युट्युब वरून 2023 मध्ये पैसे कसे कमवायचे How To Make Money In 2023 From YouTube

नमस्कार तुम्हा सर्वांचे आजच्या आपल्या आर्टिकल मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या आर्टिकल त्या लोकांसाठी खूप स्पेशल असणार आहे ज्या लोकांना यूट्यूब द्वारे 2023 मध्ये पैसे कमवायचे आहे. आपण युट्युब द्वारे पैसे कमावण्याचे खूप मार्ग पाहिले असतील परंतु आज मी तुम्हाला जे मार्ग सांगणार आहे ते तुम्ही कधीही पाहिले नसेल किंवा तुम्ही ते कधीही उपयोगात आणले नसेल. 

आजपर्यंत आपण युट्युब द्वारे पैसे कमावण्याचे फक्त एकच मार्ग जाणून घेतला होता तो म्हणजे आपल्या यूट्यूब चैनल वरील व्हिडिओमध्ये गुगल चे ॲड लावणे, व त्या ॲड द्वारे पैसे कमावणे. परंतु आपण कधी विचार केला आहे का की युट्युब द्वारे विदाऊट जाहिराती लावून पैसे कसे कमवावे. नक्कीच काहींनी असा विचार केला असेल पण त्यांना काही मार्ग सापडले नसेल. आतापर्यंत आपण एवढेच ऐकले आहे की आपल्या यूट्यूब चैनल वरील व्हिडीओ वर 4000 वॉच टाईम आला पाहिजे, मग चैनल वर कमीत कमी हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजे तेव्हाच आपण आपल्या यूट्यूब चैनलला मोनेटायझेशन करू शकतो. परंतु आता ऑनलाईन मध्ये खूप बदल करण्यात आलेले आहे म्हणजेच आपण ऑनलाइन जे पाहिजे ते करू शकतो तसेच तंत्रज्ञानामध्ये ही खूप विकास होत गेला आहे.

युट्युब वरून 2021 मध्ये पैसे कसे कमवायचे How To Make Money In 2021 From YouTube

या सर्वांचा वापर करून आपण युट्युब द्वारे 2023 मध्ये पैसे कमावू शकतो. तुम्ही आता विचार करत असाल की मी 2022 मध्ये युट्युब द्वारे पैसे कसे कमवावे हे वाक्य का सांगत आहे, तर आपल्याला युट्युब द्वारे पैसे कमावण्याचा फक्त एकच मार्ग माहीत होता, तो म्हणजे गुगल adsense चे जाहिराती आपल्या यूट्यूब चैनल वरील व्हिडीओ मध्ये लावणे व त्याद्वारे पैसे कमावणे. परंतु सध्या ऑनलाईन खूप सारे मार्ग चर्चेत आहे ज्याद्वारे आपण यूट्यूब चैनल वरून पैसे कमवू शकतो. जसे की Affiliate  मार्केटिंग, तर आता तुम्ही विचारात पडले असेल की Affiliate मार्केटिंग द्वारे युट्युब वरून पैसे कसे कमवावे, तर तुम्ही यु-ट्युब वरील काही युट्युब वरचे व्हिडिओ पाहिले असेल तर तेव्हा तुम्हाला असे लक्षात आले असेल ते युट्युबर डिस्क्रिप्शन मध्ये ते वापर करत असलेल्या माईकचे ऑनलाइन शॉपिंग लिंक किंवा ते वापरत असलेल्या लॅपटॉप व मोबाईल चे ऑनलाइन शॉपिंग लिंक ऍड करत असतात, जर आपण त्या लिंकवर क्लिक करून ते गॅजेट मागवले तर याचे काही कमिशन त्या यूट्यूबरला मिळत असतात. ह्या प्रकारच्या पद्धतीला Affiliate मार्केटिंग म्हणतात. आणि अशाप्रकारे आपण युट्युब वरून Affiliate मार्केटिंग करून पैसे कमवू शकतो. वरील सांगितलेली माहिती फक्त थोडीशी होती परंतु आपण आता सविस्तर जाणून घेऊया की युट्युब वरून 2022 मध्ये पैसे कसे कमवायचे How To Make Money In 2023 From YouTube.

