiliate marketing साठी तुम्ही अमेझॉन मधील Affiliate प्रोग्राम चा वापर करू शकता.

Selling Birthday photo / videos :

सध्या फोटो एडिटिंग व व्हिडिओ एडिटिंग खूप जोमात चालली आहे. तर या वेळचा फायदा घेऊन तुम्ही ऑनलाईन Birthday photo व videos एडिट करून लोकांना ते सेल करू शकता. आता भरपूर लोक बर्थडे निमंत्रण कार्ड ऐवजी व्हॉट्सॲप व फेसबुक वर बर्थडे निमंत्रण व्हिडिओ अपलोड करत असतात. म्हणून या संधीचा उपयोग करुन तुम्ही लोकांना बर्थडे निमंत्रण व्हिडिओ एडिट करून देऊ शकता. 

Selling own Products :

जर तुमचे दुकान असेल, तर तुम्ही तुमच्या दुकानामधील प्रॉडक्टस ऑनलाईन शेअरचॅट ॲप द्वारे सेल करू शकता. या मध्ये तुमचा फायदा आहे, कारण तुमच्या दुकणामधील प्रोडक्टचे सेल होत आहे.

आज आपण काय जाणून घेतले :

आजच्या पोस्टच्या माध्यमातून आपण जाणून घेतले आहे की शेअरचॅट ॲप वरून पैसे कसे कमवावे | How to earn Money from Sharechat app in Marathi तसेच शेअरचॅट ॲप काय आहे | What is Sharechat App in Marathi. मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला आजची पोस्ट नक्कीच आवडली असेल. तर मित्रांनो ही पोस्ट नक्कीच तुमच्या मित्रांनो शेअर करा. तर पुन्हा भेटूया एका अशाच नवीन आर्टिकल मध्ये तो पर्यंत आपल्या साईट वरील आणखी पोस्ट वाचा.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post