ब्लॉग किंव्हा वेबसाईट द्वारे कमाई कशी करावी | Earn money through a website In Marathi

नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे आजच्या आपल्या आर्टिकल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे, मित्रांनो आजची पोस्ट ज्यांना ब्लॉग किंव्हा वेबसाईट द्वारे कमाई कशी  करावी  | How to earn money through a blog or website हे जाणून घ्यायचे आहे किंव्हा ज्यांना ब्लॉग व वेबसाईट द्वारे कमाई करायची आहे त्यांच्या साठी आजची पोस्ट खूप मदतदायी होणार आहे.

असे खुप सारे ब्लॉगर्स आणि त्यांनी पहिल्यांदाच वेबसाईट किंवा ब्लॉग क्रिएट केला आहे, परंतु त्यांना हे माहित नाही आहे, ब्लॉग किंवा वेबसाईट द्वारे कमाई कशी करावी. तर मित्रांनो त्या नवीन ब्लॉगर्सची मदत व्हावी,  हे आपल्या आजच्या आर्टिकल चे उद्देश आहे. मित्रांनो आज मी तुम्हाला ब्लॉग किंवा वेबसाईट विषयी माहिती सुद्धा देणार आहे, तसेच तुम्हाला मी हे सांगणार आहे की ब्लॉग व वेबसाईट द्वारे कमाई कशाप्रकारे करावी. मित्रांनो सध्याच्या काळामध्ये खूप सार्‍या लोकांना ऑनलाईन कमाई करायची आहे, तर सर्व लोक ऑनलाईन कमाई करण्याच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहेत, ऑनलाइन कमाई म्हटले की त्यामध्ये ब्लॉगींग हा विषय येतोच, कारण ब्लॉगिंग हा एकमेव असे क्षेत्र आहे ज्याद्वारे तुम्ही अनलिमिटेड पैसे कमावू शकता.


ब्लॉग किंव्हा वेबसाईट म्हणजे काय|What is a blog or a website in Marathi

आपल्या मधील ज्ञान दुसऱ्या पर्यंत पोहोचवण्याचे काम ब्लॉग किंवा वेबसाइट करत असते. कारण ब्लॉग किंवा वेबसाईटमध्ये आपण आपल्या मधील असलेले ज्ञान लोकांसमोर मांडत असतो. ब्लॉग व वेबसाईट हे ऑनलाइन असलेले प्लॅटफॉर्म आहे. वेबसाईटचा वापर बँकमध्ये केला जातो सरकारी कामासाठी केला जातो व व्यवसायासाठी सुद्धा केला जातो. आपल्याला ज्या कामासाठी वेबसाईट तयार करायचे आहे आपण त्यासाठी वेबसाईट तयार करू शकतो. ब्लॉग, वेबसाईट बनवण्यासाठी ब्लॉगर किंवा वर्डप्रेस व आणखी काही प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. ब्लॉगर.कॉम / blogger.com वरून तुम्ही फ्री मध्ये ब्लॉग,वेबसाईट तयार करू शकता. वर्डप्रेस वरून तुम्ही वेबसाईट तयार करू शकता परंतु त्यामध्ये तुम्हाला होस्टींग व डोमेन खरेदी करावे लागते.

तुम्हाला कळले असेल तर ब्लॉग केव्हा वेबसाईट म्हणजे काय असते. परंतु मित्रांनो आता प्रश्न असा पडतो ब्लॉग किंवा वेबसाईट द्वारे कमाई कशी करावे | How to earn money through a blog or website. तसे पाहायला गेले तर ब्लॉग व वेबसाईट द्वारे कमाई करायचे खूप सारे मार्ग आहेत, व ते तुम्हाला वापरावे सुद्धा लागते. तर मित्रांना पाहूयात काही ब्लॉग व वेबसाईट द्वारे पैसे कमावण्याचे मार्ग.

ब्लॉग व वेबसाईट द्वारे पैसे कमावण्याचे मार्ग | 5 Ways to Make Money From a Blog or Website 

• Products Promotion

• To advertise 

• Affiliate marketing

• Sponsorship

• Placing ads on websites 

ब्लॉग किंव्हा वेबसाईट द्वारे कमाई कशी  करावी | How to Earn Money through a Blog or Website in Marathi

1] Products Promotion करणे :

तुम्हाला तुमच्या वेबसाईट द्वारे एकदा कंपनीचे प्रोडक्ट किंवा मार्केटमधील एखाद्या प्रॉडक्टचे रिव्ह्यू द्यायचे आहे. तुम्हाला त्या प्रॉडक्ट विषयी एक चांगले आर्टिकल लिहायचे आहे व त्यामध्ये असे आकर्षित वाक्य किंवा लेख लिहून तयार करायचे आहे जेणेकरून एखादा विजिटर तिथे आकर्षित होईल. प्रोडक्ट प्रमोशनच्या आर्टिकल मध्ये तुम्हाला त्या प्रोडक्ट विषयी संपूर्ण माहिती लिहायची आहे व ते प्रॉडक्ट चे काम काय असते व त्या वस्तूचा किंवा प्रॉडक्टच्या वापर कश्या प्रकारे केला जातो या सर्व बाबींचा  आर्टिकल मध्ये समावेश करायचा आहे. तुमच्या वेबसाईट मध्ये एखाद्या प्रोडक्टचे प्रमोशन करण्याचे तुम्ही त्या प्रोडक्ट च्या ओनर कडून पैसे घेऊ शकता. 