युट्युब वरून 2023 मध्ये पैसे कसे कमवता येईल 

ऑनलाइन खूप सारे मार्ग आहे ज्यावरून आपण युट्युब वरून 2023 मध्ये पैसे कमवू शकतो. जसेकी Youtobe चॅनलचे मोनेटायझेशन करून पैसे कमावणे, तसेच आज मी तुम्हाला खूप मार्ग सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही युट्युब वरून 2022 मध्ये पैसे कमवू शकता. तसेच यूट्यूब चैनल चे बिना मोनेटायझेशन करून पैसा कमवणे या बद्दल सुध्दा मी तुम्हाला माहिती देणार आहे. चला तर मग पाहूया युट्युब वरून 2022 मध्ये पैसे कसे कमावण्याचे मार्ग Ways to make money in 2023 from YouTube.

युट्युब वरून 2023 मध्ये पैसे कमवण्याचे मार्ग Ways to make money in 2023  from YouTube

Affiliate Marketing

Google AdSense 

Website Promotion

New App Promotion

Add in the video

युट्युब वरून 2023 मध्ये पैसे कसे कमवायचे Make Money In 2023 From YouTube

Amazon Affiliate Marketing :

तुम्हाला ॲमेझॉन Affiliate मार्केटिंग विषयी नक्कीच माहिती असेल. ॲमेझॉन Affiliate मार्केटिंग ही एक Affiliate मार्केटिंग करण्याची वेबसाईट आहे. ज्यावरुन आपण Affiliate मार्केटिंग करू शकतो. युट्युब वरून Affiliate Marketing द्वारे पैसे कमवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ॲमेझॉन Affiliate मार्केटिंग या वेबसाईटवर सायनअप व लॉगिन करायचे आहे. नंतर तुम्हाला कोणत्याही प्रॉडक्टचे Affiliate link मिळवायचे आहे व जेव्हा तुम्ही युट्युब वर एखादे व्हिडिओ बनवणार त्या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ती लिंक ऍड करायची आहे. असे केल्याने जेव्हा एखादा युजर तुमच्या युट्युब व्हिडीओ वर येईल व तो डिस्क्रिप्शन पाहिलं, आणि जर त्यानी त्या लिंक द्वारे ते प्रॉडक्ट ऑनलाईन खरेदी केले तर तुम्हाला ह्या कामाचे काही कमिशन दिले जाईल. अशा पद्धतीने तुम्ही 2023 मध्ये यूट्यूब द्वारे पैसे कमवू शकता. 

Youtobe channel monetization :

यूट्यूब द्वारे पैसे कमावण्याचा दुसरा एक मार्ग आहे तो म्हणजे आपल्या यूट्यूब चैनल ला मोनेटाइज करणे, जेव्हा आपण आपल्या यूट्यूब चैनलला मोनेटाइज करू तेव्हा आपल्या चैनल वरील सर्व व्हिडिओ वर गुगलचे जाहिराती प्रदर्शित केले जाईल, या जाहिराती द्वारे तुम्ही युट्युब वरून पैसे कमवू शकता. आपल्या यूट्यूब चैनल वरील जेव्हा एखादा युजर आपल्या व्हिडिओ वरील जाहिरात पाहिले तेव्हा आपल्याला काहीसे पैसे दिले जातात. आपले यूट्यूब चैनल मोनेटायझेशन करण्यासाठी आपल्याकडे 1000 सबस्क्राईबर व आपल्या यूट्यूब चैनल वरील व्हिडिओमध्ये 4000 तासाचा वॉच टाईम असणे आवश्यक आहे, जेव्हा आपल्याकडे या सर्व बाबी असेल तेव्हाच आपण आपले यूट्यूब चैनल मोनेटायझेशन करू शकतो. 

