ऑनलाइन पैसे कमावण्याचे ॲप्स | Best money making apps | Money making Apps in Marathi

नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे आजच्या आपल्या आर्टिकल मध्ये खूप-खूप मनपूर्वक स्वागत आहे. आजचे आर्टिकल ज्यांना ऑनलाईन पैसे कमवायचे आहे त्यांच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ऑनलाइन पैसे कमावण्याचे ॲप्स | Best money making apps 

ऑनलाइन पैसे कमावण्याचे ॲप्स | Best money making apps | Money making Apps in Marathi

सध्याच्या खूप चिंताजनक असलेल्या परस्थिती मध्ये सर्वांचं ऑनलाईन पैसे कमवायचे असते, परंतु त्यांना हे माहीत नसते की कोणत्या ॲप्स वरून पैसे कमवता येते, व कोणते Best money making apps आहे. तर मित्रांनो या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आजच्या आपल्या या पोस्ट मधून मिळणार आहे. आज मी तुम्हाला अश्या ॲप्स विषयी माहिती देणार जेथे तुम्ही काही टास्क कंप्लीट करून खूप पैसे कमवू शकता, तेही अगदी सोप्या पद्धतीने. मित्रांनो या कामा मध्ये तुम्हाला कोणतेही शाररिक काम करायचे नाही आहे, व या कामामध्ये कोणतेही श्रम करावे लागत नाही.

ऑनलाइन पैसे कमावण्याचे ॲप्स|Best money making apps

असे खूप सारे ॲप्स आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त काही टास्क व काही ॲप डाऊलोड करून घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवू शकता. व ते कमवलेले पैसे तुम्ही तुमच्या बँक खात्या मध्ये ट्रान्स्फर करू शकता. परंतु Best money making apps द्वारे पैसे कमवण्यासाठी तुम्हाला काही ॲप्स विषयी माहिती असणे आवश्यक आहे. व तुम्हाला Best Money Making App सुध्दा निवडावे लागेल. आज आपण या पोस्ट द्वारे ऑनलाइन पैसे कमावण्याचे ॲप्स | Best money making apps विषयी जाणून घेणार आहोत, मी सांगितलेल्या ॲप्स पैकी तुम्हाला एक किंव्हा अनेक ॲप निवडून त्याच्यावर काम करून पैसे कमवायचे आहे.

Top Best Money making Apps in Marathi|टॉप बेस्ट ऑनलाइन पैसे कमावण्याचे ॲप्स

Google opinion reward

Winzo Games

Roj dhan

Google Pay

Ludo supreme

Pocket money

Mobile premier league 

ऑनलाइन पैसे कमावण्याचे ॲप्सची माहिती | Money making Apps information in Marathi

1] Winzo Games 

Winzo Games हे गेमिंग ॲप आहे, ज्या मध्ये 70 पेक्षा ऑनलाईन गेम्स आहे, तुम्ही चक्क फक्त ऑनलाईन गेम्स खेळून पैसे कमवू शकता. Winzo हे ऑनलाईन गेम खेळून पैसे कमवण्याचे ॲप्स आहे. 
या मध्ये खूप सारे गेम्स आहे, जसे 8 पूल, क्रिकेट, बबल शूटर, रम्मी, नाइफ अप, फ्री फायर, कॉल ऑफ ड्युटी व आणखी 70+ गेम्स. Winzo ॲप द्वारे जमवलेली कमाई तुम्ही PayTM, Bank Transfers किंव्हा UPI APPs द्वारे WithDraw करू शकता. 

2] Google opinion reward

या ॲपच्या नावावरून तुम्ही ओळखले असेल की हे गूगल चे प्रोडक्ट किंव्हा ॲप आहे, हो मित्रांनो तुम्ही बरोबर ओळखले हे गुगलचे ॲप आहे. त्या ॲपद्वारे तुम्ही कमाई करू शकता. Google opinion reward तुम्हाला सर्वे द्यावा लागतो. यामध्ये तुम्हाला विचारला जाणारे प्रश्नांचे उत्तर देऊन तुम्ही थोडे फार पैसे कमवू शकता.