2] Affiliate marketing करणे :

ब्लॉग व वेबसाईट द्वारे पैसे कमावण्याचा Affiliate marketing हा मार्ग खूप चांगला आहे, Affiliate marketing द्वारे तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता. मित्रांनो Affiliate marketing मध्ये तुम्हाला तुमच्या वेबसाइटवर तुम्हाला प्रॉडक्टचे जाहिरात लावावी लागेल, जर त्या जाहिरातीच्या माध्यमातून कोणी ते प्रोडक्ट ऑनलाईन खरेदी केले तर तुम्हाला त्याचे काही कमिशन दिले जाते. Affiliate marketing करण्यासाठी तुम्ही ॲमेझॉन Affiliate marketing प्रोग्राम चा वापर करू शकता. जर तुम्हाला Affiliate marketing मधून जास्त पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला चांगले आर्टिकल व युजरला आकर्षित करणारे चांगले लेख लिहावे लागेल. 
अश्या प्रकारे तुम्ही ब्लॉग किंव्हा वेबसाईट द्वारे कमाई करू शकता

3] वेबसाईट वर जाहिराती लावणे | Placing ads on websites :

असे खूप सारे ॲड नेटवक असतात जे तुमच्या वेबसाईट वर जाहिरातदाराचे जाहिराती लावतात. तसेच मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या वेबसाईटवर गूगल ॲडसेन्स, मीडिया नेट किंव्हा आणखी दुसऱ्या ॲड नेटवर्क चा वापर करू शकता. मित्रांनो जर तुम्ही तुमच्या वेबसाईट वर जाहिराती लावले आणि जर कोणी त्या जाहिरातीवर क्लिक केले तर तुम्हाला त्याचे प्रती क्लिक मूल्य अश्या स्वरूपात पैसे मिळेल. 

4] स्पॉन्सरशिप करणे :

जर तुमच्या वेबसाईट वर जास्त ट्राफिक येत असेल व तुमची वेबसाईट एखाद्या कंपनीला आवडली, तर ती कंपनी स्वतःहून तुमच्या वेबसाईटवर स्पॉन्सरशिप करण्यासाठी येईल. स्पॉन्सरशिप करण्यासाठी ती कंपनी तुमच्या वेबसाईटवर तिच्या कंपनी विषयी आर्टिकल लिहील, व त्याचे पैसे ती कंपनी तुम्हाला देईल.अश्या प्रकारे तुम्ही ब्लॉग किंव्हा वेबसाईट द्वारे कमाई करू शकता

5] जाहिरात करणे :

तुम्ही तुमच्या वेबसाईटवर दुसऱ्या लोकांच्या जाहिराती करू शकता. म्हणजेच जर एकाध्या व्यक्तीला तुमच्या साइटवर त्याच्या साईटचे जाहिरातीकरन करायचे असेल तर तो तुमच्याशी संपर्क करेल, व तुमच्याशी जाहिरातकरण करण्यासंबंधित चर्चा करेल. तुम्ही त्याच्याकडून जाहिरातीकरण करण्याचे पैसे घेऊ शकता. अश्या प्रकारे तुम्ही ब्लॉग किंव्हा वेबसाईट द्वारे कमाई करू शकता

आज आपण काय जाणून घेतले :

आजच्या आर्टिकल द्वारे आपण जाणून घेतले आहे की, ब्लॉग किंव्हा वेबसाईट द्वारे कमाई कशी  करावी | How to Earn Money through a Blog or Website in Marathi. मित्रांनो अश्या प्रकारे तुम्ही सुध्दा ब्लॉग किंव्हा वेबसाईट द्वारे कमाई करू शकता. ऑनलाईन कमाई करण्याचे खूप सारे मार्ग असतात परंतु ब्लॉग किंव्हा वेबसाईट द्वारे खूप कमाई करते येते. मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला आजची ऑनलाईन कमाई संबंधित असलेली पोस्ट नक्कीच आवडले असेल, तर तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. तर पुन्हा भेटूया एका अशाच आर्टिकल मध्ये तोपर्यंत आपल्या साईटवरील असलेले आणखी आर्टिकल ही वाचा.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post