Website Promotion :

जर एखाद्या ब्लॉगरने नवीन वेबसाईट तयार केली आहे, आणि त्याला त्याच्या वेबसाइटचे प्रमोशन करायचा आहे किंवा त्या वेबसाईटला मार्केटमध्ये प्रसिद्धी प्राप्त करून द्यायची आहे, तर तो अशा वेळी त्या वेबसाइटचे प्रमोशन यूट्यूब चैनल वरील व्हिडिओ वर करेल. जर तुमच्याकडे जास्त सबस्क्राईबर किंवा जास्त ऑडियन्स असेल तर तुमच्या यूट्यूब चैनल वरील व्हिडीओ मध्ये वेबसाईटचा प्रमोशन करण्यासाठी येऊ शकतो, म्हणजेच त्याला त्याच्या वेबसाईटचे प्रमोशन करायचा आहे म्हणून तो तुम्हाला सांगेल की मला माझ्या वेबसाईटचे प्रमोशन करायचा आहे तर तुम्ही तुमच्या यूट्यूब चैनल वरील व्हिडिओमध्ये माझ्या वेबसाईट विषयी थोडेसे माहिती सांगावी, यास वेबसाईटचा प्रमोशन करणे असे म्हणतात. या कामाचे तो ब्लॉगर तुम्हाला पैसे देऊ शकतो. जर तुम्हाला युट्युब वरून जास्त पैसे कमवायचे असेल तर वेबसाईट प्रमोशन करणे हा पर्याय तुमच्या साठी एकदम योग्य आहे. 

New App Promotion :

जर एखाद्याने नवीन ॲप तयार केले आहे आणि त्याला त्या ॲप विषयी लोकांना सांगायचे आहे किंवा त्यावर जास्त पब्लिसिटी करायची आहे, तर तो अशा वेळी त्याच्या ॲप्स प्रमोशन यूट्यूब वरील व्हिडिओ द्वारे करेल. जर तुमच्याकडे  जास्त असेल सबस्क्रायबर किंवा ऑडियन्स असेल तर तो तुमच्याकडे येऊ शकतो व तुम्हाला सांगेलं की मला माझा ॲपचे प्रमोशन करायचा आहे तर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये माझा ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगा किंवा माझ्या ॲपचे प्रमोशन करा. मग तुम्हाला त्याच्या ॲप विषयी विषयी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. या कार्याचे तो तुम्हाला पैसे देईल. अशा प्रकारे तुम्ही नवीन ॲपचे प्रमोशन करून युट्युब द्वारे 2023 मध्ये पैसे कमावू शकता.

Ad in the video :

जर एखाद्या सर्वसामान्य माणसाला त्याच्या दुकानाविषयी किंवा त्याच्या कोणत्याही व्यवसायाविषयी लोकांपर्यंत माहिती प्रदर्शित करायची आहे, तर तो एखाद्या यूट्यूब चैनल च्या शोधामध्ये असेल, जर त्याला तुमचे चैनल आवडले तर तो तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल व तुम्हाला सांगेल की मला माझ्या या व्यवसाय विषयी जाहिरात करायची आहे तर तुम्ही तुमच्या यूट्यूब चैनल वरील व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्या व्यवसाय विषयी जाहिरात कराल, जाहिरात करण्याचे त्याला तुम्हाला पैसे द्यावे लागेल. म्हणजे तुम्हाला तुमचे व्हिडिओच्या माध्यमातून त्या सर्वसामान्य माणसाच्या व्यवसाय विषयी जाहिरात करायची आहे.
MR Pratik

नमस्कार मित्रांनो मी प्रतिक या वेबसाईटचा ओथर व फाउंडर आहे. या ब्लॉगमध्ये मी ऑनलाईन कमाई करण्याचे प्लॅटफॉर्म, भारतीय सरकारी योजना, तात्पर्य कथा व गोष्टी, शिष्यवृत्ती योजना, व अन्य ऑनलाइन टिप्स व ट्रिक्स प्रदर्शित करत असतो.

Previous Post Next Post