3] Roj dhan

रोज धन या अँपचा वापर करून तुम्ही पैसे कमवू शकता. Roj dhan ॲप मध्ये तुम्ही न्यूज सुध्दा वाचू शकता, तसेच गेमही खेळू शकता. या ॲप मध्ये तुम्हाला काही ॲप्स दिले जातात, त्यांना तुम्हाला इंस्टॉल करायचे असते या मुळे तुम्हाला काही कॉइन्स दिले जातात. त्या कॉइंस चे रूपांतर रुपय मध्ये केले जाते, अश्या प्रकारे तुम्ही या ॲप द्वारे कमाई करू शकता.

4] Google Pay 

तुम्हा सर्वांनाच माहित असेल गूगल पे हे ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करण्याचे व पैसे रिसिव्ह करण्याचे ॲप आहे, गूगल पे या ॲपचा वापर आता सर्वच लोकं करत असतात, दुकानदार असो व ग्राहक. आता कॅश पेक्षा ऑनलाईन पैसे पाठवण्याचे घेवाण देवान जास्त चालले आहे. मित्रांनो आता प्रश्न असा पडतो की गूगल पे द्वारे कमाई कशी करावी, तर मित्रांनो तुम्हाला गूगल पे ॲप मध्ये इन्व्हाईट फ्रेंड्स गेट Reward असे काही ऑप्शन दिसत असेल या फिचर द्वारे तुम्ही कमाई करू शकता, इन्व्हाईट फ्रेंड्स गेट Reward मध्ये तुम्हाला एक लिंक दिली जाते ती लिंक तुम्हाला कोणालाही शेअर करायची असते जर त्या लिंक द्वारे कोणी पहिल्यांदाच गूगल पे ॲप डाऊनलोड केले तर तुम्हाला याचे पैसे दिले जाते.

5] Ludo supreme :

Ludo supreme हे गेम ॲप आहे, Ludo supreme मध्ये तुम्हाला पैश्यावर गेम खेळायचे असते. जर तुम्ही पैशावर लावलेल्या लुडो मॅच मध्ये विजयी झाला तर तुम्हाला त्या सर्व मॅच चे पैसे दिले जाते. अश्या प्रकारे तुम्ही लूडो गेम खेळून कमाई करू शकता.

6] Pocket money :

Pocket money हे ऑनलाईन कमाई करण्याचे ॲप आहे. या ॲप मध्ये तुम्हाला दुसरे ॲप डाऊनलोड करावे लागते व त्या मध्ये रजिस्टर करावे लागते, असे केल्याने तुम्हाला काही पैसे दिले जाते. जसे.... 4₹, 10₹, 6₹, 7₹, 8₹ इत्यादी. तसेच या ॲप मध्ये रेफर अँड अर्न नावाचे एक फीचर आहे, या फीचर्स चा वापर करून तुम्ही सुद्धा ऑनलाइन अर्निंग करू शकता. रेफर अंड ऑन या फीचर मध्ये तुम्हाला एक रेफर लिंक दिली जाते ती लिंक तुम्हाला तुमच्या सर्व ओळखी दारांना शेअर करावी लागते जर त्या लिंक च्या मार्फत कोणी Pocket money ॲप पहिल्यांदा इन्स्टॉल केले तर तुम्हाला त्याचे कमिशन दिले जाते.

आज आपण काय जाणून घेतले

आजच्या पोस्ट द्वारे आपण भरपूर माहिती जाणून घेतली आहे. आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला सांगितले आहे की ऑनलाइन पैसे कमावण्याचे ॲप्स | Best money making apps | Money making Apps in Marathi. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या ॲप्स चा वापर करून ऑनलाईन पैसे कमवू शकता. या साठी तुम्हाला कोणतेही शाररिक श्रमाची गरज नाही आहे, फक्त गेम्स खेळून, काही टास्क पूर्ण करून तसेच ॲप्स इंस्टॉल व रजिस्टर करून कमाई करता येईल.मी आशा करतो की तुम्हाला आजचे ऑनलाईन कमाई संबंधित असलेले आर्टिकल नक्कीच आवडले असेल. तर नक्कीच ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा. तर पुन्हा भेटूया एका अशाच नवीन आर्टिकल मध्ये तो पर्यंत आपल्या साईट वरील असलेल्या आणखी आर्टिकल चे वाचन करा. नमस्कार...

MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post